en
stringlengths
2
1.07k
ma
stringlengths
1
1.08k
It's new.
ते नवीन आहे.
It's old.
जुनं आहे.
It's old.
जुना आहे.
It's old.
जुनी आहे.
It's red.
लाल आहे.
Kiss Tom.
टॉमला किस कर.
Leave it.
सोड.
Leave it.
सोडा.
Leave it.
ते सोड.
Leave it.
ते सोडा.
Leave me.
मला सोड.
Leave me.
मला सोडून जा.
Leave me.
मला सोडा.
Let's go.
चल.
Let's go.
चला.
Let's go.
चल जाऊया.
Look out!.
सांभाळ!.
Marry me.
माझ्याशी लग्न कर.
Marry me.
माझ्याबरोबर लग्न करा.
Prove it.
सिद्ध कर.
Prove it.
सिद्ध करा.
Prove it.
सिद्ध करून दाखव.
Prove it.
सिद्ध करून दाखवा.
She came.
ती आली.
She came.
त्या आल्या.
She died.
ती मेली.
She died.
त्या मेल्या.
She died.
ती वारली.
She died.
त्या वारल्या.
Sit down!.
खाली बस!.
Sit down!.
खाली बसा!.
Sit here.
इथे बस.
Sit here.
इथे बसा.
Stand up!.
ऊठ!.
Stand up!.
ऊभी हो!.
Stand up!.
ऊभे व्हा!.
Stop Tom.
टॉमला थांबव.
Stop Tom.
टॉमला थांबवा.
Terrific!.
झकास!.
They won.
ते जिंकले.
They won.
त्या जिंकल्या.
Tom came.
टॉम आला.
Tom died.
टॉम मेला.
Tom fell.
टॉम पडला.
Tom knew.
टॉमला माहीत होतं.
Tom left.
टॉम सोडून गेला.
Tom left.
टॉम निघाला.
Tom left.
टॉम निघून गेला.
Tom lied.
टॉम खोटं बोलला.
Tom lies.
टॉम खोटं बोलतो.
Tom lost.
टॉम हरला.
Tom wept.
टॉम रडला.
Tom's up.
टॉम उठला आहे.
Use this.
हे वापर.
Use this.
हे वापरा.
Visit us.
आम्हाला भेटायला ये.
Visit us.
आम्हाला भेटायला या.
Warn Tom.
टॉमला सावध कर.
Warn Tom.
टॉमला सावध करा.
Watch me.
मला बघ.
Watch me.
मला बघा.
Watch us.
आम्हाला बघ.
Watch us.
आम्हाला बघा.
We'll go.
आम्ही जाऊ.
We'll go.
आपण जाऊ.
What for?.
कशासाठी?.
What for?.
कशाकरिता?.
Who am I?.
मी कोण आहे?.
Who came?.
कोण आलं?.
Who died?.
कोण मेलं?.
Who fell?.
कोण पडलं?.
Who's he?.
तो कोण आहे?.
Who's he?.
ते कोण आहेत?.
You fool!.
मूर्खा!.
Am I late?.
मला उशीर झाला आहे का?.
Answer me.
मला उत्तर दे.
Answer me.
मला उत्तर द्या.
Birds fly.
पक्षी उडतात.
Calm down!.
शांत हो!.
Catch him.
त्याला पकड.
Catch him.
त्याला पकडा.
Catch him.
त्यांना पकड.
Catch him.
त्यांना पकडा.
Come here.
इथे ये.
Come here.
इथे या.
Come home.
घरी या.
Come home.
घरी ये.
Did I win?.
मी जिंकलो का?.
Did I win?.
मी जिंकले का?.
Dogs bark.
कुत्रे भुंकतात.
Don't ask.
विचारू नका.
Don't ask.
विचारू नकोस.
Don't cry.
रडू नकोस.
Don't cry.
रडू नका.
Don't die.
मरू नकोस.
Don't die.
मरू नका.
Don't lie.
खोटं बोलू नकोस.
Don't lie.
खोटं बोलू नका.
Don't run.
पळू नकोस.
Don't run.
धावू नकोस.