en
stringlengths
2
1.07k
ma
stringlengths
1
1.08k
I eat meat.
मी मांस खाते.
I eat rice.
मी भात खातो.
I eat rice.
मी भात खाते.
I help Tom.
मी टॉमची मदत करतो.
I help Tom.
मी टॉमची मदत करते.
I just ate.
माझं आत्ताच खाऊन झालं आहे.
I like him.
मला तो आवडतो.
I like him.
मला ते आवडतात.
I like tea.
मला चहा आवडतो.
I like you.
मला तू आवडतोस.
I like you.
मला तू आवडतेस.
I like you.
मला तुम्ही आवडता.
I love you.
माझं तुझ्यावर प्रेम आहे.
I love you.
माझं तुमच्यावर प्रेम आहे.
I made tea.
मी चहा बनवला.
I miss you.
मला तुझी आठवण येते.
I miss you.
मला तुमची आठवण येते.
I need you.
मला तुझी गरज आहे.
I need you.
मला तुमची गरज आहे.
I ran away.
मी पळून गेलो.
I ran away.
मी पळून गेले.
I remember.
मला आठवतं.
I remember.
मला आठवतो.
I remember.
मला आठवते.
I screamed.
मी किंचाळलो.
I screamed.
मी किंचाळले.
I see that.
ते मला दिसतंय.
I see them.
मला ते दिसतात.
I see them.
मला त्या दिसतात.
I see them.
मी त्यांना बघतो.
I see them.
मी त्यांना बघते.
I see them.
मी त्यांना पाहतो.
I see them.
मी त्यांना पाहते.
I shot Tom.
मी टॉमला गोळी मारली.
I want Tom.
मला टॉम हवाय.
I want Tom.
मला टॉम हवे आहेत.
I want you.
मला तुम्ही हवे आहात.
I want you.
मला तू हवा आहेस.
I want you.
मला तू हवी आहेस.
I was good.
मी चांगला होतो.
I was good.
मी चांगली होते.
I was late.
मला उशीर झाला होता.
I was sick.
मी आजारी होतो.
I was sick.
मी आजारी होते.
I work out.
मी व्यायाम करतो.
I work out.
मी व्यायाम करते.
I'll leave.
मी निघेन.
I'll start.
मी सुरुवात करेन.
I'll start.
मी सुरुवात करतो.
I'll start.
मी सुरुवात करते.
I'm 30 now.
मी आता ३० वर्षांचा आहे.
I'm 30 now.
मी आता ३० वर्षांची आहे.
I'm a liar.
मी खोटारडा आहे.
I'm a liar.
मी खोटारडी आहे.
I'm a poet.
मी कवी आहे.
I'm coming.
मी येतोय.
I'm coming.
मी येतेय.
I'm faster.
मी जास्त वेगवान आहे.
I'm hungry!.
मला भूक लागली आहे!.
I'm hungry.
मला भूक लागली आहे.
I'm scared.
मी घाबरलोय.
I'm scared.
मी घाबरले आहे.
I'm sleepy!.
मला झोप आली आहे!.
I'm so fat.
मी किती जाडा आहे.
I'm so fat.
मी किती जाडी आहे.
I'm trying.
मी प्रयत्न करतोय.
I'm trying.
मी प्रयत्न करतेय.
Is Tom big?.
टॉम मोठा आहे का?.
Is he tall?.
तो उंच आहे का?.
Is he tall?.
ते उंच आहेत का?.
Is it done?.
झालंय का?.
Is it free?.
फुकटात आहे का?.
Is it free?.
मुक्त आहे का?.
Is it hard?.
कठीण आहे का?.
Is it here?.
इथे आहे का?.
Is it nice?.
चांगलं आहे का?.
Is it time?.
वेळ झाला आहे का?.
Is it true?.
खरं आहे का?.
Is that so?.
असं का?.
Is this it?.
हेच का?.
Is this it?.
एवढच का?.
Is this it?.
हेच आहे का?.
Is this it?.
एवढच आहे का?.
It is 7:45.
७:४५ वाजले आहेत.
It was big.
मोठं होतं.
It was big.
मोठा होता.
It was big.
मोठी होती.
It'll burn.
जळेल.
It's alive.
जिवंत आहे.
It's my CD.
माझी सीडी आहे.
It's my CD.
ती माझी सीडी आहे.
It's night.
रात्र आहे.
It's ready.
तयार आहे.
It's sweet.
गोड आहे.
It's white.
सफेद आहे.
It's white.
पांढरं आहे.
It's white.
पांढरा आहे.
It's white.
पांढरी आहे.
It's yours.
तुझंय.
It's yours.
तुझं आहे.