en
stringlengths
2
1.07k
ma
stringlengths
1
1.08k
It's ours.
आपलं आहे.
It's sand.
वाळू आहे.
It's time.
वेळ झाला आहे.
It's work.
काम आहे.
Keep them.
ठेव.
Keep them.
ते ठेव.
Leave now.
आत्ताच नीघ.
Leave now.
आत्ताच निघा.
Let me go!.
मला जाऊ द्या!.
Let me go!.
मला जाऊ दे!.
Let me go.
मला जाऊ द्या.
Let me go.
मला जाऊ दे.
Let me in.
मला आत येऊ दे.
Let me in.
मला आत येऊ द्या.
Let us go.
आम्हाला सोड.
Let us go.
आम्हाला सोडा.
Let us go.
आम्हाला जाऊ द्या.
Let us go.
आम्हाला जाऊ दे.
Let us in.
आम्हाला आत येऊ द्या.
Let us in.
आम्हाला आत येऊ दे.
Let's ask.
विचारू या.
Look back!.
पाठी बघ!.
Look back!.
मागे बघ!.
Look back.
पाठी बघ.
Look back.
मागे बघ.
Read this.
हे वाच.
Read this.
हे वाचा.
Search me.
माझी तलाशी घ्या.
Search me.
माझी तलाशी घे.
See above.
वर पहा.
See below.
खाली पाहा.
She cried.
ती रडली.
She cried.
त्या रडल्या.
She tried.
तिने प्रयत्न केला.
She walks.
ती चालते.
She walks.
त्या चालतात.
Sign here.
इथे सही करा.
Sign here.
इथे सही कर.
Sit there.
तिथे बस.
Sit there.
तिथे बसा.
Start now.
आता सुरू करा.
Start now.
आता सुरू कर.
Stay away.
दूर रहा.
Stay back.
मागे राहा.
Stay calm.
शांत राहा.
Stay home.
घरी राहा.
Stay thin.
बारीकच रहा.
Stop them.
त्यांना थांबव.
Stop them.
त्यांना थांबवा.
Take care!.
काळजी घे!.
Take care!.
काळजी घ्या!.
Take care.
काळजी घे.
Take care.
काळजी घ्या.
Take mine.
माझं घे.
Take mine.
माझा घे.
Take mine.
माझी घे.
Take mine.
माझं घ्या.
Take mine.
माझी घ्या.
Take mine.
माझा घ्या.
Take this.
हे घे.
Take this.
हे घ्या.
Take this.
हा घे.
Take this.
हा घ्या.
Take this.
ही घे.
Take this.
ही घ्या.
Thank you.
धन्यवाद.
That's it.
बरोब्बर.
That's it.
तेच.
They fell.
ते पडले.
They fell.
त्या पडल्या.
They left.
ते निघाले.
They left.
त्या निघाल्या.
They lied.
ते खोटं बोलले.
They lied.
त्या खोटं बोलल्या.
They lost.
ते हरले.
They lost.
त्या हरल्या.
Tom began.
टॉमने सुरूवात केली.
Tom cried.
टॉम रडला.
Tom drank.
टॉम प्यायला.
Tom knits.
टॉम विणतो.
Tom knows.
टॉमला माहिती आहे.
Tom moved.
टॉम हलला.
Tom spoke.
टॉम बोेलला.
Tom tried.
टॉमने प्रयत्न केला.
Tom tried.
टॉमने करून बघितलं.
Tom tries.
टॉम प्रयत्न करतो.
Tom voted.
टॉमने मत दिलं.
Tom voted.
टॉमने मतदान केलं.
Tom walks.
टॉम चालतो.
Tom waved.
टॉमने हात हलवला.
Tom works.
टॉम काम करतो.
Try again.
पुन्हा प्रयत्न कर.
Try again.
पुन्हा प्रयत्न करा.
Try it on.
घालून बघ.
Try it on.
घालून बघा.
Wait here.
इथे थांब.
Wait here.
इथे थांबा.
Watch Tom.
टॉमला बघ.
Watch Tom.
टॉमला बघा.
We fought.
आम्ही लढलो.