audio
audioduration (s)
2.05
16
intent_class
int64
0
5
transcription
stringlengths
7
158
5
आज लंडनमध्ये कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सिअस असेल असा अंदाज आहे
3
तरीही मी तुमच्यासाठी काही माहिती गोळा करू शकते . तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ?
3
खरं म्हणजे तुम्हाला मदत करणं मला आवडतं . पण दुर्दैवाने ह्याबाबतीत मी तुम्हाला मदत करू शकणार नाही
5
तुम्ही कधी लॉ टमाटिनाबद्दल ऐकलं आहे का ?
5
आचार्य अत्र्यांनीच त्यांना लावणीसम्राज्ञी असा किताब दिला
2
पहिली क्रेन कधी बनवली होती ते तुम्हाला माहीत आहे का ?
0
आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर सहा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत . त्यांपैकी विक्रमी पाच पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत
4
एवढंच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केलं
4
एकाच वेळी पुस्तक वाचणं आणि चित्रपट पाहणं कठीण वाटतं
2
अश्विन पौर्णिमेस होणाऱ्या प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटलं आहे
4
एकलव्याचं आणखी एक रहस्य उलगडतं , ते म्हणजे एकलव्य हा श्रीकृष्णाचा चुलतभाऊ होय
3
का नाही काहीतरी करुया ?
4
एम्मा थॉम्पसन ही हा सन्मान प्राप्त झालेली अठरावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे
3
तरीही मी तुमच्यासाठी थोडीफार माहिती गोळा करू शकतो तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ?
0
आता हे माझ्या डोक्याला चिकटलं आहे
0
आपण जाणते अजाणतेपणी अशी काही कामं करतो की भविष्यात ती कामं आपल्यासमोर अडचणी बनून येतात
5
आता एच डी एफ सी बँकेची अठरावी शाखा महात्मा ज्योतिबा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
4
एकशे वीस क्रमांकाच्या विमानासाठी शेवटचा बोर्डिंग कॉल
0
आपण सगळेच गडबड करतो . मी फक्त ते शक्य तितक्या मजेशीर पद्धतीने करायचा प्रयत्न करते
5
आता एच डी एफ सी बँकेची अकरावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे . परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
1
कॅथरीन हेपबर्न ही हा सन्मान प्राप्त झालेली तेरावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे
2
अश्विनी परवा नैरोबीमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला जॉर्ज क्लूनीचा पुतळा दिसला
2
मला मदत करायची आहे हे मला माहीत आहे . मी तुमच्यासाठी काय करू शकते ?
1
ओह मी तुम्हाला काय मदत करू शकतो ?
4
मी जे केलं , तेच आहे का हे ? तुम्ही ह्याची तक्रार इथे करू शकता
0
आफ्टर अवर्स ट्रेडिंगमधे गुगल दोन दशांश तीन टक्क्यांनी वाढून सातशे पन्नास डाॅलरवर आलं आहे
4
एक बस वीस मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पस्तीस मिनिटं आहेत
4
एकोणीसशे ब्याण्णव सालच्या बेखुदी चित्रपटामधून काजोलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं
1
अरेरे मी तुम्हाला काय मदत करू शकतो ?
4
एकटं राहण्याचे काही फायदे असतात
4
मी तुमच्यासाठी काही करू शकते का ?
4
एखाद्या कोर्समधे प्रवेश घेऊन प्रयत्न करा
4
माझ्यासाठी सर्वांत कठीण काय ? कधीकधी गप्पांमध्ये आलेली एखादी गोष्ट समजून घेणं मला कठीण जातं
2
तुम्ही ते शेवटचं कुठे ठेवलं होतंत तिथे पहा ?
2
तुम्हाला तर मला प्रश्न विचारायचे होते ना ?
2
अशा वेळी मनुष्य आपल्या मर्जीने काहीही करू शकत नाही
3
गायत्री परवा डर्बनमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला ब्रुस विलिसचा पुतळा दिसला
5
आता देना बँकेची विसावी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
3
गायत्री ह्या सुट्टीत पेशावरला जाऊन तिथे चांगली पाच दिवस राहून अख्खं शहर पालथं घालणार आहे
5
पहिली क्रेन कधी बनवली होती ते तुम्हाला माहीत आहे का ?
4
अनुजा परवा प्रागमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला अँडी मरेचा पुतळा दिसला
4
मी सर्व प्रयत्न करते आहे . नेटवर्क तर स्लो नाही ?
4
एकोणपन्नास पूर्णांक नव्व्याण्णव डॉलरचे बेस्ट बायचे कॅमेरे आणि पासष्ट पूर्णांक नव्व्याण्णव डॉलरपासून सुरू होणारे दुसऱ्या एका दुकानाचे कॅमेरे ऑनलाईन उपलब्ध आहेत
0
आम्ही संयोजकांना विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की कार्यक्रम सुरू व्हायला अजून सात तास आहेत
2
मला सगळ्यांशी मैत्री करायला आवडेल . तुमची काय सेवा करू ?
3
कोलकात्यात ऊन्ह नाहीये एकोणतीस अंश सेल्सिअस एवढं तापमान असून पावसाच्या सरी पडत आहेत
4
एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे
3
जगात इतके प्रतिभावान अभिनेते आहेत तुम्हाला कोण आवडतं ?
0
आत्माराम भेंडे एकदा मुंबापुरी येथे गेले होते आणि त्यांनी तिथल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधला होता
4
माफ करा मी तुम्हाला काय मदत करू ?
0
आफ्टर अवर्स ट्रेडिंगमधे किंमत दोन दशांश तीन टक्क्यांनी वाढून सातशे पन्नास डाॅलरवर बंद झाली आहे
4
मी काही चूक केली का ? कृपया फीडबॅक पाठवा
4
अदितीचा जन्म दोन हजार एकोणीस सालातील मार्गशीर्ष ह्या महिन्यात वर्धा इथे झाला
0
आपण ऑनलाइन काही सुचवण्या पाहू शकतो
0
आपण जगाच्या पाठीवर कुठेही वावरत असलो तरी भारतापासून कधीही दूर नसतो
1
आपण पृथ्वीविषयी का बोलत नाही ? चला , आपण पुढच्या प्रवासाची आखणी करुया
2
अशा अनेक मस्त पाककृती आहेत , ज्यांत संत्रं वापरलं जातं
2
अश्विनी परवा फैजलाबादमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला युसेन बोल्टचा पुतळा दिसला
2
तुम्ही कधी लॉ टमाटिनाबद्दल ऐकलं आहे का ?
1
कॅलिफोर्नियामधे उन्ह नाहीये तेथे पन्नास अंश फॅरनहाईट एवढं तापमान असून हलका पाऊस आहे
4
सर्वांत जुनं प्रार्थनागृह कुठे आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
4
एकोणीसशे अठ्याण्णव साली पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता
4
मी इथे आहे काय चाललं आहे ?
4
सुट्टीसाठी तयार आहात ? बुकिंग करण्यात मी तुम्हाला मदत करू शकते
4
एकोणीसशे चाळीस दरम्यान त्यांनी महात्मा गांधींच्या प्रेरणेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला
3
क्लिंट मॅकके यांनी कालच्या मुलाखतीत गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देत सांगितलं की त्यांना लहानपणी लेखक बनायचं होतं
3
क्लिंट मॅककेला राजस्थान रॉयल्स संघातर्फे खेळायची इच्छा तर आहे परंतु त्याची अलीकडील कामगिरी पाहता ते शक्य होईलसे वाटत नाही
4
मी जे केलं तेच आहे का हे तुम्ही ह्याची तक्रार इथे करू शकता ?
0
आपण कोडी घालू शकतो . चला , पाहुया तुम्हाला किती चित्रविचित्र गोष्टी माहीत आहेत ते !
5
आता देना बँकेची पहिली शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
2
अर्बन साहित्य रोचक असतं
4
एकलव्याचं आणखी एक रहस्य उलगडतं , ते म्हणजे एकलव्य हा श्रीकृष्णाचा चुलतभाऊ होय
4
अनुजा परवा हांबुर्गमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला ऑरलँडो ब्लूमचा पुतळा दिसला
0
आम्ही संयोजकांना विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की कार्यक्रम सुरू व्हायला अजून सहा तास आहेत
3
खूप मजा येईल मी तुम्हाला रस्ता सांगू शकतो
2
अर्चनाचा जन्म दोन हजार चार सालातील डिसेंबर ह्या महिन्यात लुधियाना इथे झाला
2
अवरोध आणि कटकटी चालू राहिल्यामुळे अध्यक्षांनी कामकाजाचा शेवट करायला सांगितलं
2
मला कळलं नाही . तुम्हाला मला काय विचारायचं होतं ?
4
एकलव्याच्या या उत्तराने अर्जुन अस्वस्थ झाला
4
मी मदत करायला तयार आहे . तुमच्यासाठी काही करू का ?
4
मी ठीक आहे . माझ्यासाठी काय आज्ञा आहे ?
4
एकशे वीस क्रमांकाच्या विमानात आता प्रवासी चढत आहे
5
आता एच डी एफ सी बँकेची सतरावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
5
तुम्हाला वाट पहावी लागली का क्वचित कधी माझा वेग मंदावतो ?
5
आता एच डी एफ सी बँकेची अकरावी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
4
एक बस वीस मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पंचेचाळीस मिनिटं आहेत
2
अशा प्रत्येक वेळी ते अमरावतीमधल्या श्रीयुत खापर्डेंच्या घरी रहायचे
4
अनुजा परवा प्रागमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला अँडी मरेचा पुतळा दिसला
0
आदित्यने गेल्या महिन्यात हे शिखर सर केले आणि तो या शिखरावर आपले पाय रोवणारा तिसरा गिर्यारोहक बनला
5
पण मी तुम्हाला कशी हाक मारू ?
0
आदितीचा जन्म दोन हजार अठरा सालातील कार्तिक या महिन्यात अमरावती इथे झाला
3
खूप छान मी तुमच्यासाठी काय करू शकतो ?
3
छान . मी तुमच्यासाठी काय करू शकते ?
3
गायत्री परवा लॉस एंजेल्समध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला डॅनियेल रॅडक्लिफचा पुतळा दिसला
4
मी विचार करतीये की जर पाणीपुरीमध्ये पाणी नसतं तरीही तिला पाणीपुरीच म्हटलं असतं का ?
3
गायत्री परवा मनिलामध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला हॅरी ट्रुमनचा पुतळा दिसला
2
तुम्ही स्मार्ट आहात . काही प्रश्न विचारू ?
5
आता अ‍ॅक्सिस बँकेची अठरावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
2
धुकं कशामुळे तयार होतं ते माहीत आहे का तुम्हाला ?
4
मी ठीक आहे काय सेवा करू तुमची ?
README.md exists but content is empty.
Downloads last month
36