en
stringlengths
2
1.07k
ma
stringlengths
1
1.08k
Come inside.
आत ये.
Come inside.
आत या.
Did Tom die?.
टॉम मेला का?.
Did Tom die?.
टॉम वारला का?.
Did Tom eat?.
टॉमने खाल्लं का?.
Did Tom win?.
टॉम जिंकला का?.
Don't argue.
भांडू नकोस.
Don't argue.
भांडू नका.
Don't argue.
भांडू नये.
Don't argue.
भांडण करू नका.
Don't argue.
भांडण करू नकोस.
Don't fight.
लढू नका.
Don't fight.
लढू नकोस.
Don't fight.
मारामारी करू नका.
Don't leave.
सोडू नकोस.
Don't leave.
सोडून जाऊ नकोस.
Don't leave.
सोडू नका.
Don't leave.
सोडून नका जाऊ.
Don't shout.
ओरडू नकोस.
Don't shout.
ओरडू नका.
Eat with us.
आमच्याबरोबर खा.
Fix the fan.
फॅन दुरुस्त कर.
Fix the fan.
फॅन दुरुस्त करा.
Fix the fan.
पंखा दुरुस्त कर.
Fix the fan.
पंखा दुरुस्त करा.
Forgive Tom.
टॉमला माफ कर.
Forgive Tom.
टॉमला माफ करा.
Get changed.
कपडे बदल.
Get changed.
कपडे बदला.
Get started.
सुरू करा.
Get started.
सुरू कर.
Get started.
सुरुवात करा.
Get started.
सुरुवात कर.
Go have fun.
जा, मजा कर.
Go have fun.
जाऊन मजा कर.
Go help Tom.
जाऊन टॉमची मदत कर.
Go that way.
त्या वाटेने जा.
Have a seat.
बस.
Have a seat.
बसा.
He can come.
तो येऊ शकतो.
He can come.
ते येऊ शकतात.
He can read.
त्याला वाचता येतं.
He can read.
तो वाचू शकतो.
He found it.
त्याला सापडलं.
He found it.
त्यांना सापडलं.
He has wine.
त्याच्याकडे वाईन आहे.
He is happy.
तो खूश आहे.
He is happy.
ते खूश आहेत.
He is lying.
तो खोटं बोलतोय.
He is lying.
ते खोटं बोलताहेत.
He is young.
तो तरुण आहे.
He liked it.
त्याला आवडलं.
He liked it.
त्यांना आवडलं.
He resigned.
त्याने राजीनामा दिला.
He resigned.
त्यांनी राजीनामा दिला.
He stood up.
तो उभा झाला.
He stood up.
तो उभा राहिला.
He stood up.
ते उभे झाले.
He stood up.
ते उभे राहिले.
He's my son.
तो माझा मुलगा आहे.
Hi, I'm Tom.
हाय, मी टॉम.
Hi, I'm Tom.
हाय, मी टॉम आहे.
How are you?.
कसा आहेस?.
How are you?.
कशी आहेस?.
How are you?.
तुम्ही कसे आहात?.
How are you?.
तुम्ही कश्या आहात?.
How are you?.
तू कसा आहेस?.
How are you?.
तू कशी आहेस?.
How are you?.
कसा आहेस तू?.
How are you?.
कशी आहेस तू?.
How are you?.
कसे आहात तुम्ही?.
How are you?.
कसे आहात?.
How are you?.
कश्या आहात तुम्ही?.
How are you?.
कश्या आहात?.
How goes it?.
कसं चाललंय?.
How strange!.
किती विचित्र!.
I am coming.
मी येतोय.
I am taller.
मी जास्त उंच आहे.
I avoid Tom.
मी टॉमला टाळतो.
I avoid Tom.
मी टॉमला टाळते.
I came back.
मी परत आलो.
I came back.
मी परत आले.
I can dance.
मी नाचू शकतो.
I can dance.
मी नाचू शकते.
I can dance.
मला नाचता येतं.
I can do it.
मी करू शकतो.
I can do it.
मी करू शकते.
I can't fly.
मला उडता येत नाही.
I can't say.
सांगता येत नाही.
I can't say.
मला सांगता येत नाही.
I can't say.
मी सांगू शकत नाही.
I don't cry.
मी रडत नाही.
I don't eat.
मी खात नाही.
I drank tea.
मी चहा प्यायलो.
I drank tea.
मी चहा प्यायले.
I eat bread.
मी ब्रेड खातो.
I eat bread.
मी पाव खाते.
I eat bread.
मी ब्रेड खाते.
I eat bread.
मी पाव खातो.
I eat fruit.
मी फळं खातो.