en
stringlengths
2
1.07k
ma
stringlengths
1
1.08k
Tom'll talk.
टॉम बोलेल.
Tom'll wait.
टॉम थांबेल.
Tom'll wait.
टॉम वाट बघेल.
Tom's alive.
टॉम जिवंत आहे.
Tom's alone.
टॉम एकटा आहे.
Tom's cruel.
टॉम क्रूर आहे.
Tom's great.
टॉम मस्त आहे.
Tom's lucky.
टॉम नशीबवान आहे.
Tom's lying.
टॉम खोटं बोलतोय.
Tom's right.
टॉम बरोबर आहे.
Tom's tired.
टॉम थकलाय.
Try that on.
ते घालून बघ.
Try that on.
ते घालून बघा.
Try that on.
ती घालून बघ.
Try that on.
ती घालून बघा.
Try that on.
तो घालून बघ.
Try that on.
तो घालून बघा.
Try to rest.
आराम करायचा प्रयत्न करा.
Turn it off.
ते बंद कर.
Turn it off.
ते बंद करा.
Turn on CNN.
सी.एन.एन लाव.
Turn on CNN.
सी.एन.एन लावा.
Vote for me!.
मला मत द्या!.
Vote for me!.
मला मत दे!.
War is evil.
युद्ध दुष्ट असतं.
Was it cold?.
थंड होतं का?.
Was it cold?.
थंडी होती का?.
We all work.
आपण सगळेच काम करतो.
We all work.
आम्ही सर्वच काम करतो.
We are here.
आम्ही इथे आहोत.
We are here.
आपण इथे आहोत.
We are sick.
आम्ही आजारी आहोत.
We are sick.
आपण आजारी आहोत.
We ate eggs.
आम्ही अंडी खाल्ली.
We ate eggs.
आपण अंडी खाल्ली.
We can help.
आम्ही मदत करू शकतो.
We can help.
आपण मदत करू शकतो.
We can meet.
आपण भेटू शकतो.
We can meet.
आम्ही भेटू शकतो.
We can rest.
आपण आराम करू शकतो.
We can rest.
आम्ही आराम करू शकतो.
We can talk.
आपण बोलू शकतो.
We can talk.
आम्ही बोलू शकतो.
We did that.
ते आम्ही केलं.
We did that.
आपण केलं.
We feel bad.
आम्हाला वाईट वाटतं.
We feel bad.
आपल्याला वाईट वाटतं.
We help Tom.
आम्ही टॉमची मदत करतो.
We help Tom.
आपण टॉमची मदत करतो.
We know him.
आम्ही त्याला ओळखतो.
We know him.
आम्ही त्यांना ओळखतो.
We know him.
आपण त्यांना ओळखतो.
We know him.
आपण त्याला ओळखतो.
We know you.
आम्ही तुला ओळखतो.
We know you.
आम्हाला तू माहीत आहेस.
We know you.
आम्ही तुम्हाला ओळखतो.
We like Tom.
आम्हाला टॉम आवडतो.
We like Tom.
आपल्याला टॉम आवडतो.
We like you.
तू आम्हाला आवडतोस.
We like you.
तू आम्हाला आवडतेस.
We like you.
आम्हाला तुम्ही आवडता.
We miss Tom.
आम्हाला टॉमची आठवण येते.
We miss Tom.
आपल्याला टॉमची आठवण येते.
We remember.
आम्हाला आठवतं.
We remember.
आम्हाला आठवतो.
We remember.
आम्हाला आठवते.
We remember.
आपल्याला आठवतं.
We remember.
आपल्याला आठवतो.
We remember.
आपल्याला आठवते.
We split up.
आम्ही वेगवेगळे झालो.
We survived.
आम्ही वाचलो.
We survived.
आपण वाचलो.
We went out.
आम्ही बाहेर गेलो.
We went out.
आपण बाहेर गेलो.
We'll fight.
आम्ही लढू.
We'll fight.
आपण लढू.
We'll fight.
लढू.
We'll start.
आम्ही सुरुवात करू.
We'll start.
आपण सुरुवात करू.
We're dying.
आम्ही मरत आहोत.
We're dying.
आपण मरत आहोत.
We're going.
आम्ही जात आहोत.
We're going.
आपण जात आहोत.
We're poets.
आम्ही कवी आहोत.
We're poets.
आपण कवी आहोत.
We're poets.
आम्ही कवयित्री आहोत.
We're poets.
आपण कवयित्री आहोत.
We're twins.
आम्ही जुळे आहोत.
We're twins.
आपण जुळे आहोत.
We're twins.
आम्ही जुळ्या आहोत.
We're twins.
आपण जुळ्या आहोत.
What an ego!.
काय ईगो आहे!.
What is art?.
कला म्हणजे काय?.
What is art?.
कला काय असते?.
What is art?.
कला काय आहे?.
What's that?.
ते काय आहे?.
What's this?.
हे काय आहे?.
What's this?.
हे काय?.
Where is he?.
कुठे आहेत ते?.
Where is he?.
कुठे आहे तो?.