english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
What about animals?
आणि वन्यजीव काय?
Such things happen in Mumbai.
मुंबईत असे प्रकार अनेकदा घडलेले आहेत.
No ships were specially diverted for the personal use of the Gandhi family, Ramdas said in a statement, according to The Indian Express .
कुठलेही जहाज हे गांधी कुटुंबियांच्या खासगी वापरासाठी वळवण्यात आले नव्हते, अशी माहिती एल रामदास यांनी दिली.
He has bought his own Nano.
त्याने स्वतःची नानो गाडी विकत घेतली आहे .
It doesn't end.
संपता संपत नाही.
I know that it will never work now. So all Im concerned about is our kids.
आमचा विवाह कधीच सुखी होऊ शकणार नाही.
On another day, maybe.
कदाचित दुसर्‍याच दिवशी होईल.
Diseases were spreading.
रोगांमुळे जर्जर झाले होते.
Prime Minister Narendra Modi has also been sent an invite.
यासाठी पंतप्रधान पूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
Problems exist everywhere.
अशी समस्या सर्वत्र आढळतात.
When we are known to be truthful, others believe what we say. they trust us.
आपले सबंध व्यक्‍तिमत्त्व त्यात गोवलेले आहे.
Uma Khapre, president of Maharashtra BJP women's wing, has written a letter to Chief Minister Uddhav Thackeray demanding strict action against Dhananjay Munde.
दुसरीकडे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
But be watchful of your health.
पण सोबतच आरोग्याची काळजीही घेत राहा.
For that all efforts are being taken.
त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत.
( a) What does manifesting virtue require of us? ( b) How can our speech include praiseworthy things?
आलेखांद्रो विशीत असलेला एक पायनियर आहे.
Gold price settled at Rs 52,400 per 10 gram on Friday.
शुक्रवारी सोन्याचा दर प्रतिशंभरग्रॅम ५२ हजार ७०० आणि चांदी प्रतिकिलो ६५ हजार ५०० रुपये नोंदविण्यात आला.
The number of coronavirus cases in Mumbai is rising constantly.
मुंबईतही करोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
Andhra Pradesh remained on third place and Maharashtra on fourth.
अरुणाचल प्रदेश चौथ्या स्थानावर तर आंध्रप्रदेश क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.
His overnight show went to #1.
त्याची लांबी सव्वा ते १.
Because both Chitra and Danish had a long tenure at Delhi and had creative collaboration with many Media Institutes, their influence is seminal in shaping the thinking of many of their students and co-workers.
अल्केमी आणि रसायनशास्त्र दोन्ही विषयांबद्दल आणि त्यांच्या बदलांसह चिंतेत असताना, महत्त्वपूर्ण फरक शास्त्रज्ञांच्या पद्धतीने दिला होता की रसायनशास्त्रज्ञांनी त्यांच्या कामात नियुक्त केले.
It all happened naturally.
हे सगळे आपोआप घडत गेले.
Congress has lost its stronghold in Himachal Pradesh.
हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसच्या हातून सत्ता निसटली आहे.
And it came to pass, that when the army of the Chaldeans was broken up from Jerusalem for fear of Pharaoh's army,
जेव्हा खास्द्यांच्या सैन्याने, मिसरचा राजा फारो याच्या सैन्याबरोबर युद्ध करण्यासाठी, यरुशलेम सोडले,
Referring to Nathuram Godse who killed Mahatma Gandhi, Kamal Haasan said the first terrorist of independent India was a Hindu.
नवी दिल्ली महात्मा गांधींची हत्या करणारा नथूराम गोडसे हा स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कमल हासन यांची .
The countdown for Lok Sabha election has started.
लोकसभा निवडणुकीचे रणांगण सुरू झाले आहे.
Bollywood's fashion queen Sonam Kapoor often makes heads turn with her amazing style statements.
बॉलिवूडची फॅशनिस्ता सोनम कपूर अनेकदा आपल्या हटके आउटफिट्समध्ये दिसत असते.
Despite never physically appearing, he is frequently mentioned in various episodes.
त्यातील अनेक घटना कल्पित असल्या तरी त्यांना अनेकदा ऐतिहासिक बाज आहे.
Recommendations for Future Progress
पुढील विकासासाठी निर्देश
But talk is.
मात्र चर्चा हीच आहे.
Senior Congress leader and former Maharashtra CM Shivajirao Patil Nilangekar passed away in Pune.
लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन झाले.
After BJP failed to stake claim to form the government, the Shiv Sena has tried to enlist the support of NCP and Congress for an alliance government.
भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापनेस नकार दिल्यावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
Efforts should be made towards that.
त्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत.
Who are getting affected?
कोण प्रभावित होत आहे?
Citizens needs to understand this.
या नागरिकांना जाणून देखील आवश्यक आहे.
Many schemes had been started for this purpose.
त्या संदर्भात जनजागृतीसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या.
Ranbir Kapoor along with Alia Bhatt and Amitabh Bachchan will be seen in 'Brahmastra'.
'ब्रम्हास्त्र' सिनेमात आलिया रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.
The incident has sparked outrage in the region after the matter came to light.
ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
The BJP is nervous.
भाजपची काळजी वाटते.
NCB's probe in Sushant's case
सुशांतसिंह प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई
The indiginization was done on a call given by Prime Minister Narendra Modi for creation of Atmanirbhar Bharat.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' बनवण्याच्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय.
An entire stretch of traffic has halt because of this.
यामुळे संपूर्ण घाट मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.
Welcome to Switzerland!
स्वित्झर्लंडमध्ये आपले स्वागत आहे
Libra: Business will flourish.
वृषभ : धंद्यात फायदा होईल.
Prime Minister emphasized the value India attaches to Myanmar's cooperation in ensuring that insurgent groups do not find space to operate across the India-Myanmar border.
भारत-म्यानमार सीमेपार घुसखोरांना अटकाव करण्याबाबत म्यानमार देत असलेल्या सहकार्याचे मोल भारत जाणत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
What do you do next?
पुढे काय करणार आहेस?
The injured have been taken to hospital for treatment.
तर जखमींना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Even BJP leaders have been opposing it.
भाजप नेत्यांनीही मागणी केली आहे.
You scare me
तुला भीती वाटते माझी.
Its features include-
त्याची वैशिष्ट्ये समाविष्ट:
All false.
खोटपणा सगळा.
high-paying jobs.
मोठ्या पगाराची नोकरी.
In the first phase, seven constituencies will go to the polls.
पहिल्या टप्प्यात राज्यातील सात जागांवर मतदान होणार आहे.
People were angry because of this.
त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त होत होती.
However, there is no clarity on when that will happen.
परंतु हा अग्रक्रम कुठल्या वेळी काय असतो याचा नेमका अंदाज येत नाही.
Same was the case in the State Assembly.
तसेच या विधानसभेतही झाले.
Much depends on how you approach your reading.
तुम्ही वाचन कसं करता यावर बरंच काही अवलंबून आहे.
Mary, a sister in Rome, worked hard in behalf of those in the congregation.
दुर्कस हीदेखील “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर ” होती.
To this, Naomi says: Do not call me Naomi. Call me Mara, for the Almighty has made it very bitter for me.
यावर नामी म्हणते: “मला नामी (मनोरमा) म्हणू नका, तर मारा (क्लेशमया) म्हणा. कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे.
When Brother Genrich answered, he was surprised to learn that I had never met a Witness.
ब्रदर गेन्रिक यांनी फोन उचलला तेव्हा त्यांना हे ऐकून आश्‍चर्य वाटले की मी पूर्वी कधीही साक्षीदारांना भेटले नव्हते. ”
Phogat became the first Indian wrestler to confirm her ticket to Tokyo 2020.
2020 साली जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र होणारी फोगाट पहिली पहिलवान ठरली आहे.
BJP is likely to announce national working president J. P. Nadda as the partys national president following which the Kerala state president will be announced.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बढती मिळण्याची शक्यता असून ते या पदासाठी सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत.
No, were not reaching out.
“नाही, आम्ही चेक घेत नाही.
Its a social problem.
ती समाजाची अडचण आहे.
The Army chief, General VP Malik, was abroad at that time.
माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी युद्धादरम्यान सैन्याचे नेतृत्व केले होते.
The fire was massive.
त्या आगीने मोठे रूप धारण केले.
Nonsense allegations.
अनर्गल आरोप लावले.
This info...
हे माहिती .
Marriage functions can be conducted with a maximum 50 people in presence.
विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीने करता येईल.
This law was evidently given to prevent the Jews from trimming their beards or hair in a way that would imitate certain pagan practices.
विशिष्ट खोट्या धार्मिक प्रथांचे अनुकरण करणाऱ्‍या पद्धतीने आपली दाढी किंवा आपले केस न कापण्याविषयी यहुद्यांना हा नियम देण्यात आला होता.
She is currently studying in London.
सारा सध्या लंडनमध्ये तिचं शिक्षण पूर्ण करत आहे.
And hes succeeding.
आणि तो यशस्वीही होतोय म्हणा.
NCP leader Chhagan Bhujbal
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सरकारवर टीका
But these positions are yet to be filled.
परंतु ही पदे अद्यापही भरली गेलेली नाहीत.
BJP state president Adv.
भाजपच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्य अ‍ॅड.
I cannot talk over the phone.
"""असं फोनवर नाही सांगता येणार."
I have no hidden agenda in coming to Ayodhya.
अयोध्येत येण्यात माझा कोणताही छुपा अजेंडा नाही.
Pakistan's powerful Army has denied meddling in politics.
पाक सैन्याने राजकारणातील हस्तक्षेपाचा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे.
One of the convicts, Akshay Kumar Singh, has filed a review petition in the Supreme Court.
त्यानंत आता यातला एक गुन्हेगार अक्षय कुमार सिंह याने सर्वोच्च न्यायालयात एक नवीन पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
Currently, the rehearsals are underway for the show.
सध्या या शो ची तयारी सुरु करण्यात आली आहे.
Here goes then:
आता इथून पुढे:-
In answer the angel called attention to the time of the end, during which the ones having insight will understand.
( ख) पुनरुत्थानाविषयीची आपली आशा व्यक्‍त करताना, कोणती गोष्ट महत्त्वाची आहे?
By 4:00 pm, the British defences were being overrun, and after nightfall the British retreated from the Hill, spiking their guns as they left.
४ मेच्या पहाटे ब्रिटिश सैनिक खंदकात दडून बसले व दिवस वर येईपर्यंत वाट पाहत राहिले आणि सूर्य मध्यान्ही आला असताना त्यांनी अचानक किल्ल्ल्यावर हल्ला केला.
Where is this temple?
हे माळरान कुठलं आहे?
All reports came back negative.
त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते.
However, the election schedule has not been announced so far.
मात्र अजूनही क्लालीफायरचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही.
Thats when he discovered me.
तेव्हा त्याने माझी भेट घेतली.
But I didnt realise.
मला मात्र ती कळली नाही.
The story was reported by news agency ANI.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील बातमी दिली आहे.
Prakash Javadekar Will consider proposal for news bulletins on Community Radio Plan to increase number of Community Radios soon: Shri Javadekar Union Minister for Information and Broadcasting, Shri Prakash Javadekar today said that he was eager to raise air time for advertisements to 12 minutes from 7 minutes on Community Radios currently to bring them at par with TV channels.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 12 मिनिटांपर्यंत वाढवण्यासाठी सल्लामसलत सुरु: प्रकाश जावडेकर कम्युनिटी रेडिओवरील बातम्यांचा प्रस्ताव विचाराधीन. कम्युनिटी रेडिओची संख्या लवकरच वाढवण्याची योजना: जावडेकर नवी दिल्ली, 22 मे 2020 कम्युनिटी रेडिओला दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या बरोबरीचा दर्जा देण्यासाठी कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितले.
Then we come to this that whole milk contains about 10 to 20 milligram per 100-gram milk cholesterol.
मग आपण असे म्हणू शकतो की संपूर्ण दुधामध्ये दर 100 ते 10 ग्राम दूध कोलेस्टेरॉल 10 ते 20 मिलीग्राम असते.
Vinita Bali is an Indian businesswoman who was formerly the Managing Director of Britannia Industries Limited.
विनीता बाली ह्या ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करणारी एक भारतीय उद्योजिका आहे.
I have no intention to enter politics.
'मला राजकारणात येण्याची मुळीच इच्छा नाही.
Google is pulling the plug on the Google Play Music app. it will be replaced by the YouTube Music app.
गुगल आपल्या प्ले म्युझिक अॅपला यूट्युब म्युझिक अॅपच्या माध्यमातून रिप्लेस करणार आहे.
The citizens should take precaution.
नागरिकांनी यापासून सावध राहणे गरजेचे आहे.
As a result, passengers are facing hardship.
त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात.
That is far off.
ही तर दूरची बाब आहे.
Salman and Katrina have done several films together too.
सलमान-कतरिनानं आतापर्यंत अनेक हीट चित्रपट दिले आहेत.
Joshua, and all Israel with him, took Achan the son of Zerah, the silver, the robe, the wedge of gold, his sons, his daughters, his cattle, his donkeys, his sheep, his tent, and all that he had. and they brought them up to the valley of Achor.
नंतर यहोशवा व समस्त इस्राएल लोकांनी जेरहचा मुलगा आखान याला आखोर खोऱ्यात नेले. चांदी, सोने, अंगरखा, आखानची मुलेबाळे, जनावरे, गाढवे, शेळ्यामेंढ्या, त्याचा तंबू आणि होती नव्हती ती चीजवस्तू हे ही नेले.
Jharkhand has a coalition government of JMM, Congress and the RJD headed by Hemant Soren.
भाजपाविरोधात हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झामुमो, कॉंग्रेस आणि राजदने आघाडी बनवली.
How long does this train stop there?
ही ट्रेन तिथे किती वेळ थांबते?