english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
Teachers also participate with the children.
लहान मुलांसोबत पालकही असतात.
Your kids will love it for sure!
मुले निश्चितपणे प्रशंसा होईल!
Further, Moses was to tell the sons of Israel: Jehovah the God of your forefathers, the God of Abraham, the God of Isaac and the God of Jacob, has sent me to you.
इस्राएल लोकांजवळ बोटी नव्हत्या, पण यहोवाच्या मार्गदर्शनानुसार मोशेने लोकांना सामान बांधून तयार राहण्यास सांगितले.
The seriously injured persons were taken to a hospital in Peshawar.
गंभीररीत्या जखमी झालेले लोकांना पेशावर येथे हालवण्यात आले आहे.
It is the duty of the government authorities to protect them.
त्या सर्वांना संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
They are on the screen.
ते स्क्रीन वर स्थित आहेत.
The hospitals started by Government of Odisha will be run with the help of different medical hospitals of the state.
ओदिशा सरकारने सुरू केलेली ही रुग्णालये राज्यातल्या इतर रुग्णालयांच्या मदतीने चालवली जातील.
He was speaking at an event in Delhi.
दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या एका परिषदेमध्ये अहलुवालिया बोलत होते.
But they have not yet been paid.
परंतु ते पैसेही अद्याप मिळालेले नाहीत.
No one is supposed to have any doubt about that.
त्याबद्दल कुणीही संशय घेऊ शकत नाही, असे बजावले होते.
But there was no option.
पण काहीच पर्याय नव्हता.
The West Indies cricket team is touring India.
हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे.
It was 7 in the evening.
संध्याकाळचे ७ वाजले होते.
Every one.
प्रत्येक जण.
The song was released on YouTube a few days ago.
काही दिवासांपूर्वी यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय.
Assistance to local bodies
स्थानिक यंत्रणांची मदत
The movie is little different.
या सिनेमातला विनोद जरा वेगळा आहे.
They have been spotted together multiple times.
दोघांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.
Nevertheless, they exercise deep faith in God and his provisions, and they manifest their faith by good works.
तरीसुद्धा, ते देवावर व त्याच्या तरतुदींवर गाढ विश्‍वास प्रदर्शित करतात आणि आपला हा विश्‍वास चांगल्या कार्यांतून दाखवतात.
Some books are a must read.
काही पुस्तकं खूप वाट पाहायला लावतात.
Hence, he didnt attend the event.
त्यामुळे या आंदोलनात सहभागी होता आले नाही.
While I was there, Brother Nathan Knorr and other responsible brothers interviewed me regarding the possibility of opening a branch office in Alaska.
तिथे असताना, बंधू नेथन नॉर आणि इतर जबाबदार पदी असलेल्या बांधवांनी, अलास्कात शाखा दफ्तर उघडण्याच्या शक्यतेबाबत माझी मुलाखत घेतली.
The final decision rests with the Commission.
यावर कमिशन अंतिम निर्णय घेतात.
But then the India game happened.
मात्र, त्यानंतर भारताचा डाव गडगडला.
Translations of the Old Testament, which is the other part of the Christian Bible, have been completed for similar reasons.
या प्राचीन हस्तलिखितांवरून प्रमाणप्रत सिद्ध करून बायबल भाषांतरित केले गेले आहे.
While faithful angels have diverse attributes, Christians in addition have various defects.
७: १०) असे असले, तरी ते सर्व ऐक्याने यहोवाची सेवा करू शकतात कारण ते सर्व त्याचे ऐकतात व त्याची इच्छा पूर्ण करतात.
A case has been registered at the Vedantnagar police station in this regard.
या घटनेप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
This propelled petrol price in Delhi to Rs 82.03 per litre and diesel to Rs 73.82.
या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल दर 82.03 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर 73.82 रुपये आहे.
Women are being raped every single day.
रोज महिलांवर अत्याचार सुरुच आहेत.
One of them pulled the chain.
त्यातील एकीने री ओढली.
On rain.
पाऊस असतो.
Rohit departed back to the pavilion after scoring just 9 runs.
मात्र 9 धावा काढून रोहित हेंड्रिग्जच्या गोलंदाजीवर माघारी परतला.
The memories will stay with us.
त्या आठवणी आम्हाला धीर देत राहतील.
India is the third-largest aviation market in terms of domestic passenger traffic, according to an industry report.
आर्थिक पाहणी अहवालात नमूद केल्यानुसार भारत देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीसाठी जगभरातील तिसरी सर्वांत मोठी बाजारपेठ ठरली आहे.
Finance minister Arun Jaitley has since been holding additional charge of the defence ministry.
तेव्हापासून संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आहे.
China has $ 164 billion.
164 ट्रिलियन डॉलर हा विशाल आकडा आहे.
MoU between the Ministry of Agriculture and Farmers Welfare of the Republic of India and the Ministry of Climate Change & Environment of UAE in agriculture and Allied sectors
कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये भारताच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि संयुक्त अरब आमिरातीच्या हवामान बदल आणि वातावरण मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार
The video of the entire incident has gone viral.
संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.
Devendra Fadnavis seeks tax exemption for Tanhaji, writes to CM
देवेंद्र फडणवीस- तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
Both sides have registered complaints with the police.
या प्रकरणी दोन्ही बाजूने पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Big news for employees!
नोकरी करणाऱ्यांसाठी खूशखबर!
Bigg Boss 13: Paras Chhabra has confirmed he will breakup with girlfriend Akanksha Puri post the show.
टीव्ही डेस्कः 'बिग बॉस 13' शो संपताच पारस छाबडाने आपली प्रेयसी आकांक्षा पुरीसोबत ब्रेकअप करण्याचे मनोमन ठरवले आहे.
He has three children, two sons and a daughter.
त्याला दोन भाऊ, पत्नी व एक वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी आहे.
Water was available at every step.
इथं पावला-पावलावर पाणी लागत होतं.
This is very shocking and sad.
हे खूपच संतापजनक आणि दुख:द आहे.
The display is coated with a layer of protective glass.
प्रदर्शन पॅनेल एक तकतकीत काचेच्या संरक्षित आहे.
2 per cent concession on interest rates of loans upto Rs 3 lakh
यासाठी, २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याजदरात 3 टक्के सूट
TV and I
टीव्ही आणि आम्ही
Each of us will render an account for himself to God. ROMANS 14: 12.
“ प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी [देवाला] हिशेब देईल. ” — रोमकर १४: १२.
Rahul Gandhi, however, kept on browsing his mobile.
पण तेव्हा राहुल गांधी मात्र मोबाईलमध्ये बघत होते.
He acted very brilliantly in this film.
त्याने या सिनेमात जबरदस्त अभिनय केला होता.
We have protested that.
आम्ही त्यासाठी आंदोलने केली आहेत.
Else nothing will be achieved.
नाहीतर एकही गोष्ट धड पूर्ण होत नाही.
Chief Minister Devendra Fadnavis has ordered an investigation into the matter.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Over a period of years, this will have a major impact on the quality of employment in India.
येणाऱ्या वर्षात भारतात रोजगारांच्या गुणवत्तेवर निश्चितपणे याचा प्रमुख परिणाम होईल.
( b) Why is it appropriate for us to serve Jehovah whole - souled?
( ख) यहोवाची सेवा पूर्ण मनाने करणे उचित का आहे?
Other actors too have done a fine job.
इतर कलाकारांनीही सिनेमात चांगली काम केलीयेत.
This poses an important question.
हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
I am old man.
मी आहेच मुळी म्हातारा.
Firemen after being informed of the incident rushed to the spot and brought the fire under control.
अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य हाती घेतले.
Lets talk about it.
यावर चर्चा करूयात.
A legal battle over the matter is ongoing.
या प्रकरणी आता कायदेशीर लढाई सुरु आहे.
The film was directed by Siddharth Anand.
या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित हे करित आहे.
During his ministry on earth, Jesus deliberately set aside time to pray.
शुभवर्तमानातील अहवालांतून आपल्याला हे पाहायला मिळते की येशू वारंवार देवाला प्रार्थना करत असे.
What further research is required?
काय संशोधन मी पुढे करणे आवश्यक आहे का?
I am telling you the truth.
मी तुला सांगतो (पत्रकाराला) ते खरे आहे.
And foundest his heart faithful before thee, and madest a covenant with him to give the land of the Canaanites, the Hittites, the Amorites, and the Perizzites, and the Jebusites, and the Girgashites, to give it, I say, to his seed, and hast performed thy words. for thou art righteous:
तो तुझ्याशी प्रामाणिक आणि निष्ठावान आहे असे पाहून त्याच्याशी तू करार केलास. कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी आणि गिर्गाशी यांचा देश त्याला द्यायचे वचन दिलेस. अब्राहामाच्या वंशजांना हा भूभाग द्यायचे तू वचन दिलेस आणि तू ते पाळलेस. कारण, तू भला आहेस.
When it comes to the top or for a significant fraction of the cycle it is you know not having anything the back and so the wind is continuously relatively uniform, but then when it comes down and it gets shielded by the or gets some kind of you know blockage effect because of the fact that there is a tower right behind it suddenly there is a drop in the wind loading on the blade.
शीर्षस्थानी किंवा चक्राच्या महत्त्वपूर्ण घटकासाठी जेव्हा आपल्याला परत काहीही मिळत नाही हे माहित असते आणि म्हणूनच वारा सतत तुलनेने एकसमान असतो, परंतु जेव्हा तो खाली येतो तेव्हा तो आपल्याकडून संरक्षित होतो किंवा आपल्याकडून काही प्राप्त करतो अडथळा जाणून घ्या कारण त्याच्या मागे एक टावर उजवीकडे आहे, ब्लेडवरील वारा लोडिंगमध्ये अचानक घट झाली आहे.
Sports Activities
क्रीडा उपक्रम
He was immediately shifted to a hospital for treatment.
त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेत उपचारासाठी हलवण्यात आले.
The Home Minister further said, With his unique experience and rare ability, Arun ji served various responsibilities in the party and the government.
गृहमंत्री म्हणाले “ आपला अनूभव आणि अनोख्या क्षमतेसह अरुण जी यांनी पक्ष आणि सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.
No one can deny that the Bible reports that God in bygone days at times stepped in to perform humanly impossible acts.
प्राचीन काळी देवाने काही वेळा मानवांना शक्य नसलेली कार्ये करण्यासाठी हस्तक्षेप केला होता, असे बायबलमध्ये सांगितले आहे ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही.
BJP candidates - External Affairs Minister S Jaishankar and OBC leader Juglaji Thakor- won the byelections for Rajya Sabha.
भाजपचे नामनिर्देशित उमेदवार परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. के. जयशंकर आणि उत्तर गुजरातच्या ओबीसी सेलचे सदस्य जुगलकिशोर ठाकोर विजयी झाले आहेत.
His father died when he was young.
किशोरवयातच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.
Pat Cummins scalped four wickets.
पॅट कमिन्सला चार विकेट्स घेण्यात यश आलं आहे.
His ideal seems to have been a Christian-human royal power taking care of intellectual and cultural values.
धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर हे धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळींचे स्रोत होते.
"""He is being interrogated."
"""तिची चौकशी सुरू आहे."
To do that, we are taking several steps.
हे करण्यासाठी, आम्ही क्रिया अनेक करते.
Jesus Listened With Respect Why did many Samaritans come to put faith in Jesus?
येशूने आदराने लोकांचे म्हणणे ऐकून घेतले
A roasted seed does not germinate.
पेरलेल्या पिकाला कोंबच फुटले नाहीत.
The reason is not yet known.
याचे कारण अद्याप समजले नाही.
I can teach you how to sing.
मी तुला गायला शिकवू शकतो.
Go to the police.
चला पोलिस स्टेशनला.
Prime Minister Narendra Modi addresses the nation.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
for forty days, being tempted by the devil. He ate nothing in those days. Afterward, when they were completed, he was hungry.
तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस मोहात टाकले. त्या दिवसांत येशूने काहीही खाल्ले नाही. जेव्हा ती वेळ संपली, तेव्हा येशूला भूक लागली.
When a material shows more than one ferroelectric or magnetic phase transition, the most relevant for the multiferroic behavior is given.
मुख्य लेख जागतिक तापमानवाढ वरील प्रदूषक घटकांचे वातावरणातील वाढलेल्या प्रमाणाला बहुतांशी मानव जबाबदार आहे.
The Madarsa manager immediately rushed the girls to Ghati Hospital.
मदरशांच्या व्यवस्थापकांनी तातडीने या मुलींना घाटी रूग्णालयात दाखल केले.
We thank the Indian government for their trust in and partnership with us to continue to provide sustainable energy solutions to support urbanisation, electrification and decarbonisation in India. Since entering the India market in 2011, SEIL has established itself as a reliable independent power producer in the country.
आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाठी भारत सरकारचे आभारी आहोत आणि आम्ही यापुढेही भारतातील नागरीकरण, विद्युतीकरण आणि डिकार्बनायजेशनसाठी पाठिंबा देऊ.
Thereafter the pictures went viral.
त्यानंतर हे फोटो प्रचंड व्हायरल होतं आहेत.
Karimnagar Assembly constituency is a constituency of Telangana Legislative Assembly, India.
करीमनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
As many as 44 people were injured.
तसेच 44 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
"Expressing dismay over such incidents happening in Bihar, state women's commission chairperson Dilmani Mishra said in Patna, ""It appears that the sensitivity of Chief Minister Nitish Kumar towards the female population is being done in by a callous administration."""
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा दिलमानी मिश्रा म्हणाल्या, विहारमधील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे प्रशासन महिलांप्रती गंभीर नसल्याचे दिसून येते.
We have put across the matter to senior officials.
आम्ही ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे.
Humans and Animals Fight for Sustenance
मधुमेह — जागतिक महामारी
Each committee was assigned a task.
प्रत्येक समितीकडे विशिष्ट जबाबदारी सोपविण्यात आली.
But she didnt give the nod.
मात्र याची गॅरंटी मात्र तिने दिलेली नाही.
No Indian player managed to break into both the teams.
या इनिंगमध्ये एकाही भारतीय खेळाडूला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही.
Thank the government for sanctioning this.
सरकारने दिलेल्या या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.
Chaya said that []
अढिया यांनी म्हटले […]
Man and woman are two important pillars of society.
पुरूष आणि स्त्री हे समाजरूपी पक्षाचे दोन पंख आहे.