en
stringlengths
2
1.07k
ma
stringlengths
1
1.08k
Where was I?.
मी कुठे होतो?.
Where was I?.
मी कुठे होते?.
Where's Tom?.
टॉम कुठेय?.
Who are you?.
तू कोण आहेस?.
Who are you?.
तुम्ही कोण आहात?.
Who are you?.
तू कोण?.
Who are you?.
तुम्ही कोण?.
Who drew it?.
कोणी काढलं?.
Who gets it?.
ते कोणाला मिळतं?.
Who hit Tom?.
टॉमला कोणी मारलं?.
Who hit you?.
तुला कोणी मारलं?.
Who hit you?.
तुम्हाला कोणी मारलं?.
Who made it?.
ते कोणी बनवलं?.
Who saw you?.
तुला कोणी बघितलं?.
Who saw you?.
तुला कोणी पाहिलं?.
Who sent it?.
ते कोणी पाठवलं?.
Who stopped?.
कोण थांबलं?.
Who took it?.
ते कोणी घेतलं?.
Who'll come?.
कोण येईल?.
Who's dying?.
कोण मरतंय?.
Who's going?.
कोण चाललंय?.
Who's there?.
कोण आहे तिथे?.
Wipe it off.
पुसून टाक.
Wipe it off.
पुसून टाका.
Wood floats.
लाकूड तरंगतं.
You are big.
तू मोठा आहेस.
You are big.
तू मोठी आहेस.
You are big.
तुम्ही मोठे आहात.
You can try.
तू प्रयत्न करून बघू शकतोस.
You can try.
तू प्रयत्न करून बघू शकतेस.
You can try.
तुम्ही प्रयत्न करू शकता.
You keep it.
तू ठेव.
You keep it.
तूच ठेव.
You keep it.
तुम्ही ठेवा.
You keep it.
तुम्हीच ठेवा.
You'll lose.
तू हरशील.
You'll lose.
तुम्ही हराल.
You're cool.
तू कूल आहेस.
You're mine.
तू माझा आहेस.
You're mine.
तू माझी आहेस.
You're nice.
तू चांगला आहेस.
You're nice.
तू चांगली आहेस.
You're rude.
तू उद्धट आहेस.
A dog bit me.
मला एक कुत्रा चावला.
Anybody here?.
कोणी आहे का इथे?.
Anybody hurt?.
कोणाला लागलं का?.
Anything new?.
काही नवीन आहे का?.
Are you dead?.
मेला आहेस का?.
Are you dead?.
मेली आहेस का?.
Are you done?.
तुझं झालंय का?.
Are you done?.
तुमचं झालंय का?.
Are you home?.
घरी आहेस का?.
Are you home?.
घरी आहात का?.
Are you lost?.
तुम्ही हरवले आहात का?.
Are you lost?.
तू हरवला आहेस का?.
Are you lost?.
तू हरवली आहेस का?.
Are you sure?.
नक्की का?.
Are you sure?.
तुम्ही निश्चित आहात का?.
Are you tall?.
तू उंच आहेस का?.
Are you tall?.
उंच आहेस का?.
Are you tall?.
तुम्ही उंच आहात का?.
Are you tall?.
उंच आहात का?.
Blood is red.
रक्त लाल असतं.
Call a nurse.
नर्सला बोलवा.
Call a nurse.
नर्सला बोलव.
Call my wife.
माझ्या बायकोला बोलवा.
Call my wife.
माझ्या बायकोला बोलव.
Call my wife.
माझ्या बायकोला फोन कर.
Call my wife.
माझ्या बायकोला फोन करा.
Can I go now?.
मी आत्ता जाऊ का?.
Can I go now?.
मी आत्ता जाऊ शकतो का?.
Can we do it?.
आम्ही करू शकतो का?.
Can we do it?.
आपण करू शकतो का?.
Can you come?.
तुम्ही येऊ शकता का?.
Can you come?.
तू येऊ शकतेस का?.
Can you come?.
तू येऊ शकतोस का?.
Can you read?.
तुला वाचता येतं का?.
Can you read?.
तुम्हाला वाचता येतं का?.
Can you sing?.
तुला गाता येतं का?.
Can you sing?.
तुम्हाला गाता येतं का?.
Can you swim?.
तुला पोहता येतं का?.
Can you swim?.
तुम्हाला पोहता येतं का?.
Can you swim?.
तू पोहू शकतोस का?.
Can you swim?.
तुम्ही पोहू शकता का?.
Can you swim?.
तू पोहू शकतेस का?.
Can you walk?.
चालायला जमेल का?.
Can you walk?.
चालू शकतोस का?.
Can you walk?.
चालू शकतेस का?.
Can you walk?.
चालू शकाल का?.
Come and see.
येऊन बघ.
Come and see.
येऊन बघा.
Come and see.
ये आणि बघ.
Come and see.
या आणि बघा.
Come forward.
पुढे ये.
Come forward.
पुढे या.
Come help me.
ये माझी मदत कर.
Come help me.
या माझी मदत करा.
Come on down.
खाली ये.
Come on over.
ये.
Come on over.
या.