english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
The park is a known habitat of the Philippine eagle.
लेयटे आखात हा फिलिपाईन समुद्राचा एक भाग आहे.
Ministry of Earth Science Cyclone Nisarga to cross near Alibag Wednesday afternoon NDRF begins awareness drive in coastal districts of Maharashtra Mumbai June 2, 2020 14.00 hrs Indian Meteorological Department has said that the Deep Depression over Arabian Sea is very likely to intensify into a cyclonic storm this afternoon and further into a severe cyclonic storm later tonight.
भूविज्ञान मंत्रालय निसर्ग चक्रीवादळ बुधवार दुपारी अलिबाग जवळून जाणार महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यात एनडीआरएफची जागरूकता मोहीम मुंबई, 2 जून 2020 अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आज दुपारपर्यंत चक्रीवादळात आणि नंतर रात्री तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
Homecare is also very important.
याशिवाय घराची देखभाल हा देखील महत्त्वाचा विषय आहे.
They were attacked by unknown assailants.
अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला.
Sushant Singh Rajputs Final Instagram Post Was A Heartwarming Note For His Mother
आईसाठी सुशांत सिंह राजपूतची शेवटची इमोशनल पोस्ट
Mukesh Ambani breaks into the top 10 richest list globally
जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी
There is no contest.
तेथे स्पर्धेत असणारे ना.
Free Kashmir placard: Devendra Fadnavis, Jayant Patil in Twitter spat
हे ही वाचा► ‘फ्री काश्मीर’वरून देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात ट्विटरवॉर
At least 13 people were injured in the accident.
या दुर्घटनेत 13 निष्पाप बळी गेले.
PM Narendra Modi visits Union minister Arun Jaitley's residence
पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची भेटीसाठी त्यांच्या घरी दाखल झाले.
It is simple to prepare and the results are extremely effective.
त्याची तयारी कृती अतिशय सोपे आहे, आणि अशा प्रकारे परिणाम नेहमी उत्कृष्ट प्राप्त झाले.
The accident happened due to heavy rain.
पावसामुळे दरड कोसळून ही दुर्घटना घडलीय.
Pachauri is facing sexual harassment allegations by a former female colleague.
माजी महिला सहकाऱ्याने पचौरीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता.
Its something new for us.
े हे सगळं खूप नवीन होतं आमच्यासाठी.
It can be circular, square or elongated in shape.
ते आयताकृत्ती, टोकदार, ओव्हल असू शकते.
There is a serious problem.
खुप गंभीर समस्या झाली आहे.
Answer: none.
उत्तर - काही नाही.
Two terrorists killed in Kashmir
काश्मीरमध्ये दोन दहशवाद्यांचा खात्मा
The Bharatiya Janata Party is poised to win both states.
या दोन्ही राज्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे.
Power outages were reported from suburbs like Thane, Panvel, Dombivili and Kalyan as well.
मुंबई सोबतच ठाणे, पनवेल, कल्याण आणि डोंबिवली या भागांनाही वीज खंडित झाल्याचा फटका बसला.
But the two parties fell out over the Shiv Senas demand of sharing the Chief Ministers post on rotational basis.
मात्र मुख्यमंत्री पदाची वाटणी आणि सत्तेत निम्मा वाटा या शिवसेनेच्या मागणीमुळे या दोन्ही पक्षांत मतभेदांची दरी निर्माण झाली.
The accused has been booked under POCSO.
तसेच आरोपींवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
He has returned home for a wedding.
तो लग्न करण्यासाठीच घरी आलेला आहे.
Senior advocate Indira Jaising asked a bench headed by Chief Justice S.A. Bobde and comprising Justice B.R.
वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी मुख्य न्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाकडे या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी केली.
But that was mostly it.
पण त्यात त्याचाच मुख्य वाटा होता.
The Sides praised the level of cooperation achieved in diamond sector, including the signing of new long-term contracts for rough diamond supplies by PJSC ALROSA to Indian companies, opening of the ALROSA representative office in Mumbai and joint financing by the ALROSA and the Gem & Jewellery Export Promotion Council of India of the International Diamonds Producers Association on the development of programmes of generic marketing of diamonds, including in the Indian market.
ज्यामध्ये भारतीय कंपन्यांना पीजेएससी अलरोसा द्वारा पैलू न पडलेले हिरे पुरवण्याबाबतच्या  दीर्घकालीन करारावर  स्वाक्षऱ्या, मुंबईत अलरोसाचे कार्यालय सुरु करणे, भारतासहित देशी हिऱ्यांच्या विपणनासाठीच्या कार्यक्रमासंबंधी आंतरराष्ट्रीय हिरा उत्पादक संघाच्या भारतीय रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषद आणि अल रोसा द्वारे संयुक्त आर्थिक पाठबळ यांचा समावेश आहे.
The forces succeeded in gunning down two militants in the operation.
तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे.
One of the students was seriously injured in the accident.
या दगडफेकीमध्ये दुसरीत शिकणारा एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.
Parents, Provide for Needs of Your Family, 6 / 15 Parents What Future Do You Want for Your Children?
नेहमी योग्य तेच करतो, २ / १
Professor Julio Trebolle Barrera, a member of the international team of editors of the Dead Sea Scrolls, states: The Isaiah Scroll [from Qumran] provides irrefutable proof that the transmission of the biblical text through a period of more than one thousand years by the hands of Jewish copyists has been extremely faithful and careful.
यु. नवव्या आणि दहाव्या शतकांतील इब्री शास्त्रवचनांची होती.
But this painting does not rely heavily on the skilful arrangement of clearly contoured shapes.
This cite template does not compute कृष्णाजी अनंत सभासद-कृत श्रीशिवप्रभु-चरित्र बखरीला श्री.
The interaction with students covered themes such as agriculture, finance, malnutrition, and education
कृषी,वित्त,कुपोषण आणि शिक्षण यासारख्या मुद्द्यांवर हा संवाद झाला
KL Rahul and Mayank Agarwal batted through the powerplay without losing a wicket.
केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
So in the general population, it's likely that the dose of virus that you receive when you are infected is much less than the dose that a health worker would receive, health workers having more serious infections.
सामान्य लोकात साधारणपणे या विषाणूंची संख्या --मात्रा या आरोग्यसेवकांहून जे अगोदरच अन्य रोगाने बाधित आहेत, त्यांच्यापेक्षा कमी असते.
college student killed in motorbike accident
दुचाकी अपघातात कॉलेज विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
He was suffering from heart and kidney-related ailments for a long time.
त्या दीर्घकाळापासून हृदयविकार व फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या.
This speeded up work.
त्यामुळे कामात गती आली आहे.
Pauls use of the word quit implies that some of them were still being influenced by that system of things.
पौलाने, “समरूप होण्याचे सोडून द्या, ” असे जे म्हटले त्यावरून असे दिसून येते की काही बांधव अजूनही त्या युगाच्या प्रभावाखाली होते.
Mumbai: The Bharatiya Janata Party (BJP) and Shiv Sena are continuing to spar over the chief ministers post.
मुंबई : मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये अजूनही एकमत झालेलं नाही.
Books on Mahatma Gandhi
महात्मा गांधी यांच्यावर मराठीत निबंध
There is no drinking water available in the village.
गावात पाणी नाही.
But nothing really happened.
मात्र प्रत्यक्षात तसे काहीच झालेले दिसून आलेले नाही.
SIP is a method of investing. it is not an investment product.
SIP हे गुंतवणुकीचे प्रॉडक्ट नाही तर गुंतवणुकीची पद्धत आहे.
The game takes place in World War I. There are 21 missions in total, with 10 having the player fight on the German side and 10 having him on the Allied side.
आयसीसीचे एकूण १०४ सदस्य आहेत: १० संपूर्ण सदस्य जे अधिकृत कसोटी सामने खेळू शकतात, २४ सहयोगी सदस्य, आणि ६० संलग्न सदस्य.
The maximum cases were reported from Andhra Pradesh, Tamil Nadu, Karnatka and Maharashtra.
देशातील महाराष्ट्र, तामिळनाडु, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात सर्वात जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत.
His mother was ill.
तवर आई आजारी पडली.
There are other attributes.
इतर वैशिष्ट्ये आहेत.
A very tough day.
अतिशय हलाखीत दिवस काढणारे.
Her older daughter Janhvi Kapoor is also a film actor.
तिची मोठी बहीण शिवांगी कपूर सुद्धा अभिनेत्री होती.
They started the dry cleaning business in Argentina, an activity that is considered idiosyncratic to the Japanese immigrants in Buenos Aires.
सध्या पॅरिसचे एक समृद्ध उपनगर असलेल्या व्हर्सायला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांमध्ये स्थान मिळाले आहे.
Ashutosh Sharma The Department of Science and Technology (DST), has undergone tremendous change in recent times evolving into an architect of profound science as against incremental science and the coronavirus crisis is an opportunity to escalate the process, Professor Ashutosh Sharma, Secretary, DST said in a live webinar conversation with Elets Technomedia on Fighting Corona - Leveraging Scientific Research Innovation on the occasion of its 50thFoundation Day.
विभागाच्या 50व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने, एलटेस टेक्नोमिडीयाच्या सहयोगाने ‘कोरोनाशी लढा- शास्त्रीय शोध आणि संशोधनाला चालना’ या विषयावर लाईव वेबीनारमध्ये ते बोलत होते.
The Test XI comprises of Alastair Cook, David Warner, Kane Williamson, Steve Smith, AB de Villiers, Ben Stokes, Dale Steyn, Stuart Broad, Nathan Lyon and James Anderson, according to cricket.com.au.
कसोटी संघात अ‍ॅलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ, एबी डिव्हिलियर्स, बेन स्टोक्स, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, नॅथन लियोन व जेम्स अँडरसन यांनाही स्थान मिळाले आहे.
No one can be like them.
पण त्यांच्यासारखं कुणीही होऊ शकत नाही.
( See opening image.) (b) What do the rides of three horsemen symbolize, and how have things worked out?
( लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)
your enemies are in an uproar. those who hate you act arrogantly. With cunning they secretly plot against your people. they conspire against your treasured ones.
ते म्हणतात, चला, आपण त्यांचा असा विध्वंस करू की, ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत. ”
There is however no change in the fees in government medical colleges.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांच्या बदल्या होऊनही रिलिव्ह करण्यात आले नाही.
The exact cause of the fire is not yet known.
आगीचे नेमकं कारण अदयाप समोर आलेलं नाही.
The police arrested and court forward a youth in the case.
संबंधित अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
People across the country are protesting against CAA and NRC.
राज्यात CAA आणि NRC विरोधात ठिक ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहे.
The girls were between the age of 8 to 10.
त्या मुलींची वये ८ ते १० वयोगटांतली.
However, this meeting was cancelled.
मात्र, ऐनवेळी ती पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती.
Mr. Rakesh Thakur
श्री. राकेश ठाकूर
Theyre cheap, comfortable and practical.
ते अतिशय आरामदायक सुंदर आणि व्यावहारिक आहेत.
There are several reasons for becoming anxious.
नैराश्यात जाण्याची अनेक कारणे असू शकतात.
Modi was, however, very confident.
मात्र, मोदी अगदी शांत आणि उत्साहात होते.
Click the button to switch to selection mode.
निवड मोडचा वापर करण्यासाठी बटन क्लिक करा.
May I introduce Major General Albert Stubblebine III, commander of military intelligence in 1983.
आता मला तुमच्याशी एका व्यक्तीची ओळख करून द्यायचीय: ते म्हणजे १९८३ साली अमेरिकन सैन्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख असलेले मेजर जनरल अल्बर्ट स्टबलबाइन (तिसरे).
But the movie could not do well at the box office.
पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.
Weve seen that the Governors representative is present here, we welcome the person, but we should have come to know of this.
आम्ही पाहतोय की, राज्यपालांचा प्रतिनिधी येथे हजर आहे, आम्ही त्यांचे स्वागतच करतो, परंतु आम्हाला याची माहिती असायला हवी होती.
There will be a happy atmosphere in the house.
त्यामुळे घरीदारी प्रसन्नतेचे वातावरण राहील.
These are three-fold.
हे तीन भोक करत.
All stakeholders will be part of this project.
या उपक्रमात साजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
Diyarbakr Province (Turkish: Diyarbakr ili, Zazaki:Suke Diyarbekr Kurdish: Parzgeha Amed), is a province in southeastern Turkey.
दियाबाकर (तुर्की: Diyarbakır ili. कुर्दी: Parêzgeha Amed) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे.
The government should do all in its power to ensure we are safe.
तर सरकारने शक्य झाले तर आमच्या सुरक्षेसाठी जरूर प्रयत्न करावेत.
The Information Services staff manages the State Library's general, circulating and reference collections.
लेखांकन ही पुस्तपालनात नोंदवल्या गेलेल्या माहितीचे वर्गीकरण, सादरीकरण आणि सारांशीकरण करण्याची क्रिया होय.
The tendering process has been completed.
या कामाची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली.
Assistance to Pharmaceutical Industry
क. औषध निर्मिती उद्योगास मदत
After the wedding, the family returned to Hyderabad.
यानंतर हे कुटुंब रायपूरच्या माधोपुरा येथे गेलं.
Maharashtra Chief Minister Devendra Fadanvis, state unit Congress chief Ashok Chavan, Opposition leader Radhakrishna Vikhe Patil, NCP leader Ajit Pawar, state ministers Ram Shinde and Vijay Shivtare attended the award distribution programme.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, देवेंद्र भुयार, राहुल नार्वेकर, गोपीचंद पडळकर, प्रवीण पोटे या आमदारांना कोरोनाची लागण झाली होती.
The office of UNP MP M. H. A. Haleem in Mawilmada was shot at in the early hours of 25 November 2014.
महाराष्ट्रातले पहिले राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन मुंबईतील रवींद्र हॉलमध्ये १६ ऑक्टोबर २०१० ला झाले.
However, there is one question that none answers.
पण, तो प्रश्न विचारला जात नाही, की त्याचे उत्तर कोणी देत नाही.
The tongue, for example, has the power to hurt as well as to heal. Death and life are in the power of the tongue, warns Solomon.
त्यांनी या अधिकाराचा वापर आपल्या कुटुंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी आणि त्यांची काळजी वाहण्यासाठी केला पाहिजे.
The most reliable history of the preaching activity of the early Christians is found in the inspired book of Acts, written by the disciple Luke. It is a record of astonishing and rapid growth.
हे पुस्तक म्हणजे प्रचार कार्यात झालेल्या आश्‍चर्यजनक व जलद वाढीचा एक अहवाल आहे.
Enforcing rules
नियमांची अंमलबजावणी
To overcome this problem to some extent, teachers are also sharing slides or hand written notes apart from recorded lectures and live sessions so that students with uncertain network access can also get at least some material.
या अडचणींवर तोडगा म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना रेकॉर्ड केलेले पाठ, स्लाईड्स किंवा हस्तलिखित नोट्स पाठवून त्यांना शक्य ती सर्व मदत करत आहेत. पाठ रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना पाठवल्यामुळे इंटरनेटच्या अनिश्चितपणे चालणाऱ्या सेवेचा परिणाम थोडाफार सौम्य होतो.
In India, the healthcare industry is growing at a rapid pace.
औषध उद्योग भारतात अतिशय झपाट्याने वाढतो आहे.
Mumbai: A petition has been filed in the Bombay high court against the state governments decision to ban hookah parlours in the state.
मुंबई : राज्य सरकारनं मेट्रोच्या दरवाढीविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे.
They stared each other in the eye.
एकमेकाच्या डोळ्यात भिनत जातात.
Details of the deliberations were, however, not known.
मात्र, या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.
We need to take quick action to root out the desire, even if that action may seem as drastic as, in effect, removing a part of our body.
त्या इच्छेचे, आपल्या मनातून समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण त्वरित पाऊल उचलले पाहिजे. मग, त्यासाठी आपल्या शरीराचा एखादा अवयव काढून टाकण्यासारखे कठोर पाऊल आपल्याला उचलावे लागले तरी.
Pursue peace with all people. Hebrews 12: 14.
तिसरं पाऊल, त्याला स्वतःचं परीक्षण करावं लागेल.
Amy is expecting her first child with boyfriend George Panayiotou.
अॅमी व तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज पानयीतोअ यांचे ते पहिले बाळ आहे.
his son Sujay Vikhe Patil had last month joined the BJP.
त्यावेळी विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Deepika Padukone and Ranveer Singh looked lovely together.
नवदांपत्य दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नेहमीप्रमाणे कूल अंदाजात दिसले.
"""Is the complicity of the Modi government not writ large?"
“मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात हिंमत नाही का?
Isnt that understood?
""" त्याला अंतर्गत समजत नाही काय?"
A dispute ensues.
उगाच वाद केला जातो.
Display flags
बाब दाखवा
She scored 499 marks out of 500.
तिने ५०० पैकी ४९९ मार्क्स मिळवले.
This reflects in the survey.
त्याचे प्रतिबिंब या पाहणीत दिसते आहे.