en
stringlengths
2
1.07k
ma
stringlengths
1
1.08k
Send Tom in.
टॉमला आत पाठवा.
Send Tom in.
टॉमला आत पाठव.
Shall we go?.
आपण जाऊ या का?.
She bit him.
तिने त्याला चावलं.
She bit him.
तिने त्यांना चावलं.
She bit him.
त्यांनी त्यांना चावलं.
She bit him.
त्यांनी त्याला चावलं.
She hit him.
तिने त्याला मारलं.
She hit him.
तिने त्यांना मारलं.
She hit him.
त्यांनी त्याला मारलं.
She hit him.
त्यांने त्यांना मारलं.
Shut it off.
बंद कर.
Shut it off.
बंद करा.
Stay inside.
आत रहा.
Stay inside.
आतच रहा.
Stop! Thief!.
थांब! चोर!.
Take a bath.
अंघोळ कर.
Take a bath.
अंघोळ करा.
Take a rest.
आराम कर.
Take a rest.
आराम करा.
Take my car.
माझी गाडी घे.
Take my car.
माझी गाडी घ्या.
Talk to Tom.
टॉमशी बोल.
Talk to Tom.
टॉमशी बोलून घ्या.
Talk to Tom.
टॉमशी बोलून घे.
Talk to Tom.
टॉमशी बोला.
Tell Tom no.
टॉमला नाही म्हणून सांग.
That is all.
तेवढंच.
That was me.
तो मी होतो.
That was me.
ती मीच होते.
That was me.
ती मी होते.
That was me.
तो मीच होतो.
That's mine.
ते माझं आहे.
That's mine.
तो माझा आहे.
That's mine.
ती माझी आहे.
They called.
त्यांनी बोलवलं.
They danced.
ते नाचले.
They danced.
त्या नाचल्या.
They waited.
ते थांबले.
They waited.
त्या थांबल्या.
They waited.
त्यांनी वाट बघितली.
They yelled.
ते ओरडले.
They yelled.
त्या ओरडल्या.
They're bad.
ते वाईट आहेत.
They're bad.
ते खराब आहेत.
They're new.
नवीन आहेत.
This is big.
हे मोठं आहे.
This is big.
हा मोठा आहे.
This is big.
ही मोठी आहे.
This is ice.
हा बर्फ आहे.
This is mad.
हा वेडेपणा आहे.
This is mad.
हा तर वेडेपणा झाला.
Tom clapped.
टॉमने टाळी वाजवली.
Tom drowned.
टॉम बुडला.
Tom escaped.
टॉम सुटला.
Tom exhaled.
टॉमने श्वास सोडला.
Tom fainted.
टॉम बेशुद्ध पडला.
Tom got big.
टॉम मोठा झाला.
Tom grinned.
टॉम गालातल्या गालात हसला.
Tom groaned.
टॉम करवादला.
Tom had fun.
टॉमने मजा केली.
Tom had fun.
टॉमला मजा आली.
Tom inhaled.
टॉमने श्वास घेतला.
Tom is a DJ.
टॉम डीजे आहे.
Tom is dead.
टॉम मेलाय.
Tom is dead.
टॉम मेला आहे.
Tom is evil.
टॉम दुष्ट आहे.
Tom is good.
टॉम चांगला आहे.
Tom is late.
टॉमला उशीर झाला आहे.
Tom is poor.
टॉम गरीब आहे.
Tom is rich.
टॉम श्रीमंत आहे.
Tom is sexy.
टॉम सेक्सी आहे.
Tom is tall.
टॉम उंच आहे.
Tom is thin.
टॉम बारीक आहे.
Tom is thin.
टॉम सुकडा आहे.
Tom is well.
टॉम बरा आहे.
Tom laughed.
टॉम हसला.
Tom listens.
टॉम ऐकतो.
Tom said no.
टॉम नाही म्हणाला.
Tom saw her.
टॉमने तिला पाहिलं.
Tom saw her.
टॉमने तिला बघितलं.
Tom saw her.
टॉमला ती दिसली.
Tom sent me.
मला टॉमने पाठवलं.
Tom shot me.
टॉमने मला गोळी मारली.
Tom slipped.
टॉम घसरला.
Tom sneezed.
टॉम शिंकला.
Tom teaches.
टॉम शिकवतो.
Tom told us.
आम्हाला टॉमने सांगितलं.
Tom told us.
आपल्याला टॉमने सांगितलं.
Tom told us.
टॉमने आम्हाला सांगितलं.
Tom told us.
टॉमने आपल्याला सांगितलं.
Tom took it.
ते टॉमने घेतलं.
Tom took it.
टॉमने घेतलं.
Tom was fat.
टॉम जाडा होता.
Tom was hit.
टॉमला लागलं.
Tom was hit.
टॉमला फटका पडला.
Tom woke up.
टॉमला जाग आली.
Tom woke up.
टॉम जागा झाला.
Tom'll come.
टॉम येईल.
Tom'll quit.
टॉम सोडेल.