en
stringlengths
2
1.07k
ma
stringlengths
1
1.08k
It's yours.
तुमचं आहे.
It's yours.
आपलंच आहे.
Jesus wept.
येशू रडला.
Keep quiet!.
शांत हो!.
Keep quiet!.
शांत व्हा!.
Keep quiet!.
शांत राहा!.
Keep quiet.
शांत हो.
Keep quiet.
शांत व्हा.
Keep quiet.
शांत राहा.
Let Tom go.
टॉमला सोड.
Let Tom go.
टॉमला सोडा.
Let Tom go.
टॉमला जाऊ दे.
Let Tom go.
टॉमला जाऊ द्या.
Let Tom in.
टॉमला आत येऊ दे.
Let Tom in.
टॉमला आत येऊ द्या.
Let him go!.
सोडा त्याला!.
Let him go!.
सोडा त्यांना!.
Let me see.
मला बघू दे.
Let me see.
मला बघू द्या.
Let's chat.
गप्पा मारूया.
Let's kiss.
किस करूया.
Let's sing.
गाऊया.
Let's talk.
बोलूया.
Look again.
परत बघ.
Look again.
परत बघा.
Look ahead.
पुढे बघ.
Look ahead.
समोर बघ.
Look ahead.
समोर बघा.
Look at me.
माझ्याकडे बघ.
Look at me.
माझ्याकडे बघा.
Look there.
तिथे बघ.
Look there.
तिथे बघा.
Love lasts.
प्रेम टिकतं.
Never mind!.
सोडा!.
Never mind!.
सोड!.
Never mind!.
जाऊ दे!.
Never mind!.
जाऊ द्या!.
No one ran.
कोणीही धावलं नाही.
Now try it.
आता करून बघ.
Now try it.
आता करून बघा.
Quiet down.
शांत हो.
Quiet down.
शांत व्हा.
She is old.
ती म्हातारी आहे.
She is old.
ती वयस्कर आहे.
Smell this.
याचा वास घे.
Smell this.
याचा वास घ्या.
Stand back!.
पाठी हो!.
Stand back!.
पाठी व्हा!.
Start here.
इथून सुरुवात कर.
Start here.
इथून सुरू कर.
Start here.
इथून सुरूवात करा.
Start here.
इथून सुरू करा.
Start here.
इथे सुरू कर.
Start here.
इथे सुरू करा.
Stay alert.
जागृत रहा.
Stay alert.
जागृत रहावे.
Stay still.
स्थिर रहा.
Step aside.
बाजूला व्हा!
Step aside.
बाजूला हो!
Study hard.
मेहनतीने अभ्यास कर.
Study hard.
मेहनतीने अभ्यास करा.
Take a bus.
बस पकड.
Take a bus.
बस पकडा.
Take a bus.
एखादी बस पकड.
Take these.
हे घे.
Take these.
हे घ्या.
Take these.
ह्या घे.
Take these.
ह्या घ्या.
Talk to me.
बोल माझ्याशी.
Talk to us.
आमच्याबरोबर बोल.
Taste this.
याची चव घे.
Taste this.
याची चव घ्या.
That a boy!.
शाब्बास!.
That's Tom.
तो टॉम आहे.
That's Tom.
तो टॉम.
That's wet.
ते ओलं आहे.
They stood.
त्या उभ्या राहिल्या.
They stood.
ते उभे राहिले.
They tried.
त्यांनी प्रयत्न केला.
This is me.
हा मी.
This is me.
ही मी.
Time is up.
वेळ समाप्त.
Time is up.
वेळ संपली.
Tom bit me.
टॉमने मला चावलं.
Tom burped.
टॉमने ढेकर दिला.
Tom called.
टॉमने फोन केला.
Tom called.
टॉमने बोलवले.
Tom danced.
टॉम नाचला.
Tom drinks.
टॉम पितो.
Tom failed.
टॉम अपयशी ठरला.
Tom failed.
टॉम फेल झाला.
Tom forgot.
टॉम विसरला.
Tom fought.
टॉम लढला.
Tom got it.
टॉमला समजलं.
Tom got it.
टॉमला मिळालं.
Tom helped.
टॉमने मदत केली.
Tom is fat.
टॉम जाडा आहे.
Tom is ill.
टॉम आजारी आहे.
Tom is out.
टॉम बाहेर आहे.
Tom is out.
टॉम आउट झाला आहे.