english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
The Bench also includes Justice SA Bobde, Justice DY Chandrachud, Justice Ashok Bhushan and Justice Abdul Nazeer.
बोबडे, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांचाही समावेश आहे.
Thats his nature.
हा त्याच्या स्वभाव आहे.
They should get relief.
तिथे त्यांना दिलासा द्यायला पाहिजे.
But it didnt succeed.
पण असे करताना ते यशस्वी झाले नाही.
Youve joined the BJP?
तुम्ही भाजपमध्ये जाणार आशी चर्चा होती?
But they did not succeed.
मात्र त्यामध्ये त्यांना म्हणावे असे यश आले नाही.
Following is his address:
त्यांचा पत्ता खालीलप्रमाणे
A case has been filed against him.
वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
He was also seen conspiring with friends Hina Khan and Priyank Sharma.
दुसरीकडे हिना खान आणि प्रियांका शर्मा यांचे लव्ह त्यागी बरोबर देखील बिनसले आहे, असे समजते आहे.
A high-level enquiry will be conducted into the accident.
उच्चस्तरीय या अपघाताची चौकशी होईल.
Road traffic has been banned in the area.
त्या भागात जाणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली आहे.
This is a fitting tribute to the hard-work of generations of scientists.
वैज्ञानिकांच्या मेहनतीचे हे फळ आहे.
The gameplay is simple.
त्यात गडहिंग्लज हा एक तालुका आहे.
Among those, Deshmukh, minister of state for home Satej Patil, chief secretary Ajoy Mehta, additional chief secretary Sanjay Kumar, director-general of police Subodh Jaiswal and Mumbai police commissioner Sanjay Barve were also present.
याप्रसंगी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, राज्यपालांचे सचिव वेणू गोपाल रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते
Ministry of Information Broadcasting PIB Mumbai - SNDT Women's University Round Table on 'Building a Gender Equal World' throws light on various aspects of womens issues It is a huge challenge for the state to create a gender-just society: Dr.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय पीआयबी मुंबई आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाने स्त्री-पुरुष समानतेवर आयोजित केलेल्या चर्चासत्रात महिलांच्या समस्यांच्या विविध पैलूंवर दृष्टीकोन मुंबई, 5 मार्च 2020 जगभरातील महिला एकूण कामाच्या 66 टक्के कामे करतात, 50 टक्के अन्नधान्य उत्पादन घेतात, मात्र जागतिक उत्पन्नात त्यांचे उत्पन्न केवळ 10 टक्के असते आणि जागतिक मालमत्तेत त्यांचा वाटा केवळ एक टक्का इतका आहे असे आकडेवारीतून दिसून येते असे मानसोपचारतज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ डॉ.
Elaborating further, Mr. Mishra spoke about the concept of Arth Ganga envisioned by the Prime Minister while chairing the National Ganga Council.
याबाबत अधिक सविस्तरपणे सांगताना मिश्रा यांनी राष्ट्रीय गंगा परिषदेचे अध्यक्ष असताना पंतप्रधानांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘आर्थ गंगा’ या संकल्पनेविषयी माहिती दिली.
He did his post graduation in Hindi from Banaras Hindu University (BHU).
पुढील दोन वर्षांत त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला.
7 people detained for questioning.
सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
There are no job opportunities.
देशात रोजगाराच्या संधी नाहीत.
"""This is also a historical achievement,"" he asserted."
हा विजय ऐतिहासिक असल्याच्याही त्या म्हणाल्या.
It has no spatial limit or concept of time.
त्याला काही स्थळ आणि काळाच्या मर्यादा नाहीत.
Our chief Nitish Kumar is carrying forward the tradition of J.P. Narayan, Ram Manohar Lohia and George Fernandes.
आम्ही आमचे प्रमुख नितीश कुमार, जेपी नारायण, राम मनोहर लोहिया आणि जॉर्ज फर्नांडिस यांची परंपरा पुढे आणत आहे.
Two subspecies are recognisedthe common impala, and the larger and darker black-faced impala.
दोन उपप्रजाती ओळखल्या जातात-सामान्य प्रथा, आणि मोठ्या आणि गडद काळ्या बाजूनी असलेल्या इपाला.
We enhanced the FDI limits to 49% in Defence and Insurance.
संरक्षण आणि विमा क्षेत्रात 49 टक्के परकीय थेट गुंतवणुकीला मंजूरी दिली.
But sometimes, it doesnt happen.
मात्र इतर वेळी हे होताना दिसत नाही.
The only person who could do this and more is Jesus Christ.
यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी देवाने “सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. ”
We are still alive.
“आमची मनं अजून जिवंत आहेत.
In the present case this did not happen.
चालू उदाहरणामध्ये हे केले गेले नाही.
Fooling senior citizens
ज्येष्ठ नागरिकांना गंडवणारा गजाआड
Do not repeat this mistake.
हीच चूक तुम्ही पुन्हा करू नका.
However, no group has owned the responsibility of the incident yet.
मात्र, या घटनेची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही.
Instead of holding to the pattern of healthful words, some were intrigued by false stories.
असंतुष्ट वृत्ती असणाऱ्‍यांच्या गोष्टींना आपण कान देत असल्यास आपण स्वतःचे प्रार्थनापूर्वक परीक्षण केले पाहिजे.
The cops booked Abdul Aziz, the waiter of the bar, who was arrested, Sukhdev Patil, manager of the bar and Jagdish Shetty, owner of the bar, who are still absconding.
याप्रकरणी मारहाण करणाऱ्या बारचालक सुखदेव पाटील, बार मॅनेजर जगदीश शेट्टी आणि वेटर अब्दुल अजीज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यांना अटक करण्यात आली आहे.
What presentation will we use?
पण एवढेच नव्हे.
Subsequent to the rollout of GST, 22 States in India abolished their check posts for smooth movement of goods across the country on 3rd July 2017
वस्तू आणि सेवा कराची घोषणा झाल्यानंतर देशभरात वस्तूंच्या सुकर वाहनासाठी 3 जुलै 2017 ला 22 राज्यांनी त्यांचे तपासणी नाके बंद केले
Industrial Corridors: Industrial corridor programme envisages creation of world class infrastructure, connectivity and new greenfield smart cities as global manufacturing hubs which will create large employment opportunities.
औद्योगिक कॉरिडॉर(पट्टे) : औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, दळणवळणाच्या सुविधा आणि नवीन ग्रीनफिल्ड स्मार्ट शहर निर्मितीच्या जागतिक औद्योगिक केंद्राच्या स्वरूपात प्रोग्राममध्ये मोठ्या रोजगार संधी निर्माण केल्या जातील.
Who is calling?
"""मुलाखत कोण घेतंय?"
The couple fell in love with each other after they met in Bigg Boss house.
बिग बॉसच्या घरात एकत्र रहाताना ते परस्परांच्या प्रेमात पडले.
The police is also helping us.
आमचे पोलिसांना सहकार्य आहे.
However, no legal action was taken against anyone.
परंतु, त्यावरून संबंधितांविरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झालेली नव्हती.
Bigg Boss 13: Netizens Divided After Sidharth Shukla And Rashami Desai's Fight
Bigg Boss 13: रश्मी देसाईवर सिद्धार्थ शुक्लाचा राग अनावर, तर चाहत्यांनीही त्याच्या विरोधात सोशल मीडियावर व्यक्त केला संताप
A computer is a modern device.
कंप्युटर हे एक आधुनिक उपकरण आहे.
The police conducted an inquiry.
त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली.
This movie was shot in various locations across the globe.
जगातल्या विविध अप्रतिम लोकेशन्सवर चित्रित झालेला हा सिनेमा डोळ्याचे पारणे फेडतो .
I dont understand this.
मला हे नाही समजत.
Pictures and videos from their wedding have been shared on social media.
त्यांच्या शाही विवाह सोहळ्याचे, पार्टीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
The first team will be headed by DCP Joy Tirkey, and the second one will be headed by DCP Rajesh Deo.
एसआयटीच्या एका पथकाचे नेतृत्त्व डीसीपी जॉय तिर्की तर दुसऱ्या पथकाचे नेतृत्त्व हेड डीसीपी राजेश देव करणार आहेत.
The accused then fled from the scene.
त्यामुळे आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला.
That resolution should be for the welfare of the society, of the country and for enhancing the country's pride.
असा संकल्प जो देशाच्या कल्याणासाठी आहे. असा संकल्प जो देशाचा गौरव वाढवणार आहे.
I reinstated it.
मी ते परत केले.
In the ceremony the students were conferred upon with prizes for their accomplishments in various fields.
क्रीडामहोत्सवात वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान सोहळा झाला.
Their picture is going viral on the social media.
त्यांच्या श्रमदानाचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Who are fighting for?
बाजीप्रभू कुणासाठी लढले?
Bihar CM Nitish Kumar casts his vote
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटणामध्ये केले मतदान
The film is based on the life of a mathematics genius Anand Kumar.
हा सिनेमा गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारीत आहे.
And it shall come to pass, that instead of sweet smell there shall be stink. and instead of a girdle a rent. and instead of well set hair baldness. and instead of a stomacher a girding of sackcloth. and burning instead of beauty.
आता या स्त्रियांजवळ मधुर सुवासाची अत्तरे आहेत पण देव त्यांना शिक्षा करील त्या वेळी त्या अत्तरांना बुरशी येऊन कुजट घाण येईल. आता या स्त्रिया कमरपट्टे वापरतात पण त्या ऐवजी दोऱ्या वापरण्याची वेळ त्यांच्यावर येईल. आता त्या विविध केशरचना करतात पण नंतर त्यांच्या डोक्यावर केसच नसतील. त्यांचे केशवपन होईल. त्यांच्या मेजवान्यांसाठी असलेल्या विशेष वस्त्रप्रावरणांऐवजी त्यांना जे कपडे घालावे लागतील त्यातून त्यांची वाईट स्थिती दिसून येईल. त्यांच्या चेहेऱ्यावरील सौंदर्यखुणांच्या जागी भाजल्याचे डाग पडतील.
He sent darkness, and made it dark. and they rebelled not against his word.
देवाने अतिशय दाट काळोख पाठवला, पण मिसरमधल्या लोकांनी त्याचे ऐकले नाही.
Focus on boosting farmers economic condition
शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती उंचवावी
also exist within the state.
राज्यातही आहेत.
Suggesting something?
काही सुचतंय का?
My dream is that in the homes of the poor families of India where wood sticks are burned in stove, where every mother has to inhale fumes while cooking food, those mothers have to be protected from fumes.
माझे स्वप्न आहे कि ३ वर्षात, आहे भारतातील गरीब कुटुंबांच्या घरात जिथे लाकडी चूल पेटते, जिथे स्वयंपाक करताना प्रत्येक मातेच्या तोंडात खूप धूर जातो, त्या मातांना धुरापासून वाचवायचे आहे.
After meeting the Scriptural requirements, Carlos was baptized in symbol of his dedication to Jehovah.
शास्त्रवचनीय अपेक्षा पूर्ण केल्यावर, कार्लोसने यहोवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतला.
He began his acting career with Delhi theatre.
त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात दिल्ली थिएटरपासून केली.
Members from the Daggubati family -- Venkatesh, Suresh Babu -- were one among the few family members who present at the wedding.
या विवाहसोहळ्याला डग्गुबती कुटुंब, व्यंकटेश, सुरेश बाबू यांनीही उपस्थिती लावली.
Which test is this?
‘म्हणजे काय कळतं या टेस्टमुळे?
All the injured have been admitted to a hospital.
जखमींना सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
If there is much joy in heaven over one sinner that repents, imagine the joy in the heavenly courts when one of Christs spirit - begotten brothers finishes a life course of integrity.
गौरवात ” पुनरुत्थान केले जाईल. “ पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद ” होतो, तर मग ख्रिस्ताचा एक अभिषिक्‍त बांधव पृथ्वीवरील त्याचा जीवनक्रम एकनिष्ठेने पूर्ण करतो तेव्हा स्वर्गात किती आनंद होत असेल याची कल्पना करा.
The cute and bubbly actress Sumona Chakravarti is known for playing Kapil Sharma 's onscreen wife in the popular The Kapil Sharma Show.
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कॉमेडीयन कपिल शर्मा शोमध्ये भूरीचा रोल करणारी अ‍ॅक्ट्रेस सुमोना चक्रवर्ती टीव्ही इंडस्ट्रीतील फेमस चेहरा आहे.
Young women in our country are moving ahead in every field from academics to the creative arts, from sports to the armed forces.
आपल्या तरुण महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होताना दिसतात. अगदी शैक्षणिक क्षेत्रापासून ते क्रीडा, सैन्यदलापर्यंत. प्रिय देशवासिय हो, 12.
Dana was a member of the Anthology Club.
जॉन्सन डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता.
Prakash Ambedkar had said that it was up to the government to decide who to call.
तर कोणाला बोलवायचं हा सर्वस्वी निर्णय सरकारचा असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
The state government has denied this.
राज्य सरकारने त्यावर आपले म्हणणे मांडले आहे.
Environmental degradation is the biggest problem.
विश्वाची सर्वात मोठी समस्या आहे प्रदूषण.
The constituency has a large number of Muslim voters.
अनेक मतदारसंघात मुसलमानांची गठ्ठा मते आहेत.
But his family objected.
मात्र त्यांच्या परिवारातूनच त्यांना विरोध होत होता.
So far only USA, Russia and China had sent a human being to space.
यापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीनने अंतराळात मानव पाठवला आहे.
Keep it balanced
समतोल ठेवा
Rahul Gandhi is absent as compared to Modi and Kejriwal.
मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधी व प्रियंका निस्तेज ठरल्या.
I started praying.
मी पूजेच्या तयारीला लागलो.
'I am second Lalu Yadav in Bihar,' says Tej Pratap Yadav
मी बिहारचा दुसरा लालू यादव. तेजप्रताप यांचा दावा
For a more complete description of the traits fostered by the worlds spirit, see Reasoning From the Scriptures, pages 389 - 393.
ज्यांतून जगाचा आत्मा प्रकट होतो अशा गुणलक्षणांबद्दल अधिक माहितीकरता देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातील पृष्ठे ५९ - ६२ वरील परिच्छेद ७ - १० पाहा.
Who is richer?
कोण श्रीमंत झाले.
But amount is paid by the state government.
मात्र याची रक्कम ही थेट सरकारकडून दिली जाईल.
Check out this video-
तर पाहा हा व्हिडीओ-
Demands action against officers responsible
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
The population has increased.
नागरीकरण वाढलं आहे.
Though breathing sustained his life, putting the breath of life into his nostrils involved much more than simply blowing air into his lungs.
बायबल म्हणते: “परमेश्‍वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्‍वास फुंकिला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. ”
The students said they didnt.
नसल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून मिळाली.
It was not known why they returned.
ते माघारी का परतले हे अजूनही कळू शकले नाही.
There wasnt.
मुळीं नसे ।
Rescue work underway
बचावकार्य सुरू
Maybe you didnt know that.
तुला कदाचित ठाऊक नसावे.
As many as 142 people were discharged from various hospitals and Covid first line treatment centres, while 101 recovered from the disease on Wednesday.
याशिवाय दिवसभरात ४१२ बाधित रुग्ण उपचारांद्वारे बरे झाले असून त्यांना शनिवारी हॉस्पिटल्स तसेच कोविड केअर सेंटर्समधून डिस्चार्ज देण्यात आला.
Nobody here lives an atheistic life. During disasters and during fortunes everyone relies on God.
इथे कोणीही निरीश्वरवादविषयक आयुष्य जगत नाही. संकटाच्या वेळी व संपत्तीच्या वेळी सर्वच ईश्वरावर अवलंबून असतात.
But still the farmers are not getting their due.
मात्र तरीही इथल्या शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळत नाही.
Thats how we are going ahead.
अशाच प्रकारे आपण पुढे जात आहोत.
Sign in to Firefox from your other devices to view their tabs here.
आपल्या इतर उपकरणावरुन येथे टॅब्स पाहण्यासाठी Firefox मध्ये साइन इन करा.
It increased the price of diesel by Rs 2.30 per litre.
तर डिझेलच्या किमतीतही 2.30 रुपये प्रतिलिटरची वाढ करण्यात आली आहे.
Its findings are said to be 70.42 per cent effective.
ही लस 70.42 % परिणामकारक असल्याचं आतापर्यंतच्या अहवालातून समोर आलं आहे.
When they entered the house they found things scattered around.
त्यांनी घरात प्रवेश करताच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.