english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
As we were researching the story, unconnected to us, a major political bribery scandal happened in Brazil.
आम्ही याचा शोध घेत असता आमच्याशी निगडीत नसलेली ब्राझील मधील लाच प्रकरण माहित पडले
Assembly elections in Maharashtra, Jharkhand and Haryana are just around the corner.
महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत.
Writ Petition No.24085 of 2000
2000 ची लेखन क्रमांक 24085
KL Rahul was appointed as the captain of the Kings XI Punjab (KXIP) ahead of the IPL 2020.
आयपीएल 2020 साठी किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारताचा वरच्या फळीतील फलंदाज केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे.
This is not just a bank but it is going to turn out to be a trusted partner of the village, and of the poor and middle class people
ही  फक्त एक बँक नाही तर गाव, गरीब आणि मध्यम वर्ग यांचा विश्वासू सहयोगी होणार आहे
The incident took place in the Ahmednagar district of Maharashtra.
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
The case is being heard by a bench comprising Justice SS Shinde and MS Karnik.
शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
The seeds sown decades ago by the so - called me generation have produced a society in which the majority are concerned primarily about themselves.
स्वतःला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला पोहंचून क्रूर कृत्ये करतात.
How might we imitate her self - sacrificing attitude? ( a) How can we imitate the faith of Jephthah and his daughter?
( ख) इब्री लोकांस ६: १० - १२ या वचनांतून स्वार्थत्यागी वृत्ती दाखवण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळते?
Premises Hingoli
परिसर हिंगोली
What are these eight?
8 काय करताय?
America is the worlds largest arms trader.
संहारक आण्विक शस्त्रास्त्र असणारे अमेरिका हे जगातील महाबलढ्य राष्ट्र आहे.
Then the elders of the congregation said, How shall we do for wives for them that remain, seeing the women are destroyed out of Benjamin?
इस्राएलच्या वडिलधाऱ्यांना वाटले, “बन्यामीनांच्या सर्व स्त्रिया तर मारल्या गेल्या मग आता या मागे राहिलेल्या काही बन्यामीनांची लग्ने व्हायची कशी?
During the breakup of Yugoslavia in the early 1990s, JRT system dissolved when most republics became independent countries.
१९९२ साली अनेक युद्धांनंतर युगोस्लाव्हियाच्या साम्यवादी संघीय प्रजासत्ताकाचे विघटन झाले व खालील स्वतंत्र देशांची स्थापना झाली.
"""The Modi government has cheated people."
मोदीं सरकारने देशातील प्रत्येक नागरिकांची फसवणूक केली.
The service was already being offered in Mumbai, Delhi and Bengaluru.
ही सेवा बेंगळुरू, मुंबई शहरात प्रथम सुरू करण्यात आली होती त्यानंतर दिल्ली, गुरुग्राम व आता पुणे शहरात सुद्धा ही सेवा उपलब्ध झाली आहे!
In Latin it reads: Iehovah solatium meum.
लॅटिनमध्ये ते असे आहे: “येहोवा सोलट्युम मेउम. ”
I have no regrets about it, he said.
मला याचा कुठलाही खेद नाही, असे शास्त्री यांनी सांगितले.
Police arrests youth for rape attempt on girl child
तरुणीला बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसाच्या मुजोर मुलाला अटक
That ranges from Rs 100 to Rs 500.
त्यासाठी 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतचे स्टॅम्प लागत आहे.
Can the muck be cleared?
आजी - शेंबुड पुसता येतो का?
WWE Chairman Vince McMahon and daughter Stephanie.
स्टेपी मिकमॅन ही WWEचे चेअरमन आणि सीईओ विन्स मिकमॅन यांची मुलगी आहे.
Former Prime Minister HD Devegowda, former foreign minister Sushma Swaraj, Congress floor leader Mallikarjun Kharge and BJP patriarchs LK Advani and Murali Manohar Joshi are among the leaders who will be missing from the front row.
यामध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या नेत्यांचा समावेश आहे.
Nobody seems to be around.
सभोवताल पाहिले तर कुणीही दिसत नाही.
IS commander from Kerala reportedly killed in US bombing
अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात ठार झाला इसिसच्या केरळ मॉड्यूलचा म्होरक्या
The discipline of Jehovah, O my son, do not reject, wrote wise King Solomon.
बुद्धिमान राजा शलमोन याने लिहिले, “माझ्या मुला यहोवाची शिक्षा तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. ”
The same thing is happening in Pakistan.
त्यात पाकिस्तानकडूनही अशाप्रकारचा सूर निघत आहे.
Buy a degree, much like you do a Lexus of a Louis Vuitton bag, to distinguish yourself from others.
पदवीनुसार , जसे तुम्ही बॅग घेता लेक्सस व लोईउस व्हूटण कंपनीची. इतरांपेक्षा वेगळे भासविण्यासाठी.
So it is vital that we continue to overturn strongly entrenched things by using the sword of the spirit, that is, Gods word.
तेव्हा, ‘ आत्म्याची तरवार म्हणजे देवाच्या वचनाचा ’ उपयोग करून ‘ तटबंदीसमान ’ असलेल्या गोष्टी जमीनदोस्त करत राहणे अत्यंत जरुरीचे आहे.
Watch the video
पाहा त्या सभेचा व्हिडिओ
Sanjay Raut slams BJP
संजय राऊतांनी साधला भाजपवर निशाणा
Dantewada Assembly constituency
चांदवड देवळा मतदारसंघ
What Did Jesus Teach About Hell?
येशूने वापरलेल्या नरक शब्दाचा नेमका अर्थ
Several Bollywood celebrities are also expected to attend.
तसेच काही बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश असणार आहे
Shiv Sena candidate Rahul Shewale has the polls from South Central Mumbai constituency.
दक्षिण-मध्य मुंबईत महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मतदार जागृतीचा संदेश दिला.
Prime Minister's Office Prime Minister Condoles the passing away of Shri Lalji Tandon Prime Minister Shri Narendra Modi today condoled the passing away of the Madhya Pradesh Governor Shri Lalji Tandon.
पंतप्रधान कार्यालय मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त नवी दिल्ली, 21 जुलै 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Sinha has been openly critical of Prime Minister Narendra Modi and BJP president Amit Shah.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर शिवसेनेनं सातत्याने केलेली जळजळीत टीका 'गुज्जूभाय'ना रुचणारी नव्हती.
Of course, it should.
अर्थात, झाले आवश्यक आहे.
See Insight on the Scriptures, Volume 1, pages 266 and 1021, published by the Watchtower Bible and Tract Society of New York, Inc.
वॉचटावर संस्थेने प्रकाशित केलेल्या इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स, खंड १, पृष्ठे २६६ आणि १०२१ पाहा.
What must we do to qualify for this gift?
हे कृपादान मिळवण्यास पात्र बनण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
For there is hope of a tree, if it be cut down, that it will sprout again, and that the tender branch thereof will not cease.
“वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते. ते पुन्हा वाढू शकते त्याला नवीन फांद्या फुटतच राहतात.
Andhra Pradesh, Telangana, Haryana and Jharkhand had outsmarted the state.
आंध्र प्रदेश, तेलंगाणा, हरियाणा, झारखंड, छत्तीसगड या राज्याची कामगिरी महाराष्ट्रापेक्षा सरस राहिली आहे.
Its not fair all the time to expect Dhoni to come and finish the game.
धोनीनेच कायम जिंकवून मॅच संपवावी, अशी अपेक्षा दरवेळी ठेवणं योग्य नाही.
GDP growth for 2019-20 was projected at 7.4%.
2019-20 मध्ये आर्थिक विकासदर 7.4 टक्क्यांपर्यंत राहील असा अंदाज आहे.
The swearing-in ceremony was held at a grand ceremony at Mumbai's Shivaji Park.
शिवाजी पार्क मुंबई येथे शपथविधी सोहळा संपन्न झाला.
And be found in him, not having mine own righteousness, which is of the law, but that which is through the faith of Christ, the righteousness which is of God by faith:
आणि त्याला शोधण्यासाठी माझे नीतिमत्त्व नसताही म्हणजे नियमशास्त्रावर आधारित नव्हे, परंतु नीतिमत्व जे ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होते ते देवापासून प्राप्त होणारे आणि विश्वासावर आधारित आहे.
His two associates are still absconding.
तर त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.
The water is continuously pouring out through the pipes onto the road.
त्यात गटारांअभावी पाण्याचे पाट रस्त्यांवरूनच वाहत आहेत.
His parents were farmers.
त्याचे आईवडील सामान्य शेतकरी होते.
Lewis Coser's The Functions of Social Conflict is published.
विकिमीडिया कॉमन्सवर कार्ल लिनेयस संबंधित संचिका आहेत व्यक्तिचित्र.
As the Israelites made their Exodus from Egypt, a pillar of cloud hovered near them and stayed with them day in and day out.
इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडले तेव्हा एक मेघस्तंभ त्यांच्याजवळ वर तरंगत असे व दिवसामागून दिवस त्यांच्यासोबत असे.
Road traffic was disrupted in many places due to waterlogging.
दरम्यान, अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी भरल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.
The film is a Karan Johar production.
हा चित्रपट करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसचा आहे.
It has caused huge loss to farmers.
यात शेतकऱ्य़ांचे प्रचंड नुकसान झाले.
SP chief Akhilesh Yadav will also participate in the meeting.
या सभेला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
They are all police officers.
या सर्व जागा पोलीस शिपाई पदाच्या आहेत.
The recruitment will be carried out on the basis of physical, medical and written tests.
निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा, शारीरिक तंदुरूस्ती आणि शारीरिक परिक्षेवर आधारित असेल.
Joy of celebration
आनंदाचा सोहळा
Gaikwad king had one quality that wherever was his state, there used to be a primary school, girl child education was compulsory, there used to be post office, a pong and a library.
गायकवाड राजाचे एक विशेष वैशिष्ट्य होते की जेथे त्यांचे राज्य होते तेथे प्राथमिक शाळा होती, मुलींचे शिक्षण बंधनकारक होते, टपाल कार्यालय असायचे, एक तलाव असायचा, तेथे एक वाचनालय असायचे.
But it is very different.
पण सारा मात्र खूप वेगळी आहे.
As the host of heaven cannot be numbered, neither the sand of the sea measured: so will I multiply the seed of David my servant, and the Levites that minister unto me.
पण मी माझा सेवक दावीद आणि लेवीचे कूळ यांना मोठा वंश देईल. आकाशातील ताऱ्यांएवढी त्यांच्या वंशजांची संख्या असेल कोणीही आकाशातील तारे मोजू शकत नाही. अथवा समुद्रकाठच्या वाळूच्या कणांएवढी त्यांची संख्या असेल. कोणीही वाळूचे कण मोजू शकत नाही.”
India has strongly condemned vandalism at the gurdwara and called upon the Pakistan government to take immediate steps to ensure the safety and security of the Sikh community there.
भारताने या दगडफेकीचा तीव्र निषेध केला असून, गुरुद्वारा आणि शीख समुदायाच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे केली आहे.
This reduces inflammation and swelling.
यामुळे जळजळ आणि रॅशेजची समस्या दूर होते.
The entire village is in shock.
सारे गाव हळहळले.
I don't need your job.
मला तुमच्या नोकरीची गरज नाहीये.
Check with your doctor before consuming.
आपण वरील पाककृती वापर करण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांशी असल्याचे सुनिश्चित करा.
Only passengers with Confirmed tickets shall be allowed to enter the Railway station.
केवळ पुष्टीकृत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल.
And we were not disappointed!
आणि निराश होऊ नका!
That doesnt prevent spread of the virus.
यामुळे विषाणू मास्कच्या बाहेर पडण्यास प्रतिबंध होत नाही.
Title of the Project :
प्रकल्प विषय:
He then surrendered to the Mumbai police.
त्यानंतर तिने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला.
Model-turned-actor Dino Morea will be seen next in a web series and Hindi film.
बॉलिवूड अभिनेता- मॉडेल डिनो मोरिया लवकरच वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.
I love mobile phones.
मला मोबाईलचा बराच नाद आहे.
Three earthmovers and two bikes have also been seized.
या कारवाईमध्ये तीन हातगाडी, दोन लोखंडी टप-या जप्त करण्यात आल्या.
It apparently called for skill in carpentry so as to fit the timbers accurately and build an adequately strong structure.
फळ्या, तुळया अचूकपणे जोडण्याकरता, बसवण्याकरता आणि भक्कम असे जहाज बनवण्याकरता सुतारकामात निष्णात असण्याची गरज होती.
The Bible describes the God of the universe as looking for people to worship him with truth.
विश्‍वकर्ता देव, सत्याने त्याची उपासना करणाऱ्‍या लोकांना शोधतो असे त्याच्याविषयी वर्णन बायबलमध्ये केले आहे.
Finally the police had to give in.
अखेर पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.
Ranbir Kapoor and Katrina Kaif were in a relationship for a significant amount of time, reportedly.
दीर्घ काळापासून कतरीना आणि रणबीर यांच्या नात्याची चर्चा सुरू आहे.
supply of 314 MT of DDT 50 wdp to various states like Rajasthan, Punjab ,Odisha,Andhra pradesh etc was executed as per the supply order placed by ministry of family welfares, NVBDCP programmes .the company is in process of supplying balance quantity of 252 MT to other state.
कुटुंब कल्याण मंत्रालयाने एनव्हीबीडीसीपी कार्यक्रमांतर्गत पुरवठा संबंधित आदेशानुसार, राजस्थान, पंजाब, ओदिशा आणि आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये 314 मेट्रिक टन डीडीटी 50% डब्ल्यूपीपी पुरवठा केला असून कंपनी उर्वरित 252 मे.टन दुसर्‍या राज्यात पुरवण्याच्या प्रक्रियेत आहे.
Many were killed.
अनेक जण शहीद झाले.
Everyone thinks differently.
’ प्रत्येक माणूस स्वतंत्र विचार करतो.
It is a big hole.
यामध्ये मोठा गोलमाल आहे.
They affect those between the ages of 15 and 35 the most and become less common after the age of 55.
ते 15 आणि 35 वयोगटातील लोकांवर सर्वात जास्त परिणाम करतात आणि 55 वर्षांनंतर ते कमी सामान्य होतात.
The family has been shifted to hospital.
त्यांचे कुटुंबीयही रुग्णालयात दाखल झालेय.
But uncleanness is a broad term that includes things that are not of a judicial nature.
पण अशुद्धपणा यांत अशा बऱ्‍याच गोष्टींचा समावेश आहे ज्यांच्यासाठी न्यायिक कार्यवाहीची गरज नाही.
It won just one seat.
फक्त एका जागेवर विजय मिळाला.
PTI has reported.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
This Is a Sign.
हे एक तहसील आहे.
Chief Secretary BP Singh, Director General of Police Rishi Kumar Shukla, Director General, Civil Defence and Disaster Management Mahan Bharat Sagar, Principal Secretary, Home Malay Shrivastava, Principal Secretary to Chief Minister Ashok Vernawal, Principal Commissioner Revenue Shri Manish Rastogi and Additional Director General of Police Rajiv Tandon attended the meeting.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंग, विशेष पोलिस महानिरीक्षक योगेश चौधरी, पोलिस महासंचालक ऋषिकुमार शुक्‍ला, भोपाळचे पोलिस अधीक्षक अरविंद सक्‍सेना, भोपाळचे कारागृह अधीक्षक अखिलेश तोमर, मध्य प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख संजीव शामी आदींच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे. खालीदची आई मेहमुदा मुछाले आणि त्यांचे कुटुंबीय गुरुवारी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाले. तक्रार घेऊन आलेल्या शिष्टमंडळास थांबावे लागले. तेथील अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. शेवटी तक्रार दाखल करून घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त सेनगावकर यांची भेट घेतली. त्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. ही घटना सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात घडली नाही त्यामुळे इथे गुन्हा दाखल करता येणार नाही. तक्रारी अर्ज पुढील कार्यवाहीसाठी भोपाळ पोलिसांकडे पाठविण्यात येईल असे सांगितले.
Political challenges will come in the way.
राजकीय अडचणी व्यत्यय आणतील.
His body was later sent for a post-mortem examination.
त्यानंतर भंडाने यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
She shared some pictures from the do on her Instagram account.
करिश्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
The meeting is likely to be addressed by Amit Shah.
या बैठकीत अमित शहांच्या वक्तव्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Will they be severely punished?
त्यांना कडक शिक्षा झाली का?
Shivaji Jayanti is celebrated as the birth anniversary of the Maratha emperor, Shivaji.
"""शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देत शिवजयंती साजरी होत आहे."
Heavy Rain In Parts Of Mumbai, Thane, Palghar
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस. प्रशासनाच्या दक्षतेच्या सूचना
This has sparked interesting discussions in the political circles.
यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
The peer used an unsupported combination of signature and hash algorithm.
पुढील बाजुने स्वाक्षरी आणि हॅश अल्गोरिदमची असमर्थित जोडी वापरली.
All the participating players were also given certificates.
तसेच स्पर्धेमधील सहभागी संघातील सर्व खेळाडूंना सहभागपत्र देण्यात आले.
Hence, farmers will be affected.
त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.