english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
The injured were rushed to a hospital and are undergoing treatment.
या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
The proud one shall stumble and fall, and none shall raise him up. and I will kindle a fire in his cities, and it shall devour all who are around him.
गर्विष्ठे बाबेल अडखळून पडेल आणि तिला उठायला कोणीही मदत करणार नाही. तिच्यातील गावांत मी आग लावीन. ती आग तिच्याभोवतालच्या प्रत्येकाला भस्मसात करील.”
Other stats
इतर ऐतिहासिक आकडेवारी
Target Financial Services also oversees GiftCard balances.
व्युत्पन्नता पांडित्य अथवा व्यासंग असेही संबोधले जाते .
It was decided in the meeting to send the proposal to the government.
हा ठराव शासनाकडे तातडीने पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.
A detailed investigation will be done.
याचीही सखोल चौकशी होणार आहे.
The Chief Minister was accompanied by his wife Rashmi Thackeray, Guardian Minister and son Aaditya Thackeray, and state minister of PWD Dattatray Bharane.
यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.
The NCP has announced the nomination of Solapur Zilla Parishad president Sanjay Shinde for Madha parliamentary constituency.
बारामती: माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांना जाहीर करण्यात आली.
Right to Information activist Jitendra Ghadge has availed this information through RTI application.
आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगेंनी यासंदर्भात आरटीआयमधून माहिती मिळवलीये.
When you see, when I made a Boolean query of only lung, what are the total numbers of items, which I have retrieved?
जेव्हा मी फक्त फुफ्फुसांविषयी बुलियन क्वेरी (Boolean query) विचारली तेव्हा मला किती संख्येने शोध निकाल मिळाले?
Efforts are being made by the fire brigade to control the fire.
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
It hurts to walk.
चालण्याचा त्रास होतो.
However, the anniversary was still remembered by people in private.
परंतु महाराजांनीच त्यांना पूर्वीच्या भेटीची आठवण करून दिली.
"""If by mistake BJP loses in Bihar, fire crackers will be burst in Pakistan,"" Shah had said."
त्यावेळी शहा म्हणाले होते की, बिहारमध्ये भाजप पराभूत झाल्यास पाकिस्तानात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला जाईल.
Change the mindset.
विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करा.
But the boys family was not in favour of the wedding.
मात्र मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता.
Sharad Yadav says honour of vote more important than honour of daughter
मुलीच्या अब्रूपेक्षा मताची इज्जत जास्त मोठी – शरद यादवांची मुक्ताफळे
The Bahujan Samaj Party (BSP) leader, Mayawati , recently decided to not contest the Lok Sabha elections.
दरम्यान, बसपा (बहुजन समाज पार्टी) च्या सर्वेसर्वा मायावती यांनी लोकसभा निवड्‌णूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
Parts of Marathwada region, including Beed, Osmanabad and Latur also received heavy rains.
मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूरसह आठही जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला.
And at a time
आणि त्याचक्षणी .
"""No examinations will be held for class 10 students nationwide except for students from North East Delhi."
ईशान्य दिल्लीतील विद्यार्थी वगळता देशात आता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही परीक्षा होणार नाही.
The Central Government, under the leadership of the Prime Minister, is extending all necessary support to the States in a timely manner to deal with an unprecedented global crisis which is declared to be a pandemic by World Health Organization.
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19ला महामारी म्हणून घोषित केलं आहे. या संकट काळाला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व राज्यांना वेळोवेळी सर्वतोपरी मदत करीत आहे.
Prime Minister Narendra Modi and Gandhi were present in the House.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि लोकसभेचे सदस्य यावेळी सदनात उपस्थित होते.
Eventually, Manasseh was taken from his homeland and thrown into a Babylonian prison.
हे त्याने कसे केले?
Sunil will soon be seen with Salman Khan in Bharat.
दिशा पटानी लवकर सलमान खानसोबत भारत या सिनेमात दिसणार आहे.
This is indeed very pretty
हे तर फारच सुंदर जमलय्
This is the first film she shot for after marriage.
लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच चित्रपट आहे.
And the results were astounding.
आणि त्याचे निकाल धक्कादायक होते.
The other important factor is the production volumes.
दुसरा महत्त्वाचा घटक उत्पादन साहित्य आहे.
The money will be good.
पैसे पण चांगले मिळ्तील.
A plan is being prepared for this.
त्यासाठी एक योजना आखण्यात आलेय.
Modis invitation to Pakistan Prime Minister Nawaz Sharif for his swearing-in is also laden with meaning.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
has gone missing.
नाहीशी झाली.
"""To be honest, I haven't thought about that at any time,"" he said."
असा प्रश्न केला असता ती म्हणाली, ‘प्रामाणिकपणे सांगते, मला कधीच असे वाटले नाही.
The spectacle will be visible across Asia, Africa, and Europe.
या चंंद्रग्रहणाचा अद्भुत नजारा आफ्रिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये दिसणार आहे.
The exact reason behind the alleged suicide has not yet been ascertained and the police are further inquiring in the matter.
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सरु आहे.
India won their maiden bilateral ODI series triumph in Australia.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला.
Having a proper view of mistakes will help us to cope constructively when they occur.
इतकंच काय, तर आपलंसुद्धा मन शांत असेल.
The butterflies are very beautiful.
फुलपाखरू अतिशय सुंदर आहेत.
Three off three!
तिघांच्या तीन तर्‍हा!
Congress then did not have a voice.
त्यामुळे काँग्रेसला त्यावेळी 'आवाज' नव्हता.
Saving the world
जगाचा उद्धार .
So they will not starve.
त्यामुळे खाज सुटणार नाही.
However, Dhoni has commented on it yet.
मात्र, त्यानंतर धोनीकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
We don't have sex anymore.
आम्ही आता सेक्स करत नाही.
During this period, many artists of the Opera lost employment or retired.
मराठीतील अनेक चित्र‍पट अभिनेत्री नंतरच्या आयुष्यात दिग्दर्शिका किंवा निर्मात्या झाल्या.
I got really sick.
मी खूप आजारी होते.
He has assured that action will be taken.
त्यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले.
With muscular swings, workers wielding machetes sever the stalks close to the ground.
मग कापलेल्या कांड्यांचा ढीग जमवून कापणी करणारे पुढे जातात.
The top rating agencies of the world are saying that India will join the five trillion dollar club in the next few years.
जगातील मोठमोठ्या संस्था म्हणत आहे की येत्या काही वर्षात भारत पाच ट्रिलियन डॉलर्स क्लबमध्ये सामील होईल.
We passed over it.
तो ओलांडून आम्ही पलीकडे गेलो.
BJP MP Kapil Patil
भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला .
Consequently doctors have advised him rest.
त्यामुळे तिला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
Add cloves, cinnamon stick, mace and cardamom.
त्यात वेलचीपूड, काजूचे काप, बेदाणे व केशर घालावे.
The remaining accused, Deepak Bhadoria, was nabbed from Agra while Kallu Sharma and Pankaj Prajapathi were arrested from Ahmadabad.
तर दीपक भदोरिया या आरोपीला आग्रा येथून तर कल्लु शर्मा आणि पंकज प्रजापती या दोघांना अहमदाबाद येथे पकडले.
The term is used in two different ways.
वाक्प्रचार दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जाई.
So far 94 people have been killed.
आतापर्यंत 94 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
He lodged a complaint with the Pune police.
त्यांनी या प्रकरणी पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार केली.
A minister is a politician who heads a ministry, making and implementing decisions on policies in conjunction with the other ministers.
मंत्री हा एक राजकारणी असतो जो शासकीय विभागाचा किंवा मंत्रालयाचा प्रमुख असतो, जो इतर मंत्र्यांच्या संयोगाने धोरणांवर निर्णय घेतो आणि अंमलात आणतो.
That isnt known yet.
हे अद्याप कळू शकलं नाही.
Devendra Fadnavis and party's state chief Chandrakant Patil also present.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत.
The motorcycle was seized by the police.
ती मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
But farmers do not get money.
मात्र, शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत नाही.
They do not want a Government of those who assembled in Kolkata
कोलकातामध्ये जमलेल्या महागोतावळाचे  सरकार त्यांना नको आहे
But the actual number could be much more.
परंतु अशा घटनांचे खरे आकडे याहूनही अधिक असू शकतात.
Yavatmal farmer Madhav Raote committed suicide after arranging his own funeral pyre.
यवतमाळमध्ये माधव रावते या शेतकर्‍याने स्वत:ची चिता रचून आत्महत्या केली.
A notice had also been issued on the same.
या केलेल्या मागणीची नोटीस देखील पाठवली होती.
First President of India, Dr Rajendra Prasad .
या वेळी डॉ राजेंद्र प्रसाद ह्यांनी भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
All of you have come here on this important occasion, you provided us the opportunity to welcome you in India and I thank all of you, I thank all the guests for this thing
तुम्ही सर्वजण या महत्‍वपूर्ण प्रसंगी इथे आलात, भारताला तुमचा सत्कार करायची संधी दिलीत, यासाठी मी तुम्हा सर्वांचे, सर्व अतिथींचे खूप-खूप आभार मानतो.
This was stated by Kerala Health Minister K.K.
केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
I am not against them.
त्यांना माझा विरोध नाही.
Luckily no one was injured in this accident.
सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही.
It means that God exists. Moreover, it means that Jesus is alive right now.
त्याचा अर्थ देव अस्तित्वात आहे आणि येशू देखील सध्या जिवंत आहे असा होतो.
These are as :
त्या बाबी अश्या:
For some time her cries for help were heard.
यावेळी विठ्ठलाला मदतीसाठी आळवणी करणारा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे.
Rahul Chahar plays for the Mumbai Indians in the IPL, under Rohit Sharma.
आयपीएलमध्ये धवन दिल्ली कॅपिटल्सकडून तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळले आहेत.
Be careful while working.
कामं करताना काळजीपूर्वक करा.
But I didnt know this at the time.
पण मला ती त्यावेळी जाणवली नाही.
Peer group
अडाणी ग्रुप
You will get back your money...
तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत.
Also Read: What a Match!
हेही वाचा – युतीचा पोपट!
Everyone has an opinion.
प्रत्येकजण एक मत आहे.
Who is the IPL 2020 Auctioneer?
ipl 2020 : आयपीएलच्या लिलावात लक्षवेधी ठरलेली ती तरुणी आहे तरी कोण?
We graduated from Gilead in 1947, and Bill Copson and I were assigned to Egypt.
१९४७ साली आम्ही गिलियड पदवीधर झालो. बिल कॉप्सन व मला ईजिप्तला नेमण्यात आले.
In this way, dignity, freedom to choose, and religious beliefs are given priority. The patient has autonomy.
रूग्णाला आपल्या आरोग्याविषयी स्वतः निर्णय घेण्याचा हक्क आहे.
Twitter staff ordered to work from home over coronavirus fears
कोरोनाच्या भितीने ट्विटरचे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश
We were at the park.
आम्ही उद्यानात होतो.
There are also allegations of murdering on a guilty Ram Rahim.
राम रहीमवर कथिर स्वरुपात एका पत्रकाराच्या हत्येचाही आरोप आहे.
It does not keep account of the injury.
पण प्रत्यक्षात मात्र ते याच्या अगदी उलट वागले!
Universal Health Coverage (UHC).
सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती (युएचसी)
That was fun.
अशी गंमत असे.
The trailer of Tanhaji, starring Ajay Devgn in the titular role, is out.
दरम्यान अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला तानाजी द अनसंग वोरीयर चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Confidence ki dukaan!
भरवशाच्या म्हशीला टोणगा!
The traffic was disrupted on the route after the accident.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक काही काळ खोळंबली होती.
Akshay plays a senior scientist in the film.
अक्षय या चित्रपटात एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे.
It is easy.
"""सहज शक्य आहे."
OBSERVE THE ONENESS OF THE SPIRIT
“ आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य ” राखा
So he quit.
त्यामुळे तो बाद झाला.
Indias economic situation is grim.
भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती डळमळीत आहे.
low price.
स्वस्त किमती.