en_new
stringlengths
12
2.28k
mr_new
stringlengths
5
2.39k
It is likely to further increase
त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते.
Krishna water dispute AP govt mulls moving SC against Maharashtra, Karnataka
कृष्णा पाणीवाटप लवादाला आव्हान, आंध्र प्रदेशच्या याचिकेला महाराष्ट्र–कर्नाटकचा विरोध
Committing to regular exercise is also necessary
तसंच नियमित व्यायामसुद्धा आवश्यक आहे.
The maximum temperature to store it should not exceed 25 degree centigrade
उगवण तापमान 25 पेक्षा कमी अंश सेल्सिअस नसावे.
Cannot read destination package array
लक्ष्य संकुल अरे वाचणे अशक्य
National Rifle Association of India NRAI president Raninder Singh lauded the efforts of his shooters
भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाचे अध्यक्ष रणधीर सिंह यांनी भारतीय नेमबाजांचे या शानदार कामगिरीबद्दल खास अभिनंदन केले आहे.
Three bodies have been recovered so far
तर आतापर्यंत तिन जणांचे मृतदेह हाती आले आहेत.
Assistant police inspector Patil is investigating the case
याप्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक तेजू पाटील करत आहेत.
40 CRPF jawans were martyred in a terror attack in Pulwama
पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले.
It offers its users unlimited calls as well as data
ज्यामध्ये यूजर्सला अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग देण्यात आलं आहे.
Also, pictures and videos shared by them
तसेच ते व्हायरल होत असलेले व्हिडिओ, फोटोही शेअर करतात.
The nine divisions in Maharashtra are Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur and Konkan
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण आदी नऊ विभागांसाठी हे समुदेशक नेमले आहेत.
Union Home Minister Amit Shah also expressed sorrow over the deaths
गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मृदुला सिन्हा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
By then it had seven oclock
यानंतर सात वाजता धुपारती होते.
Powers include a pair of heads and a thick turtle shell
रसशास्त्र:- माक्यांत एका जातीची राळ व एक सुगंधी कडू द्रव्य आहे.
The visuals from the CCTV camera showed how horrific the car crash was
सीसीटीव्हीत कैद झालेली ही दृश्य पाहून अपघात किती भयानक होता याचा अंदाज येऊ शकतो.
The award was given by Sachin Tendulkar
त्यानंतर सचिन तेंडुलकरला पुरस्कार मिळाला.
This is not the time for it
ही वेळच येवू द्यायची नाही.
And whatsoever the unclean person toucheth shall be unclean and the soul that toucheth it shall be unclean until even
जर त्या अशुद्ध माणसाने दुसऱ्या कोणाला स्पर्श केला तर तो माणूस सुद्धा अशुद्ध होईल. तो माणूस संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
BJP and PM routinely use filthy language to attack the Congress party, Gandhi had said on Twitter
ते बोललेत की, 'भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षावर टीका करताना नेहमीच असभ्य भाषेचा वापर केला आहे.
The BJP won three and Shiv Sena two
शिवसेनेला तीन आणि भाजपला दोन जागा जिंकता आल्या आहेत.
So, for example, Femto would refer to something that is in the 10 power minus 15 range, Pico would be 10 power minus 12, Nano is 10 power minus 9, Micro is 10 power minus 6, Milli is 10 power minus 3, Kilo is 10 power 3, Mega is 10 power 6, Giga is 10 power 9, Tera is 10 power 12, Peta is 10 power 15, Exa is 10 power 18, Zetta is 10 power 21 and we have Yotta which is 10 power 24 So, this is a wide range of quantities here
म्हणूनच विशिष्ट उदाहरणे मिळवण्याआधी आपल्याला फक्त एक कल्पना देण्यासाठी येथे अनेक संज्ञा आहेत जी आम्ही वेगवेगळ्या प्रमाणात वापरतो, त्या प्रमाणात मोजण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रमाणात ते प्रत्यक्षात आणू म्हणून, उदाहरणार्थ, फिमेटो 10 पॉवर कमी 15 श्रेणीतील, पिको 10 पॉवर कमी 12 असेल, नॅनो 10 पॉवर कमी आहे 9, मायक्रो 10 पॉवर माईस 6, मिली 10 पॉवर कमी 3, किलो 10 पॉवर 3, मेगा 10 पॉवर 6, गीगा 10 पॉवर 9, टेरा 10 पॉवर 12, पेटा 10 पॉवर 15, एक्सा 10 पॉवर 18, झेटा 10 पॉवर 21 आणि आपल्याकडे यॉट 10 पॉवर 24 आहे तर, हे येथे विस्तृत प्रमाणात आहे.
This takes a lot of time and effort
ह्याला फार काळ व बरीच मेहनत पडलेली आहे.
The incident took place at Pipad in Jodhpur district
जयपूरजवळ चितोडगढ येथे ही दुर्घटना घडली.
Following which, the girl was admitted to the hospital by the police
त्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी मुलीला रुग्णालयात दाखल केले.
The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed joy, on PM Ujjwala Yojana beneficiaries crossing 2 crore in number in less than a year
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एका वर्षातच 2 कोटीच्या वर पोहविचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे
He has already filed his nomination papers from the Wayanad Lok Sabha seat in Kerala
याआधी त्यांनी केरळमधील वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
He wasnt doing it for the money
त्यांनी नोकरी केली ती पगारासाठी नव्हे.
Temperatures remained at over 40C for days at time
मात्र, अनेक दिवस कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास राहिला.
They often share pictures and videos of themselves to stay connected with their fans
आपल्या चाहत्यांसाठी ते नेहमीच त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
The film is based on the Indian armys surgical strike operation on terror launch pads in Pakistan occupied Kashmir after the attack killed several Indian army men
भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर हा चित्रपट बेतलेला आहे.
Most important of all, our heavenly Father will be with us as long as we prove to be with him
अशा लोकांच्या साहाय्यासाठी आपल्या शक्‍तीचा वापर करण्याद्वारे तो त्यांना आशीर्वाद देतो.
Senior Journalist Nilkanth Khadilkar Passes Away
अग्रलेखांचा बादशहा काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर यांचं निधन
Action will be taken after the investigation
'चौकशी करूनच कारवाई केली जाईल'
The train stopped just outside the station due to higher gradient
पुढे एका स्टेशनआधी चढ असल्यामुळे ही ट्रेन थांबली.
They have not taken it kindly
त्यांना तुसडे पणाची वागणूक दिली नाही.
I want to bring it home
मला ते घर घ्यायचंय.
In 1994, when I started opening the batting for India, the strategy used by all the teams was to save wickets
"सचिन म्हणाला, ""जेव्हा मी 1994 मध्ये भारतासाठी सलामीला सुरुवात केली तेव्हा सर्व संघांची रणनीती विकेट सुरक्षित ठेवण्याची होती."
More than 25 people were injured
तर 25 जण जखमी झाले.
Police swung into action after a video of the incident went viral on social media
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
They have given some recommendations
त्यांनीही काही सूचना केल्या आहेत.
This was objected by activists
वाव्हॉच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला.
New Delhi The coronavirus pandemic has hit the economy hard
नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे अर्थव्यस्थेवर वाईट परिणाम होत आहे.
One attacker was killed in that incident
या हल्ल्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.
At a time of growing threat of terrorism, we have resolved to intensify our cooperation further
दहशतवादाच्या वाढत्या आव्हानांच्या काळात आम्ही आपल्या सहकार्याला अधिक दृढ करण्याचा संकल्प केला आहे.
Nothing is constant in politics
राजकारणात कधीच एखादी गोष्ट स्थिर राहत नाही.
Why doesnt the government take a stand on this matter
सरकार यासंदर्भात ठोस भूमिका का घेत नाही?
Meanwhile, different Hindu organisations staged protests against China in Ayodhya
कालच आयोध्येमध्ये काही हिंदुत्ववादी संघटनांनी चीन विरोधी निदर्शने केली.
Police initiated efforts to trace the vehicle and the driver
चालक व वाहनाचा पोलिसांनी शोध सुरू केला.
There was nationwide outrage after this incident
यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट होती.
New Zealand beat Bangladesh in the first Test in Wellington by 7 wickets propped up by a Kane Williamson quickfire century
केन विलीयमसनच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने सोमवारी येथे खेळाच्या शेवटच्या दिवशी पहिल्या कसोटीत बांगलादेशचा 7 गडय़ांनी पराभव करून दोन सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी दिली.
It will bring down cost of houses
ज्यामुळे घरांच्या किंमती घसरतील.
However, the task isnt easy
तथापि, काम सोपे म्हटले जाऊ शकत नाही.
Several houses and a government school were destroyed in the rains
वादळी पावसाने अनेक घरे, शाळांची छप्पर उडून नुकसान झाले आहे.
A government comes and goes
सरकार येते आणि जाते.
Brother or sister will get support
भावा बहिणीचे सहकार्य लाभेल.
She died of bullet injuries on the spot
गोळ्या वर्मी लागल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Your commandment makes me wiser than my enemies, because it is with me forever
माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे.
The royal household troops decisively defeated Waleran in the Battle of Bourgthroulde when he attempted a mounted charge at the head of his men, shooting their horses from under them
जेव्हा ब्रिटिशांनी कॉलीन कँपबेल ह्याच्या नेतृत्वाखाली लखनौ शहरातील सिकंदर बागेवर हल्ला केला, तेव्हा त्याला दलित स्त्री लष्कराचा सामना करावा लागला.
Here are a few important things one should consider
त्यामुळे काही महत्वपूर्ण बाबी ध्यानात घ्यायला हव्यात.
There were several injuries on her body
तिच्या अंगावर अनेक जखमा होत्या.
The BJP benefited the most
याचा फायदा सर्वात जास्त भाजपला मिळाला.
Shiv Senas Sanjay Raut at the Parliament Photo PTI
आयोध्येमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली पत्रकार परिषद (फोटो - संदीप टक्के)
Farmers are in distress following the droughtlike situation in the state
राज्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीतून जात आहे.
Are todays really so different
आजचा दिवसच वेगळा आहे नाही?
Prizes were given to the students who have scored the top 10 ranks
इयत्ता 10 वी त गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरवण्यात आले.
Instructions have been given to take strict action against such people
अशा व्यक्तींविरोधात कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहे.
The committee has been constituted under the Chief Secretary
अपर आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली आहे.
This judgment was also upheld by the apex court
हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला.
Hence, do plan well in advance
त्यामूळे आधी नियोजन केले तर छान.
The police said his family would be questioned
त्यासाठी कुटुंबियांचीदेखील चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Therefore Yahwehs anger burns against his people, and he has stretched out his hand against them, and has struck them The mountains tremble, and their dead bodies are as refuse in the midst of the streets For all this, his anger is not turned away, but his hand is still stretched out
म्हणून परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. तो आपला हात त्यांच्यावर उगारेल आणि त्यांना शिक्षा करील. मग डोंगरसुध्दा भीतीने कापतील. मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडतील. पण तरीही देवाचा राग शांत होणार नाही. त्याचा हात लोकांना शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.
It is found in whole of Africa and Asia
हा आफ्रिका व आशिया इथल्या उष्णकटिबंधीय भागांमध्ये आढळतो.
The state government was earlier making efforts for the inauguration of this bridge by Prime Minister Narendra Modi
मांडवी पूलाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले होते.
Apart from tigers, visitors can also spot deers, elephants, bears, bisons, leopards, wild dogs, mongooses, otters and monkeys here
वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात.
Human beings are cutting trees for their selfish interests
मानवाने आपल्या स्वार्थासाठी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली आहे.
At the same event, the Prime Minister will distribute certificates and employment letters etc to select beneficiaries under various development schemes, including Deen Dayal Upadhyay Grameen Kaushal Vikas Yojana, Mukhya Mantri Gramodaya Yojana and National Rural Livelihood Mission
याच कार्यक्रमात दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, मुख्यमंत्री ग्रामोदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण चरितार्थ अभियान यासह विविध विकास योजनांच्या निवडक लाभार्थींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि रोजगार विषयक पत्र सुपूर्द करतील
But the consequences are rather serious
मात्र त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते अत्यंत घातक आहेत त्याचे काय?
Due to this, there is resentment among the public
त्यामुळे याबाबत नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे.
The mother would then face the difficult task of keeping track of active, week old chicks while still incubating an unhatched egg
काही जातींचे पक्षी अंड्यातून बाहेर येण्याआधीपासूनच एकमेकांशी बोलू लागतात.
But action will be taken, if a complaint is received
तक्रार आल्यास नक्कीच कारवाई करण्यात येईल.
If any accident happens then the Electricity department will be the responsible
कोणतीही दुर्घटना झाली त्यास वीज वितरण मंडळ जबाबदार राहील.
The counting of votes and declaration of results will be completed on the same day of voting in case of University Department Students Council and College Students Council
विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद आणि कॉलेज विद्यार्थी परिषद यांच्या निवडणुकीच्या बाबतीत मतमोजणी आणि निकालाची घोषणा मतदानाच्या दिवशीच करण्यात येईल.
No Americans were hurt in the attack by the Iranian regime
तसेच इराणने केलेल्या हल्यात एकही अमेरिकन सैनिक जखमी झाला नाही.
There are no roads, no hospitals
ज्या ठिकाणी जायला ना रस्ता आहे, ना दवाखाना आहे.
Working with these self sacrificing brothers taught me an important lesson In secular jobs workers are paid a monetary salary for their labor
या आत्म - त्यागी बांधवांबरोबर काम केल्यानं मी एक महत्त्वपूर्ण धडा शिकलो.
Good news to electricity employees
विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
Consumers have to buy nonsubsidised LPG cylinders after exhausting their yearly quota of 12 subsidised ones
वर्षाला १२ अनुदानित सिलेंडर्सचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना हा विनाअनुदानित गॅस घ्यावा लागतो.
The trailer of this film was released a few days ago
काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.
Add the chillies and stir again
लसूण पाकळ्या घालून परत ढवळावे.
Hence the decision was taken
म्हणून हा निर्णय घेतला.
Hold your breath for a couple of seconds and release
श्वास सोडताना हात सोडावेत व काही सेकंद रिलॅक्स व्हावे.
Meditating on spiritual things will help a person grow to Christian maturity
यहोवा आणि येशूवर मनन केल्यामुळे एका व्यक्‍तीला प्रौढ ख्रिस्ती बनण्यास आणि विश्‍वासात आणखी मजबूत होण्यास मदत होते.
She was immediately rushed to the MGM Hospital in Panvel
त्यांना तातडीने पनवेल येथिल एमजीएम रुग्णालयात उपचाराकरिता हालविण्यात आले आहे.
Xiaomi Mi Pay launched in India, takes on Google Pay, WhatsApp Pay and Paytm
लवकरच शायोमी भारतात Mi Pay ची सुविधा सुरू करणार आहे जी गूगल पे आणि व्हॉट्सअॅप पेमेंट्स सोबत स्पर्धा करेल!
They were also given life imprisonment
त्यांनाही फाशीची शिक्षा सुनावली.
Yes, your future is in your own hands What will you do
या पुस्तकातला अध्याय ५ पाहा.
It was his daughters marriage
त्यांच्या मुलीचे लग्न ठरले होते.
Dont reject me in my old age Dont forsake me when my strength fails
केवळ मी आता म्हातारा झालो आहे म्हणून मला दूर लोटू नकोस, माझी शक्ती क्षीण होत असताना मला सोडून जाऊ नकोस.
There is a lot changing in the world of technology
जगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप बदल होत आहेत.