en
stringlengths
2
1.07k
ma
stringlengths
1
1.08k
Tom jumped.
टॉमने उडी मारली.
Tom looked.
टॉमने बघितलं.
Tom met me.
टॉमला मी भेटलो.
Tom met me.
टॉमला मी भेटले.
Tom moaned.
टॉम कण्हला.
Tom phoned.
टॉमने फोन केला.
Tom saw me.
टॉमने मला पाहिलं.
Tom saw me.
टॉमने मला बघितलं.
Tom shaved.
टॉमने दाढी केली.
Tom snores.
टॉम घोरतो.
Tom talked.
टॉम बोलला.
Tom waited.
टॉम थांबला.
Tom waited.
टॉमने वाट पाहिली.
Tom yawned.
टॉमने आळस दिली.
Tom yelled.
टॉम ओरडला.
Tom'll die.
टॉम मरेल.
Tom's deaf.
टॉम बहिरा आहे.
Tom's sick.
टॉम आजारी आहे.
Tom's ugly.
टॉम कुरूप आहे.
Turn right.
उजवीकडे वळ.
Turn right.
उजवीकडे वळा.
Watch this.
हे बघ.
Watch this.
हे बघा.
We are men.
आम्ही माणसं आहोत.
We are men.
आपण माणसं आहोत.
We had fun.
आम्ही मजा केली.
We had fun.
आपण मजा केली.
We laughed.
आम्ही हसलो.
We laughed.
आपण हसलो.
We like it.
आम्हाला आवडतं.
We like it.
आम्हाला आवडते.
We like it.
आम्हाला आवडतो.
We like it.
आपल्याला आवडतं.
We like it.
आपल्याला आवडतो.
We like it.
आपल्याला आवडती.
We want it.
आम्हाला ते हवं आहे.
We want it.
आम्हाला हवं आहे.
We want it.
आपल्याला ते हवं आहे.
We'll help.
आम्ही मदत करू.
We'll help.
आपण मदत करू.
We'll sing.
आम्ही गाऊ.
We'll sing.
आपण गाऊ.
We'll wait.
आम्ही थांबू.
We'll wait.
आपण थांबू.
We'll work.
आम्ही काम करू.
We're back.
आम्ही परत आलो आहोत.
We're back.
आपण परत आलो आहोत.
We're boys.
आम्ही मुलं आहोत.
We're boys.
आपण मुलं आहोत.
We're fine.
आम्ही बरे आहोत.
We're fine.
आपण बरे आहोत.
We're fine.
आम्ही बर्‍या आहोत.
We're fine.
आपण बर्‍या आहोत.
Where am I?.
मी कुठे आहे?.
Who are we?.
आपण कोण आहोत?.
Who are we?.
आम्ही कोण आहोत?.
Who did it?.
कोणी केलं?.
Who has it?.
कोणाकडे आहे?.
Who has it?.
ते कोणाकडे आहे?.
Who is Tom?.
टॉम कोण आहे?.
Who is she?.
ती कोण आहे?.
Who is she?.
त्या कोण आहेत?.
Who phoned?.
कोणी फोन केला?.
Who talked?.
कोण बोललं?.
Who was he?.
तो कोण होता?.
Who was he?.
ते कोण होते?.
Who was it?.
कोण होतं?.
Who yelled?.
कोण ओरडलं?.
Who's here?.
कोण आहे इथे?.
Who's that?.
ती कोण आहे?.
Who's that?.
तो कोण?.
Who's that?.
ते कोण?.
Who's that?.
ती कोण?.
Who's that?.
तो कोण आहे?.
Who's that?.
ते कोण आहेत?.
Wood burns.
लाकुड जळतं.
You decide.
तुम्हीच ठरवा.
You decide.
तूच ठरव.
You decide.
तुम्ही ठरवा.
You decide.
तू ठरव.
You may go.
तुम्ही जाऊ शकता.
You may go.
तू जाऊ शकतोस.
You may go.
तुम्ही निघू शकता.
You may go.
तू जाऊ शकतेस.
You've won.
तू जिंकला आहेस.
You've won.
तू जिंकली आहेस.
You've won.
तुम्ही जिंकला आहात.
Anyone home?.
घरी कोणी आहे का?.
Anyone hurt?.
कोणाला लागलं का?.
Are we done?.
झालंय का?.
Are you Tom?.
तू टॉम आहेस का?.
Are you Tom?.
तुम्ही टॉम आहात का?.
Are you Tom?.
तू टॉम का?.
Are you Tom?.
तुम्ही टॉम का?.
Are you new?.
नवीन आहेस का?.
Are you new?.
तू नवीन आहेस का?.
Are you new?.
तुम्ही नवीन आहात का?.
Be prepared.
तयार राहा!
Breathe out.
श्वास सोड.
Breathe out.
श्वास सोडा.