en
stringlengths
2
1.07k
ma
stringlengths
1
1.08k
Help us.
आमची मदत कर.
Help us.
आम्हाला वाचव.
I waved.
मी हात हलवला.
I'm Tom.
मी टॉम.
I'm Tom.
टॉम मीच.
I'm Tom.
मी टॉम आहे.
I'm fat.
मी जाडा आहे.
I'm fat.
मी जाडी आहे.
I'm ill.
मी आजारी आहे.
It's OK.
ठीक आहे.
It's me!.
मी आहे!.
It's me.
मी आहे.
Me, too.
मी पण.
Me, too.
मला पण.
Open up.
उघड.
Open up.
उघडा.
Perfect!.
परिपूर्ण!.
Show me.
मला दाखव.
Show me.
मला दाखवा.
Shut up!.
गप्प!.
Shut up!.
गप्प हो!.
Shut up!.
गप्प व्हा!.
Tell me.
मला सांग.
Tell me.
मला सांगा.
Tom ran.
टॉम पळाला.
Tom ran.
टॉम धावला.
Tom won.
टॉम जिंकला.
Wake up!.
जागे व्हा!.
Wake up!.
जागा हो!.
Wake up!.
जागी हो!.
We care.
आम्हाला काळजी आहे.
We care.
आपल्याला काळजी आहे.
We know.
आम्हाला माहीत आहे.
We know.
आपल्याला माहीत आहे.
We lost.
आम्ही हरलो.
We lost.
आपण हरलो.
Welcome.
स्वागत!
Welcome.
स्वागत.
Welcome.
सुस्वागतम!
Welcome.
सुस्वागतम.
Who ate?.
कोणी खाल्लं?.
Who ran?.
कोण पळालं?.
Who ran?.
कोण धावलं?.
Who won?.
कोण जिंकलं?.
Why not?.
का नाही?.
You won.
तू जिंकलास.
You won.
तू जिंकलीस.
You won.
तुम्ही जिंकलात.
Back off!.
हट!.
Be quiet.
शांत हो.
Be quiet.
शांत व्हा.
Beats me.
काय माहीत.
Beats me.
कोणास ठाऊक.
Call Tom.
टॉमला बोलव.
Call Tom.
टॉमला बोलवा.
Call Tom.
टॉमला फोन कर.
Call Tom.
टॉमला फोन करा.
Get down.
खाली हो.
Go there.
तिथे जा.
Grab Tom.
टॉमला पकड.
Grab Tom.
टॉमला पकडा.
Grab him.
पकडा त्याला.
Have fun.
मजा कर.
He spoke.
तो बोलला.
He spoke.
ते बोलले.
I burped.
मी ढेकर दिला.
I can go.
मी जाऊ शकतो.
I can go.
मी जाऊ शकते.
I forgot.
मी विसरलो.
I forgot.
मी विसरले.
I got it.
समजलं.
I got it.
मिळालं.
I looked.
मी बघितलं.
I looked.
मी पाहिलं.
I phoned.
मी फोन केला.
I prayed.
मी प्रार्थना केली.
I shaved.
मी दाढी केली.
I talked.
मी बोललो.
I talked.
मी बोलले.
I use it.
मी ते वापरतो.
I use it.
मी ते वापरते.
I waited.
मी थांबलो.
I waited.
मी थांबले.
I waited.
मी वाट बघितली.
I waited.
मी वाट पाहिली.
I waited.
मी प्रतीक्षा केली.
I'll try.
मी प्रयत्न करेन.
I'm fine.
मी बरा आहे.
I'm fine.
मी बरी आहे.
I'm full.
माझं पोट भरलंय.
I'm game.
मी तयार आहे.
I'm home.
मी घरी आलोय.
I'm home.
मी घरी आलेय.
I'm late.
मला उशीर झाला.
I'm lazy.
मी आळशी आहे.
I'm poor.
मी गरीब आहे.
I've won.
मी जिंकलोय.
I've won.
मी जिंकलेय.
It's hot.
गरम आहे.
It's new.
नवीन आहे.