english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
The encounter continued till the afternoon.
ही चकमक दुपारपर्यंत सुरू राहिली.
Her statements are contradictory.
त्यांच्या विधानांचे उलटसुलट अर्थ लावण्यात येत आहेत.
The teaser and posters of the movie have struck a chord with fans.
या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीजरला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळाली.
It will be beneficial for you to do this.
असं केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.
This has been claimed in a research.
एका अभ्यासामध्ये हा दावा करण्यात आला आहे.
There was no home.
घरात नळही नव्हता.
Everyone was in fear.
प्रत्येकाच्या मनात भीती होती.
It also shows .
हेही यातून दिसून येतंय.
Is Dhoni going to retire?
त्यामुळे धोनी निवृत्ती जाहीर करेल का?
15 a.m.
15 वाजता पोहोचेल.
While undergoing treatment, he had also suffered a heart attack.
उपचार सुरू असतानाच उस्मानला हृदयविकाराचा झटका देखील आला.
The answer to this is very simple.
या उत्तर खूप सोपे आहे.
"The government has no right to interfere in this,"" he said."
त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला असता कामा नये. असे केंद्राने ‘तलाक’बाबत सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर प्रतिक्रिया देताना प्रा.
I would like to turn to how we Indiansshould see one another how we should have the same expectations from and regard for fellow citizens as we would expect them to have from and for us.
दुसऱ्या व्यक्तीने आपल्याशी आदराने वागावं अशी आपली अपेक्षा असते तसाच आदर आपण सर्वाना दिला पाहिजे.भारताचा समाज नेहमीच, शांत, सरळ आणि ’जगा आणि जगू द्या’ या तत्वाला अनुसरत आला आहे.
Several buildings are in dilapidated state and repairs have to be done to some other buildings.
काही इमारती सुसज्ज असून उर्वरित इमारतीचे पुर्ननिर्माण होणे बाकी आहे.
Then the UPA Government came.
त्यानंतर यूपीए सरकार अस्तित्वात आले होते.
Thank you so much everyone who voted!
तसेच आपल्याला मतदान करणाऱया सर्वांचे आभार मानले.
can be purchased.
तूळ– खरेदी होऊ शकते.
That will require time and effort.
यासाठी वेळ द्यावा लागेल आणि प्रयत्नही करावे लागतील.
Everyone was talking about it.
सगळे मनापासून बोलत होते.
I didnt like the idea at all.
मला वाघचौरेची idea काही फारशी पसंत पडली नाही.
India's women's Kabaddi team won silver in Kabaddi.
मस्कत येथे झालेल्या या स्पर्धेत भारताच्या ब संघाने कॅडेट मुलींच्या गटात सुवर्णपदक मिळवले.
Also, in coordination with District administration, BSF must ensure that the people do not venture across the border fence inadvertently.
तसेच, जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने बीएसएफने हे सुनिश्चित केले पाहिजे की लोक अनवधानाने सीमारेषा ओलांडून जाणार नाहीत असेही शहा यांनी सांगितले.
So I was prepared.
म्हणून मी ही पूर्वतयारी करत होते.
I began to think.
त्यावर मी विचार करू लागलो.
New Delhi: When Nizamuddin Markaz head Maulana Saad refused to entertain repeated pleas by the Delhi Police and security agencies to vacate the Banglewali Masjid, NSA Ajit Doval had to intervene to get the building vacated.
मुंबई | दिल्लीच्या निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद यांनी जेव्हा दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत बंगलेवाली मशीद रिकामी करण्यास नकार दिला.
All these pieces require time and attention.
या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यात वेळ आणि खर्च करावा लागतो.
Not the same thing.
त्याच टरफले नाही.
Several women's organisations also held protests across the state.
त्याविरोधात देशभरात महिला संघटनांनी तीक्र निदर्शने, आंदोलने केली होती.
Virat Kohli is third on the list.
विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
But she was never been disgusted with life.
पण बाई काही आयुष्यावर कधी नाराज नव्हत्या.
Maybe the barrier would be too universal.
कदाचित हा अटकाव सार्वत्रिक असावा.
Rane has recently been elected to the Rajya Sabha as a BJP MP.
नारायण राणे सध्या भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
For Tatkal tickets, the passenger has to pay 10 per cent more on the normal fare of the train for the second class, while for the other class, you have to pay around 30 per cent.
द्वितीय श्रेणीतील तत्काळ तिकिटावरही प्रवाशांना 10 टक्के तर इतर श्रेणीतील तिकिटांसाठी, मूळ दराच्या 30 टक्केपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहेत.
Bilkis Bano rape case: Bombay high court reserves order on appeals
बिल्कीस बानो प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय ठेवला कायम
Rights and duties
कर्तव्ये आणि लाभार्थी अधिकार
He showed great courage, went to work, and with Jehovahs help completed the magnificent temple in seven and a half years.
पण, त्याने या गोष्टींना मंदिर बांधण्याच्या कार्याच्या आड येऊ दिलं नाही.
The police has arrested one of the accused.
पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली आहे.
The topics which were raised in the meeting :
सदर चर्चेत मी मांडलेले मुद्देः
Our struggle will continue.
आमचा लढा यापुढेही सुरूच राहील.
At the time I was in the car on my own.
त्या वेळेस रेवंत माझ्यासाेबतच कारमध्ये हाेता.
teach them.
त्यांना शिकवतात.
We are delighted that His Highness has come back to India on his second State visit.
आदरणीय महोदयांच्या या दुसऱ्या भारत भेटीमुळे आम्ही आनंदीत झालो आहोत.
Memorandum of Understanding between National Mineral Development Corporation and Limited Liability Company Far East Mining Company
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि लिमिटेड लायबिलिटी कंपनी फार ईस्टन मायनिंग कंपनी यांच्यात सामंजस्य करार
His list also included Chris Gayle.
या लिस्टमध्ये ख्रिस गेलदेखील आहे.
Now, those substances are being re-evaluated of course, because this is what is science, what was not known yesterday is known today or may be knowing tomorrow. So, depending on the availability of the information.
आता, त्या पदार्थांची अर्थातच पुनर्रचना केली जात आहे, कारण असेच विज्ञान आहे, जे कल ज्ञात नव्हते ते आज माहित आहे किंवा उद्या जाणून घेण्यासारखे आहे. तर, माहितीच्या उपलब्धतेवर अवलंबून.
As many as 98 patients have been discharged.
तिथे ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
More than three million copies were sold.
पुस्तकाच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक म्हणजेच तीस लाख प्रती विकल्या आहेत.
One post from Karnataka, two posts from Assam and the remaining from Telangana.
त्यातील एक पोस्ट कर्नाटक, आसाममधील दोन तर इतर या तेलंगणामधील होत्या.
Gandhi again repeated one more time after the next BJP MP Ajay Kumar also raised the slogan of Bharat Mata ki Jai.
भाजपचे अजय कुमार यांनीही “भारत माता की जय’ची घोषणा दिल्यावर राहुल गांधी यांनी त्यांनाही उद्देशून “अजून एकदा’ असे सुचवले.
He, however, wasnt too bothered.
तथापि त्यांनी त्यास फारसे जुमानले नाही.
At the beginning of his address, Prime Minister Modi remembered those martyred in the Pulwama terror attack.
आपल्या भाषणाच्या सुरूवातीला पंतप्रधान मोदींनी मुंबई हल्ल्यात ठार झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
Modi government has refused to accept this position.
त्यावर मोदी सरकारने नकार दिला.
You will take strong decisions.
एखादा धाडसी निर्णय तुम्ही घ्याल.
Its appeal was not limited only to Egypt. its popularity had grown in several other countries.
त्यांचा हा विश्वास अनाठायी नव्हता, हे भारतातील अनेक स्थित्यंतरांवरून सिद्ध झाले आहे.
1 - 3. (a) Why is Joshua a good example of one who made the right choice in life?
मनोरंजन व करमणूक यांबाबत तुम्ही समतोल दृष्टिकोन कसा बाळगू शकता?
And of the sons of Pahath-moab. Adna, and Chelal, Benaiah, Maaseiah, Mattaniah, Bezaleel, and Binnui, and Manasseh.
पहथ-मवाबच्या वंशातील अदना, कलाल, बनाया, मासेया, मत्तन्या, बसलेल, विन्नूई, मनश्शे,
The government has already banned 59 Chinese apps including the TikTok.
यापूर्वी केंद्र सरकारने चीनचे टिकटॉकसह 59 ऍपवर बंदी घातली होती.
Its not looking too bad from here.
इथून ते नीट दिसणार नाही.
The Economic Survey also analysed the impact of Indias trade agreements on overall trade balance.
आर्थिक समीक्षेत भारताकडून करण्यात आलेल्या व्यापार करारांचा एकूण व्यापार संतुलनावर पडणाऱ्या प्रभावाचे विश्लेषण केले आहे.
Former President Pranab Mukherjee was also present at the event.
ह्याचा फायदा माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ह्यांना देखील झाला.
The locals rescued the injured passengers from the bus.
स्थानिकांच्या मदतीने जखमींना अपघात ग्रस्त बसमधून बाहेर काढण्यात आले.
Foundation stone forthe resitement of BPCL depot Raichur to Kalaburagi was also laid by the Prime Minister through the unveiling of plaque.
पंतप्रधानांनी बीपीसीएलच्या डेपोचे रायचूर येथून कलबुर्गी येथे स्थलांतर करण्यासाठीची पायाभरणी आणि नामफलकाचे अनावरण केले.
Got agitated.
उद्विग्नता आली.
These people motivate me a lot.
हे लोक मला खूप त्रास देत आहेत.
The court was hearing a plea by the accused.
न्यायालयाने मागविले आरोपीचे म्हणणे ऍड.
NEW DELHi: Nepal PM K P Oli has managed to hold on to power for now, surviving a scare from his own party members who had been demanding his resignation.
गेल्या काही दिवसांपासून नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षानेच ओलींच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली आहे.
The people of Korea have shown that if a country becomes committed to a shared vision and purpose then the goals that seem impossible can also be achieved.
कोरियाच्या सामान्य जनतेने हे दाखवून दिले आहे की, जर कोणता देश समान दृष्टी आणि उद्देशाप्रती वचनबद्ध झाला तर अशक्य लक्ष्य देखील सहज साध्य करू शकतो.
This statistic reveals the faith of every one of us and tells us that the Padma Awards have now become the Peoples' awards.
हे आकडे जनांचा विश्वास दर्शवणारी आहे. आता पद्म पुरस्कार हा ‘जन-पुरस्कार’ बनला आहे.
It is the responsibility of every citizen.
प्रत्येक भारतीयांची ही जबाबदारी आहे.
The Adani group had also won the bids to operate the Jaipur, Guwahati and Thiruvananthapuram airports, owned by the AAI.
अदानी ग्रुपने एएआय मालकीच्या जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम विमानतळांच्या संचालनासाठी केलेला करारदेखील जिंकला होता.
Medical teams have reached the area.
डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
Pakistans PM-in-waiting Imran Khan has condoled the death of Atal Bihari Vajpayee.
इस्लामाबाद- पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Some time is required for all this.
सर्व अधिक त्यामुळे या साठी आपण थोडा वेळ आवश्यक आहे.
Soon I was conducting 11 Bible studies with the aid of that book. Then I learned that the manager of the company was not a Witness himself.
त्यानंतर स्वतः जॉन माझ्यासोबत बायबल अभ्यास करायला तयार झाल्याचं पाहून मला आश्‍चर्याचा सुखद धक्काच बसला.
The audience was overwhelmed by the performances of the students.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळेमुळे येथील नागरिकांचा कंठ दाटून आला.
Mazari, made the statement during a talk hosted by Pakistan-based journalist Nasim Zehra.
त्यांनी पाकिस्तानी पत्रकार नसीम जेहरा यांच्यासोबतच्या एका टॉक शो दरम्यान हे वक्तव्य केले आहे.
Empty Trash
कचरापेटी रिकामी करा
India beat England by 203 runs in the third Test at Trent Bridge.
नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला. हा सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर पार पडला आहे.
But it wasnt memorable.
पण स्मारक झालं नाही.
Sanjay Kapoor has two kids Shanaya Kapoor and Jahaan Kapoor.
संजय कपूरला शनाया आणि जहान अशी दोन मुले असून शनाया सध्या द कारगिल गर्ल या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत आहे.
Coronavirus tally in India
भारतातील कोरोनाबाधितांची आकडेवारी
As per a report by Huffington Post , Kamp was interning at the Asian Age newspaper under Akbar.
हफिंगटॉन पोस्टच्या वृत्तानुसार माजीली कॅम्प त्यावेळी अकबर यांच्या हाताखाली एशियन एजमध्ये पत्रकारितेचे प्रशिक्षण घेत होती.
Trailer of the film was release recently.
काही दिवसांपूर्वीया सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता.
India expresses concern
भारताने व्यक्त केली तीव्र नाराजी
In the workplace or at school, Christians wisely withdraw when conversations take on this tone.
प्रेषित पौल अनेकदा आपल्या सहविश्‍वासू बांधवांच्या उत्तम गुणांची प्रशंसा करत असे.
Are you listening to English?
इंग्रजी ऐकतेयस का?
said Union Finance Minister Piyush Goyal.
’ असे प्रसारमाध्यमांशी बोलताना अर्थमंत्री पियूष गोयल म्हणाले.
They are likely to join the BJP.
यात ते भाजपात जाण्याची घोषणा करतील अशी शक्यता आहे.
Also contributing to this were the provisions made by the Governing Body to instruct the elders in their duties, including the training of them in judicial matters.
या रचनात्मक परिवर्तनांवरून देवाच्या राज्याला आवेशाने पाठिंबा देणाऱ्‍यांविषयी तो संतुष्ट असल्याचे व त्यांच्यावर त्याचा आशीर्वाद असल्याचे सिद्ध झाले.
If you could know the answers to those questions, would you feel more confident about praying?
या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला मिळाली तर तुम्ही अधिक विश्‍वासाने प्रार्थना करणार नाही का? ( w१२ - E ०७ / ०१)
I have also been told that Kamya, who has made the country proud, is now on a new mission, which is called 'Mission Saahas'.
देशाला गौरवान्वित करणारी काम्या आता एका नवीन मोहिमेवर आहे, त्या मोहिमेचं नाव आहे- ‘मिशन साहस’! अशी माहिती मला मिळाली आहे.
Important of them are:
त्यातले काही महत्त्वाचे विषय म्हणजे -
At home, our spouse asks, Why didnt you tell me what you had planned for Saturday?
भविष्यात काय होईल हे तो पाहू शकतो.
AIB comedian and YouTuber Utsav Chakraborty has been accused of sending sexually explicit images to minor girls on social media.
वादग्रस्त यूट्यूब चॅनल 'एआयबी'मधील विनोदवीर उत्सव चक्रवर्ती याच्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्सव चक्रवर्ती अल्पवयीन मुलींना व्हॉट्सअॅपवर नग्न फोटो पाठवायला सांगायाचा, असा आरोप महिमा कुकरेजा नावाच्या महिलेने केला आहे.
However, he has not been traced yet.
परंतु अद्यापही तिचा शोध लागला नाही.
This led to an argument, which soon turned into a scuffle.
यामुळे वाद सुरू झाला आणि थोड्याच वेळात या वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले.
Patil said here.
यावेळी पाटील बोलत होते.
Eating at Jehovahs table signifies that the partakers are at peace with him.
स्मारकाच्या बेखमीर भाकरीचा काय अर्थ आहे?
The injured have been taken to a nearby hospital for treatment.
जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.