english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
The complainant reported the matter to the Anti-Corruption Branch.
यावर तक्रारदर यांनी आपली तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली.
Also, women participated in large numbers this time.
तसेच या उत्सवात महिला मोठय़ाप्रमाणात सहभागी होत असतात.
We feel sure that our regular and heartfelt prayers helped the children to view Jehovah as their loving heavenly Father.
आम्हाला खात्री आहे, की आमच्या नियमित व मनःपूर्वक प्रार्थनांमुळे मुलांना समजलं, की यहोवा त्यांचा प्रेमळ स्वर्गीय पिता आहे.
He is a thief.
तो चोर आहे.
Most of the streets and roads were waterlogged.
अनेक रस्त्यांवर व गल्ल्यांमध्ये पाणी साचले आहे.
Satan was also present, and he leveled charges against Job.
त्या सभेत स्वर्गदूत यहोवासमोर येऊन उभे राहतात असे सांगण्यात आले आहे.
We are with the families of the victims.
आम्ही शहिदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी
The children were sent to a remand home.
तर मुलांना सुधारगृहात पाठविण्यात आलंय.
Police are carrying out further investigation in the case.
याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
And visitors poured in.
आणि पाहुणे येऊन बसलेत.
The tour included three Tests, five ODIs and two T20Is.
या दौऱ्यात तीन कसोटी सामने, पाच एक-दिवसीय सामने व एक ट्वेंटी२० सामना खेळले गेले.
Some of these succeeded, and others boomeranged.
यात काही जण यशस्वी झाले तर काही जण मध्येच अडकून पडले.
You accept that?
ते तुम्हाला मान्य आहे का.
Fortunately, there was no casualty in the fire.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
But not everyone does.
पण हे प्रत्येकालाच जमत नाही.
But the decision hasn't been made yet.
परंतु याबाबत अजूनही निकाल लागलेला नाही.
Later both fell in love.
त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले.
Viewpoint: What is the authors perspective or approach (school of thought, etc.)?
जावडेकर : व्यक्तित्त्व आणि विचार (प्रकाशक - प्राज्ञपाठशाळा मंडळ ग्रंथालय) शं.
This will help to reduce the pain and swelling.
यामुळे ऍपेंडिक्समुळे होणारी वेदना आणि सूज कमी व्हायला मदत होते.
Why isn't there space?
आणि त्यात स्पेस का नसते?
What is it and how did it come about?
हे काय आहे आणि तो कसा मिळवायचा?
India had lost to New Zealand in the first semifinal at Manchester.
न्यूझीलंडने पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत करून फायनलमध्ये जागा मिळवली होती.
The project will be implemented on experimental basis.
ही योजना प्रायोगित तत्त्वावर राबवली जाणार आहे.
That is when this happened.
तेव्हाची ही घटना आहे.
Simmba starring Ranveer Singh and Sara Ali Khan is one of the most anticipated films.
रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सिंबा’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा आहे.
As a result, crops have been badly damaged.
त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालं आहे.
I have every document of it.
त्याची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत.
I am not judging anyone here.
मी इथे कुणाची उणीदुणी काढत नाही.
asked Prime Minister Narendra Modi in an exclusive interview to news agency ANI.
पंतप्रधान मोदी यांची दोन दिवसांपूर्वी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.
asked the state government.
असा सवाल राज्य सरकारला केला.
I hope that what you've learned is that bacteria can distinguish self from other.
मी आशा करते की तुम्ही आता हे जाणता की जीवाणू एकमेकांमध्ये फरक करू शकतात.
We want to develop an industry is dynamic.
आम्हाला अतिशय गतिमान असलेल्या उद्योगाची उभारणी करायची आहे.
India will take on England in the four-Test series in which the first two games will be played in Chennai.
तसेच टीम इग्लंड भारताविरोधात चेन्नईमध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
Mumbai / Delhi: A BJP leaders book, which equated Prime Minister Narendra Modi with Chhatrapati Shivaji Maharaj, has snowballed into a major controversy in Maharashtra.
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केलेल्या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
Press any button, the vote will go to BJP.
‘बटण कोणतंही दाबा, मत मिळणार भाजपलाच’. भाजप उमेदवाराचा दावा
Prime Minister's Office Inauguration of Motihari-Amlekhganj (Nepal) pipeline by PM and PM Oli of Nepal PM Modi and PM Oli of Nepal, today, jointly inaugurated a cross-border petroleum products pipeline via video conference Prime Minister Shri Narendra Modi and Prime Minister of Nepal, Right Hon'ble K.P. Sharma Oli today jointly inaugurated South Asias first cross-border petroleum products pipeline from Motihari in India to Amlekhgunj in Nepal through video conference.
पंतप्रधान कार्यालय मोतिहारी -अमलेखगंज (नेपाळ) पाईपलाइनचे पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या पंतप्रधानांनी केले उद्‌घाटन नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2019 पंतप्रधान मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी आज संयुक्तपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सीमा पार जाणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांच्या पहिल्या पाईपलाइनचे उदघाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.
2 terrorists shot dead in encounters in Pulwama
पुलवामा येथे 2 दहशतवाद्यांचा खात्मा
Parents rushed to schools to pick up their children.
पालकांनी धावपळ करत आपल्या मुलांना ताब्यात घेण्यासाठी सरळ शाळा गाठली.
The TDP was demanding special status for Andhra Pradesh.
आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी एनडीएत असताना टीडीपीने केली होती.
The plan isnt final yet.
ही योजना अजूनही पूर्ण झालेली नाही.
New teaching methods are experimented at the school.
अध्ययन-अध्यापन पध्दतीत शिक्षकांकडून नवनवीन प्रयोग राबवले जातात.
Trump is running for re-election.
ट्रम्प यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत.
The Government has already reduced GST on electric vehicles.
त्यामुळे सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांवर जीएसटी कमी केला.
He later underwent a surgery in Melbourne.
त्यानंतर मेलबर्नमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.
Subsequently, the matter reached high court.
त्यानंतर हे प्रकरण हाय कोर्टात गेले.
Available colours are black, yellow, white, red, coral and blue.
काळा, लाल, निळा, पिवळा, कोरल रंगामध्ये फोन उपलब्ध आहे.
The Reserve Bank of India (RBI) will launch new rs 10 notes very soon.
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) लवकरच दहा रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक महात्मा गांधींच्या सीरिजमधल्या 10 रुपयांच्या नव्या…
Uddhav Thackeray is married to Rashmi Thackeray and has two sons, Aditya Thackeray and Tejas Thackeray.
उद्धव ठाकरे यांचा विवाह डोंबिवलीच्या रश्मी पाटणकर यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत.
Fresh from a 10-wicket outing in the second Test, Umesh Yadav could not replicate his red ball form, conceding too many runs.
दुसऱया कसोटीत 10 बळी टिपणाऱया उमेश यादवलाही सलामीच्या वन डेत छाप सोडता आली नाही.
This affects the profitability of banks.
त्यामुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
Even Mayawati had given a befitting reply.
त्यावर मायावती यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले.
The incident has created a furore in the city.
या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.
In this first year, with determination and dedication, we have learned a lot though experience.
बंधू आणि भगिनींनो, संकल्‍प आणि समर्पणबरोबर या पहिल्या वर्षात आपण अनुभवातून बरेच काही शिकलो आहोत.
The cause of gas leakage was not known yet.
दरम्यान गॅस गळती कुठे झाली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
He is also the films director.
त्याचबरोबर चित्रपट दिग्दर्शनही करतात.
Shiv Sena candidate, Arvind Sawant in Mumbai South, won with a margin of one lakh votes this time against Congress candidate Milind Deora.
मुंबई : दक्षिण मध्य मुंबईचे कॉंग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव झाला असून या ठिकाणी शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत.
They don't have residential place to live.
त्यामुळे त्यांचे राहण्याचे कोणतेही एक ठिकाण नसते.
The leaders of the two sides expressed satisfaction with the current state of bilateral relations underpinned by the regular exchange of high-level visits.
उभय देशातल्या द्विपक्षीय संबंधाबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले.
Anil Kapoor and Kunal Kemmu are also in the movie.
याशिवाय अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.
New Delhi: India is one of the top nations with the highest number of diabetic people in the world.
नवी दिल्ली- जागतिक स्तरावर सर्वात जास्त रोगमुक्तांचा दर असणारा देश म्हणून भारताने आपले स्थान कायम राखले.
In contrast, when you hear somebody laughing in a posed way, what you see are these regions in pink, which are occupying brain areas associated with mentalizing, thinking about what somebody else is thinking.
याउलट बनावट हास्याचा आवाज ऐकल्यावर तुम्हाला असे गुलाबी भाग दिसतात. जो मेंदूचा मनोकल्पना करणारा भाग व्यापतो . जो विचार करितो दुसरा काय विचार करीत असेल याचा
And therefore....it is also painful to revisit those painful moments again and again, however, if somebody has received some kind of help in that difficult time and if other people hear about that experience then they can also find ways to protect them from difficulties in future.
आणि अशा प्रकारे दुःखाचे वारंवार स्मरण करणे देखील दुःख देते, मात्र कधी-कधी एखाद्या व्यक्तीच्या दुःखामुळे संकटाच्या काळात जी मदत मिळाली आहे, ती जर अन्य लोकांना समजली तर ते देखील संभाव्य संकटांपासून वाचण्याचा मार्ग शोधू शकतील.
That was the first opportunity.
ही पहिलीच नामी संधी मिळाली होती.
He also stressed that it was not a Government decision.
ही घट सरकारला झेपणारी नव्हती, असेही या निर्णयाने अधोरेखित झाले आहे.
"""The Modi government has not fulfilled its promises."
मोदी सरकार आपली आश्वासनं पुर्ण करण्यात अयशस्वी ठरलं आहे’.
In order to promote and disseminate selected speeches of President of India Shri Ram Nath Kovind, Publications Division under Ministry of Information & Broadcasting has published Loktantra Ke Swar (Khand 2) and The Republican Ethic (Volume 2).
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या निवडक भाषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत प्रकाशन विभागाने लोकतंत्र के स्वर (खंड -2 आणि द रिपब्लिकन एथिक (आवृत्ती 2) या पुस्तकांची निर्मिती केली आहे.
viral funny video
, थरारक व्हिडीओ व्हायरल
which she lost
अन् ती हरली
Trump claimed that Prime Minister Modi asked him to mediate on the Kashmir issue.
तेव्हा ट्र्म्प म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थता करण्याची विनंती केली आहे.
In past years:
अलिकडच्या वर्षांत असे दिसून:
Ajit Pawar was the leader of the NCPs legislature party.
मुंबई | अजित पवार हे राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते होते.
Police are searching for the accused.
वानवडी पोलिस आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
He left the country soon after.
त्यानंतर तो देश सोडून पळून गेला होता.
At the same time, BJP got 74 seats and JDU got 43 seats.
जदयूचे 43 तर भाजपाचे 74 आमदार आहेत.
These elders live in Australia, Bangladesh, Belgium, Brazil, France, French Guiana, Japan, Korea, Mexico, Namibia, Nigeria, Runion, Russia, South Africa, and the United States.
हे वडील ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, बेल्जियम, ब्राझील, फ्रान्स, फ्रेंच गायाना, जपान, कोरिया, मेक्सिको, नामिबिया, नायजीरिया, रीयूनियन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका इथं राहतात.
Top police officials reached the spot immediately after the incident.
या घटनेनंतर सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
One Indian soldier was injured in the firing.
त्यात एक भारतीय नागरिक जखमी झाला होता.
A large number of journalists were present on the occasion.
यावेळी मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित होते.
The IFFI is being organised in Goa jointly by the Directorate of Film Festivals and the state-run Entertainment Society of Goa (ESG).
चित्रपट महोत्सव संचालनालय गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने गेल्या पंधरा वर्षापासून गोव्यात इफ्फीचे आयोजन करत आहे.
He has since escaped to India.
त्यानंतर तो भारतातून फरार झाला होता.
Australian Open: Sindhu, Srikanth, Praneeth enter quarter finals
सिंधु, श्रीकांत आणि प्रणीथची अॉस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक
Why have you woken up so early?
तू इतक्या लवकर का उठला आहेस?
Assembly elections in the state are just a few months away.
काही महिन्यांवर राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत.
He intentionally insulted the Honorable Prime Minister Mr Narendra Modi and home minister Amit Shah.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे.
23 people were killed.
त्यातील २३ मृत्युमुखी पडले.
lok Sabha elections are drawing near.
”विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.
Students' Protests Spread In Kashmir
विद्यार्थी आंदोलनांनी काश्‍मीर खोरे पेटले
Heat two tablespoon oil in a pan, add ginger-garlic paste, chopped onions and saut till onion is transparent.
कढईत दोन चमचे तेल तापवुन ,मोहरी घाला, मोहरी तडतडली की कांदा आणि लसुण घाला गुलाबीसर परतुन घ्या.
Sharing Settings
शेअरिंग सेटिंग
But I do today, and it's a simple one: loneliness.
पण आज मला मिळालं. आणि ते अगदी सोपं आहे. एकटेपणा.
People dont believe that any more.
लोकांचा यावर आता विश्वास बसत नाही.
People of different coloured skin live in India.
भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात.
However, he has apologised.
पण, त्याने तिची माफी मागून समेट केला.
Linda acknowledges: I was able to give comfort by using the Bible.
आवेशाने सेवा करणारे तरुण
"Ramesh Solanki took to twitter to announce his resignation ""I am resigning from my respected post in BVS/YuvaSena and @ShivSena."
आपल्या ट्वीटमध्ये रमेश सोलंकी म्हणतात, ‘मी बीव्हीएस/युवासेना पदाचा राजीनामा देत आहे.
Chief among them is Russia.
त्यापैकी सर्वात च्या मूळ देश - रशिया.
Policy for grant of extension to the Production Sharing Contracts for small, medium sized and discovered fields
3 लघु, मध्यम व शोध लागलेल्या क्षेत्रांसाठी उत्पादन विभागणी कंत्राटाच्या विस्ताराला परवानगी देणारे धोरण
The High Court has also been requested in this regard.
असा सवालही हायकोर्टाने केला होता.
Do I encourage others by giving comments during the meetings?
( प्रे. कृत्ये १४: ३, पं. र.
Truck knocks down three. two dead
ट्रकने चौघांना चिरडले, तीन ठार