english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
"In 1998, he was awarded the ""Defender of Liberty"" award by the Comic Book Legal Defense Fund."
"1998 साली त्यांनी सहसंपादित केलेल्या ""निवडक माणूस"" या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता."
This meeting was planned accordingly.
त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
What schools should do
शाळांनी काय करावे?
Sharad Pawar and Rahul Gandhi did not have a joint meeting even during the Lok Sabha elections.
मात्र, राहुल गांधी आणि शरद पवारांची अद्याप एकही सभा एकत्र झालेली नाही.
The boy is living at Mumbai.
मुर्टी गावचा तरूण मुंबईमध्ये वास्तव्यास असतो.
She was also a member of Durga Vahini, women's wing of Hindu organisation Bajrang Dal.
त्या हिंदू बजरंग दलाच्या महिला संघटनेच्या दुर्गा वाहिनीचीही सदस्य होत्या.
The Michigan giant will arrive here early Saturday morning.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्याच्या सुमारास पूर्व रात्री हा तारकासमूह मध्यमंडलावर येतो.
iPhone 11 will be available in six colours purple, white, green, yellow, black, and red.
आयफोन ११ ब्लॅक, व्हाईट, लव्हेंडर, रेड, ग्रीन व यलो कलरमध्ये मिळणार आहे.
And this is life eternal, that they might know thee the only true God, and Jesus Christ, whom thou hast sent.
आणि अनंतकाळचे जीवन हेच की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.
Saina Nehwal and Kidambi Srikanth both won the India Open Super Series played last week.
सिडनी नुकताच इंडोनेशिया ओपन सुपर सीरिजचा किताब जिंकणारा किदंबी श्रीकांत आणि गतविजेती सायना नेहवाल हे धुरंधर हिंदुस्थानी आता उद्यापासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलिया .
The search was on till evening.
रात्री उशीरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.
Congress leader Navjot Singh Sidhu has resigned from Punjab cabinet.
काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पंजाबच्या मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
He called me up.
""" त्याने मला हाक घातली"
Three terrorists arrested
तीन दहशतवादी संघटनांवर बंदी
MIM President Asaduddin Owaisi also questioned the BJP.
असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय.
Salman Khan and Priyanka Chopra were named among a handful of Indians in Varietys list of the 500 most influential people in the world of entertainment.
जगभरातल्या 500 मोठ्या हस्तींमधून प्रियंका चोप्रा आणि सलमान खान हे दोघे भारताच्या टॉप लिस्टमध्ये आहेत.
He posted the video on his Twitter account.
आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Method: Cook all the vegetables & green leaves with salt till tender.
कृती : सर्व भाज्यांना मीठ लावून गरम पाण्यात टाकून नरम करून घेणे.
He is undergoing treatment in a Mumbai hospital.
त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
He also disclosed the names of his other accomplices.
त्यानंतर त्यानेच अन्य साथीदारांची नावे सांगितले.
However, the police denied them permission.
पण वरळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती.
Even the air's spicy here.
इथली तर हवासुद्धा तिखट आहे.
On receiving the information, the police team immediately arrived at the spot.
याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.
Same had happened twice in our team in the same match.
दोन्ही ही टीममध्ये एकाच सामन्यात दोन वेळा टाय झाला.
He had not married.
तरी त्यांनी लग्न केलं नाही.
These include four women also.
या मध्ये चार महिला सायकलिस्टचाही समावेश आहे.
Two of them were killed on the spot.
त्याखाली दोन जण दबल्याने जागीच ठार झाले होते.
He declined to speak further on the issue.
त्यावर त्यांनी विस्ताराने बोलण्यास नकार दिला.
So people should not panic.
म्हणून माणसाला क्रोध येता कामा नये.
It's easy to be honest with someone you're never going to see again, right?
ज्याला तुम्ही कधीही पुन्हा भेटणार नाही अशा कुणाशीतरी प्रामाणिक वागणं सोपं
From 2002 to 2007, he remained in Uttarakhand as leader of Opposition in the Assembly.
2002 ते 2007 पर्यंत त्यांनी उत्तराखंड विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले.
He completed his Bachelors' Degree from Fergusson College' in Pune.
त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुरे केले.
The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education conducts the HSC and SSC Examinations in the state of Maharashtra through its nine Divisional Boards located at Pune, Mumbai, Aurangabad, Nasik, Kolhapur, Amravati, Latur, Nagpur and Ratnagiri.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
The court however rejected his application for bail.
मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.
Only 20 persons will be permitted to attend funerals
अंत्यसंस्काराला फक्त २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी
He asked NITI Aayog to examine global standards in the application of technology for infrastructure creation, and their feasibility in India.
पायाभूत सोयी सुविधा निर्मितीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करताना जागतिक मानकांचा भारतात वापर करणे शक्य आहे का ? याबाबत निती आयोगाने विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.
And then you know use that to set some kind of a set point on what deterioration you will tolerate.
आणि मग आपल्याला माहित आहे की कोणत्या प्रकारचे बिघाड आपण सहन कराल यावर एक सेट पॉइंट (set point) सेट करावा.
It is within this fiction that the appeal of animal rights lies, he argues.
तसेच पाणिनीची अष्टाध्यायी मुळातून वाचावी, असे वाटत राहते.
Nobody took responsibility for the attack.
या हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतली नाही.
State Name
राज्याचे नाव
Former cricketer Navjot Singh Sidhu is facing one bouncer after another over the issue of his television appearance, ever since he started his new inning as Punjab Cabinet Minister.
नवी दिल्ली : टीव्ही शोमध्ये सहभागी झाल्यावरुन पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू वादाच्या भोवऱ्यात असताना, आता ते नव्या वादात सापडले आहेत.
Were all safe.
आम्ही सगळे सुखरूप आहोत.
In 1978, Themistocles M. Rassias succeeded in extending the Hyers' theorem by considering an unbounded Cauchy difference.
उदाहरणार्थ, १९८१ मध्ये 'स्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक' यंत्राचा शोध लागला, आणि त्यामुळे एकेका अणूचे निरिक्षण करणे शक्य झाले.
Maybe in the next couple of weeks, it will be clear what the nature of the request will be, ministry spokesperson Raveesh Kumar said.
पुढील काही आठवडय़ांमध्ये अर्जाचे स्वरुप ठरेल असे वक्तव्य विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी केले.
Giving That Does the Most Good
सर्वात फायदेकारक दानधर्म
Most important phase
सर्वात महत्वाचे टप्पा
We are working on a solution for it.
आपण त्याकरिता उपाय शोधून काढतो.
The film introduces two new actors Sadia and Aadil Khan.
या सिनेमात सादिया आणि आदिल खान या दोन नव्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे.
This is higher than the global average.
जागतिक तुलनेत हे प्रमाण जास्त आहे.
However, they are only partly successful.
मात्र, त्यात काही अंशी त्यांना यश आले आहे.
Meanwhile, AIMIM leader Asaduddin Owaisi tweeted about the incident.
या दरम्यान एआयएमआयएम (AIMIM) चे मुख्य असदुद्दीन ओवेसींनी महत्वाचे विधान केलंय.
He also emphasized on technology upgradation and research to improve quality and remain cost competitive in the global market.
वस्त्रांचा दर्जा वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आणि संशोधन अद्ययावत करावे आणि जागतिक बाजारपेठेत किमतीबाबत स्पर्धात्मक दृष्टीकोन ठेवावा, असा सल्लाही त्यानी दिला.
Theres another feature for iPhone users on WhatsApp.
व्हॉट्स अॅप वापरकर्त्यांसाठी आता आणखी एक नवे फिचर्स येणार आहे.
Robert was disfellowshipped for nearly 16 years, during which time his parents and siblings firmly and loyally applied the direction in Gods Word to quit mixing in company with wrongdoers, not even greeting such ones.
त्या काळात त्याच्या आईवडिलांनी आणि भावंडांनी ठामपणे व विश्‍वासूपणे देवाच्या वचनातील सल्ल्याचे पालन केले, ज्यात म्हटले आहे, की आपण अपराध करणाऱ्‍यांची संगत धरू नये व त्यांना नमस्कारही करू नये.
An FIR in this regard was registered at Gyanpur Police Station.
याप्रकरणी खानापूर अबकारी विभागीय पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
The National Highway 1 between Srinagar and Leh in the western section of the Himalayan mountain range traverses the pass.
हिमालयीन पर्वतरांगाच्या पश्चिम भागात श्रीनगर आणि लेह दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग १ या खिंडीत आहे.
There are certain basic conditions that each individual must meet to qualify for that gift.
देवाचे हे कृपादान प्राप्त करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीला काही मूलभूत अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात.
And what are name - calling, shouting, constant criticism, and degrading insults if not the stabs that cause deep emotional wounds?
दुसऱ्‍यांना नावे ठेवणे, कोणाच्या अंगावर ओरडणे, सतत टीका करणे, अपमानास्पद बोलणे हे सर्व तरवार भोसकण्यासारखेच नाही का, कारण यामुळे दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या मनावर तीव्र भावनिक आघात होतो.
He is the first Indian to be selected on the panel.
या सिनेटमध्ये निवडून येणारे ते पहिले भारतीय आहेत.
Do not eat oily and spicy food.
अतिमसालेदार व तिखट भाज्या खाऊ नयेत.
The three accused have been arrested and a case has been registered against them.
या प्रकरणी तिनही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
For example, as you approach individuals, look for clues that indicate their culture, interests, or family situation.
पण, चांगले निरीक्षक असण्यासाठी देवाच्या सेवकांना परिपूर्ण असण्याची गरज नाही.
The Bible reveals the Hearer of prayer to be a person one whom you can know.
बायबलमध्ये असे सांगण्यात आले आहे की आपल्या प्रार्थना जो ऐकतो ती एक व्यक्‍ती आहे आणि आपण तिला जाणू शकतो.
Point No. 6
पॉईंट नं. 6
"My son, who is 19 now, even now when you say ""hello"" to him, he just turns around and says, ""But bro, I didn't even have a European driving license."""
"माझा मुलगा जो आता १९ वर्षांचा आहे, आतादेखील जेव्हा तुम्ही त्याला ""हॅलो"" म्हणता, तो म्हणतो, ""भाऊ, माझ्याकडे साधं युरोपीयन ड्रायव्हिंग लायसंस पण नाही."""
But that is not the case in Karnataka.
पण ही प्रथा कर्नाटकमध्ये पाळली गेली नाही.
"""The Indian Railways understands its crucial role during this difficult time and requests all to support in ensuring faster loading and unloading of essential supplies,"" it said."
या कठीण काळात भारतीय रेल्वे आपली महत्त्वपूर्ण भूमिका समजून घेत आहे तसेच सर्व भागधारकांना अत्यावश्यक वस्तूंचा जलद लोडींग आणि अनलोडींग सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याची विनंती करते.
But if that ...
पण विचार करा जर हे जिने .
Sharad Pawar is a great man.
‘शरद पवार अष्टपैलू आहेत.
My husband, Emmas, was baptized in April 1951
१९५१ साली एप्रिल महिन्यात, माझे पती एमास यांचा बाप्तिस्मा झाला
The four Member body comprising of one Chairperson and three Members would help in expediting the work and functioning of ASRB.
एक अध्‍यक्ष आणि तीन सदस्‍य अशा चार सदस्‍यीय संस्थेच्या स्थापनेमुळे एएसआरबीच्या कामात गती येईल.
Those found spitting in public place should be charged Rs 150 and those littering on roads should be penalised with Rs 180.
रस्त्यावर कचरा टाकल्यास 180 रुपये दंड आकारला जाणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 150 रुपये मोजावे लागणार आहेत.
A lot has been written about it.
याबाबत अनेकदा लिहून झाले.
If you use Axis Bank credit cards, you get an additional discount of 5%.
ऍक्सिक बँक कार्डवर खरेदी केल्यास 5 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येत आहे.
The areas where schools will be opened include Lasjan, Sangri, Panthachowk, Nowgam, Rajbagh, Jawahar Nagar, Gagribal, Dhara, Theed, Batmaloo and Shalteng
लासजान, सांगरी, पंथचौक, नौगम, राजबाग, जवाहर नगर, गगरीबाल, धारा, थीड, बाटमालू आणि शाल्टेंग येथील शाळांचा यात समावेश आहे.
The seeds can be eaten roasted or boiled.
शेंगदाणे भिजवून किंवा भाजून खाऊ शकता.
Thanks for listening.
माझे ऐकले येत धन्यवाद.
We have to start thinking.
आम्ही संकल्पना सुरू करणे आवश्यक आहे.
He was the sixth President of India.
ते भारताचे चौथे पंतप्रधान होते.
New ideas.
नविन कल्पना समोर येतात.
This technology is the biggest strength in that thing.
या तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी ताकद आहे. गरीबातील गरीब व्यक्तीला सक्षम करण्याची ताकद यामध्ये आहे.
But why are the markets falling?
मात्र, असे असताना शेअर बाजार का पडला.
There is not much cause to worry.
प्रकृतीसंबंधी काळजी करण्याचे फारसे कारण नाही.
Various programmes were organised like fancy dress show, cultural evening and mehendi competition.
रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू अशा भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Simultaneously, if the manufacturer has to put say 70 percent your material and 30 percent only air, then that will not be ice cream.
अशाच प्रकारे येथे केवळ 70% हवा आहे, 30% आपला भौतिकदृष्ट्या नक्कीच मूर्ख बनला जाईल, त्याचवेळी, उत्पादकांना आपली सामग्री 70% आणि केवळ 30% हवा घालणे आवश्यक असेल तर ते आइस्क्रीम नसेल त्यामुळे अनावश्यकपणे त्या उत्पादकांचे नफा कमी होईल.
Finance Minister Nirmala Sitharamans announcements to help migrant labourers, farmers and small traders do not amount to much.
अर्थमंत्री निर्माला सितारामण यांनी अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना जाहीर केल्या आहेत, त्यातून व्यापारी, उद्योजकांना फारसा लाभ होणार नाही.
Meanwhile, heavy rainfall has also been reported in the Marwar region over the past couple of days.
दरम्यान, गेले दोन दिवस मराठवाडय़ातही पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळाचे सावट सरले आहे.
In the first round of...
आधीच्या फेरीत .
For me, its quite simple.
ाझ्यादृष्टीने ती साधी गोष्ट आहे.
Your technology and our talent can change the world.
आपले तंत्रज्ञान आणि आमची कौशल्य हे जग बदलू शकते.
He was immediately rushed to a private hospital.
त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.
Im a freak.
मी पळसखेडचा.
Both were India-Japan collaborations.
हा प्रकल्प भारत आणि जपान संयुक्तरीत्या पूर्ण करणार होते.
Incident took place at Mithanagar Kondhwa Khurd locality in Pune.
पुण्याच्या कोथरूड परिसरातील म्हातोबादरा इथं ही घटना उघडकीस आली.
Tom and Mary tell each other everything.
टॉम आणि मेरी एकमेकांना सर्वकाही सांगतात.
The following website cookies will be removed:
खालील वेबसाईट्सच्या कुकीज नष्ट होतील:
This has confused the students.
त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
While there he focused his studies of European architecture.
व आल्यानंतर त्याने आपल्या साहसी सहलींचे वर्णन युरोपपुढे केले.
The problem was time.
अडचण होती वेळेची.
The projects already received under the scheme have the potential to generate employment to the extent of upto one million persons (direct and indirect).
या योजनेअंतर्गत मिळालेल्या प्रकल्पांमध्ये दहा लाख लोकांना (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) रोजगार मिळवून देण्याची क्षमता आहे.