en
stringlengths
2
1.07k
ma
stringlengths
1
1.08k
I'm too fat.
मी खूपच जाडा आहे.
I'm too fat.
मी खूपच जाडी आहे.
I'm trapped.
मी फसलोय.
I'm trapped.
मी फसलेय.
I'm unarmed.
मी निःशस्त्र आहे.
I'm useless.
मी बेकार आहे.
Is Tom dead?.
टॉम मेला आहे का?.
Is Tom dead?.
टॉम वारला आहे का?.
Is Tom here?.
टॉम इथे आहे का?.
Is Tom safe?.
टॉम सुरक्षित आहे का?.
Is Tom tall?.
टॉम उंच आहे का?.
Is it Tom's?.
टॉमचं आहे का?.
Is it Tom's?.
टॉमचा आहे का?.
Is it Tom's?.
टॉमची आहे का?.
Is it there?.
आहे का?.
Is it yours?.
तुझं आहे का?.
Is it yours?.
तुझा आहे का?.
Is that all?.
तेवढच का?.
Is that all?.
तेवढच?.
Is this Tom?.
हा टॉम आहे का?.
Is this Tom?.
टॉम का?.
Is this art?.
ही कला आहे का?.
Is this new?.
हे नवीन आहे का?.
Is this new?.
ही नवीन आहे का?.
Is this new?.
हा नवीन आहे का?.
It is there.
तिथे आहे.
It may hurt.
दुखू शकेल.
It may rain.
पाऊस पडू शकेल.
It was flat.
सपाट होतं.
It was huge.
ते विशाल होतं.
It was mine.
माझं होतं.
It was mine.
माझा होता.
It was mine.
माझी होती.
It was real.
ते खरोखरचं होतं.
It was real.
खरोखरचं होतं.
It's 50 yen.
५० येन झाले.
It's 50 yen.
५० येन आहेत.
It's 50 yen.
५० येन.
It's French.
फ्रेंच आहे.
It's Monday.
सोमवार आहे.
It's a doll.
बाहुली आहे.
It's a doll.
एक बावली आहे.
It's a doll.
ती एक बावली आहे.
It's a fish.
मासा आहे.
It's a fish.
तो मासा आहे.
It's a gift.
भेटवस्तू आहे.
It's a lion.
सिंह आहे.
It's a rule.
नियम आहे.
It's a song.
गाणं आहे.
It's a song.
असं गाणं आहे.
It's my job.
ते माझं काम आहे.
It's my job.
ती माझी नोकरी आहे.
Keep trying.
प्रयत्न चालू ठेव.
Keep trying.
प्रयत्न चालू ठेवा.
Keep trying.
प्रयत्न करत राहा.
Let me look.
मला बघू दे.
Let me look.
बघू.
Let me sing.
मला गाऊ दे.
Let me sing.
मला गाऊ द्या.
Let me talk.
मला बोलू दे.
Let me talk.
मला बोलू द्या.
Let's begin.
चला सुरुवात करू!
Let's begin.
चला सुरुवात करूया!
Let's drink.
पिऊया.
Let's go up.
वर जाऊया.
Let's go up.
वरती जाऊया.
Let's leave.
निघूया.
Let's party.
पार्टी करूया.
Let's split.
वेगळं होऊ या.
Let's start!.
चला सुरुवात करू!.
Let's start!.
चला सुरुवात करूया!.
Look around.
आजूबाजूला बघ.
Look around.
आजूबाजूला बघा.
Look closer.
नीट बघ.
Look closer.
नीट बघा.
Look closer.
जवळून बघ.
Look closer.
जवळून बघा.
Many thanks.
तुमचे खूप खूप आभार.
Many thanks.
तुझे खूप खूप आभार.
Memorize it.
पाठ कर.
Money talks.
पैसा बोलतो.
No means no.
नाही म्हणजे नाही.
Nobody came.
कोणीही आलं नाही.
Nobody came.
कोणीच आलं नाही.
Nobody died.
कोणीही मेलं नाही.
Nobody lied.
कोणीही खोटं बोललं नाही.
Now you try.
आता तू करून बघ.
Now you try.
आता तुम्ही करून बघा.
Now you try.
आता तू प्रयत्न कर.
Now you try.
आता तुम्ही प्रयत्न करा.
Now you try.
आता तू प्रयत्न करून बघ.
Now you try.
आता तुम्ही प्रयत्न करून बघा.
OK, you win.
बरं, तूच जिंकलास.
OK, you win.
बरं, तूच जिंकलीस.
OK, you win.
बरं, तू जिंकलास.
OK, you win.
बरं, तू जिंकलीस.
Paper burns.
कागद जळतो.
Plants grow.
वनस्पती उगतात.
Remember it.
लक्षात ठेव.
Remember it.
लक्षात ठेवा.