english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
lok Sabha elections 2019: Friends turn rivals in seat bordering Pakistan
लोकसभा निवडणूक निकाल 2019 : रालोआला गूडबाय केलेले मित्र निष्प्रभ. नव्या मित्रपक्षांनी भरून काढला बॅकलॉग
None had ever objected.
त्यात कधीही घरच्यांनीही आक्षेप घेतला नाही.
A few months ago, I was in Sikkim and participated in a function to declare Sikkim as the first organic state in the country.
काही महिन्यांपूर्वी मी सिक्कीमला गेलो होतो आणि मी सिक्कीमला देशातील पहिले सेंद्रिय राज्य घोषित करण्याच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो.
However, just months after the announcement, the project was called off.
मात्र, काही महिन्यांपुवी करार रद्द झाल्याने हा प्रकल्प लटकला होता.
There is no need to do strenuous exercises.
सरमिसळ करणार्‍या कसरतीची गरज नाही.
Hes wasting his time.
तो आपल्या कामात वेळ घालवतो.
Our anxiety grew.
आमचा हुरूप वाढला होता.
So these are not too expensive.
त्यामुळे त्यांच्यासाठी फारसा खर्च येतच नाही.
"So I said, ""I'm going to spend a year over here."""
"मी म्हणालो, ""मी इथे एक वर्ष राहणार."""
We can show God that we love him by speaking to him in prayer and by doing as he asks.
आपण देवाला प्रार्थना करण्याद्वारे व तो आपल्याकडून जे अपेक्षितो ते पूर्ण करण्याद्वारे दाखवून देऊ शकतो, की आपले त्याच्यावर प्रेम आहे.
Unfortunately for Oregon State, three of their first four games were on the road.
इतर तीन पैकी आयर्लंड आपला पहिला विश्वचषक खेळत होते.
Each of the different means of crossing the border had its own complications.
यांतील प्रत्येक स्वारीचे नेतृत्व त्याने स्वतःच केले होते.
Vitamin B-12 deficiency
जीवनसत्व ब-12 च्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय
No debt waiver for farmers
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना नाकारणार नाही
I ran after him.
त्याच्या मागं धावले.
He said this act of the government was condemnable.
सरकारचे काम निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
( And we can expand our vista to include learning about surrounding lands that figure in Bible accounts.)
४, ५. ( अ) बायबलमधील ठिकाणांविषयी ज्ञान व समज प्राप्त करण्याशी नीतिसूत्रे १८: १५ याचा काय संबंध आहे?
Thats worth it.
अशी यांची किंमत आहे.
No looking back.
पाठीमागें पाहणार नाहींत.
I would like to thank the Secret Service for doing their always quick and very effective work.
मी सिक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्वरित आणि प्रभावी कार्यासाठी धन्यवाद देतो.
Promotions of the film are going on in full swing.
चित्रपटाच्या प्रमोशनची जोरात तयारीही सुरू आहे.
However, the condition of three of them is critical.
मात्र, त्यातील तिघांचा प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
A goofy set of eyes for the GNOME panel. They follow your mouse.
GNOME पॅनेलसाठी छोटा गूफी xeyes क्लोन. ते माऊसच्या हालचाली पहातात.
It will further promote understanding of the best practices in the areas of food safety in both countries and in faster resolution of issues related to food safety
तसेच उभय देशांमध्ये अन्न सुरक्षा क्षेत्रातील उत्तम पद्धती जाणून घेण्यास प्रोत्साहन मिळेल आणि अन्न सुरक्षेशी संबंधित समस्यांचे जलद गतीने निवारण करता येईल
The raid shocked the public and caused an influx refugees as many of them fled into the surrounding jungles and some of them head north towards Prome in hopes for safety from Japanese air attack.
आधीच हे लोक आंतरिक प्रेरणेने झपाटलेले असतात ,त्यात वाटेवर एखादा हिरा चमकावा तसे हि प्रेरणा हिरीरीने उद्देश्या प्रति आपणास पाऊल टाकावयास भाग पाडते .
Details are here.
डिटेल्स इथे आहेत.
Democracy is being throttled.
लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे.
We were fully ready to lean into that.
आम्ही पूर्णपणे यासाठी तयारी केली होती.
But this is not the case in Andhra.
मात्र अँड्राईडमध्ये असे होत नाही.
The government needs to be asked about this.
हा प्रश्न सरकारला विचारायला हवा आहे.
Sanjay Dutt's first Marathi production Baba's trailer out
संजूच्या मराठी 'बाबा'चा पहिला टीझर प्रदर्शित
Why were you selected?
तुम्हाला आम्ही निवडून कशासाठी दिले?
That's a little less...
त्यामुळे कमी .
However, the Election Commission rejected his candidature.
मात्र निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला होता.
Were talking about the popular Bollywood pair Ranbir Kapoor and Katrina Kaif.
बॉलिवूडचं हॉट कपल असलेल्या रणबीर कपूर आणि कतरीना कैफ लवकरच साखरपूडा करणार असल्याची चर्चा आहे.
After trekking through the wilderness toward Mount Sinai, the nation arrived at Rephidim.
सीनाय पर्वताच्या दिशेने अरण्यातून वाटचाल करत इस्राएली लोक आता रफीदीम येथे येऊन पोचले.
If we add expenditure of last three months on this scheme, then it comes to around 1.5 lakh crore rupees.
मागच्या तीन महिन्यांचा खर्चही यात मिळवला तर हा खर्च दीड लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो.
Obviously, we have not had that privilege.
अर्थातच, आपल्याला ही अद्‌भुत सुसंधी मिळाली नाही.
Here it organize art-related exhibitions.
ही संस्था आर्थिक संशोधनासंबंधीचे निकाल प्रकाशित करते.
Naik's son Sandeep Naik is also NCP MLA.
सचिन हे आमदार प्रदीप नाईक यांचे पुतणे आहेत.
But no action has been taken by the Government till date.
मात्र आता तशी कोणतीही उपाययोजना सरकारने केलेली नाही.
So I dont know anything.
त्यामुळे मला काहीच माहीत नाही, असं मी म्हणू शकत नाही.
Reliance Defence and Aerospace, in a statement, said that it or any other Reliance group company has not received any contract from the Defence Ministry till date, relating to the 36 Rafale aircraft.
रिलायन्स डिफेन्स किंवा रिलायन्स समुहाच्या कोणत्याही कंपनीला आतापर्यंत 36 राफेल विमानाशी संबंधित कोणतेही कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेले नाही.
"Open your mouth, judge righteously, and serve justice to the poor and needy."""
ज्या गोष्टी योग्य आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टीसाठी लढा आणि सर्वांना योग्य रीतीने न्याय द्या. गरीबांच्या आणि ज्या लोकांना तुमची गरज आहे अशा लोकांच्या न्यायाचे रक्षण करा.
"What is a system""?"
"""राज्यातील रचना"" काय आहे?"
A case has been registered against the truck driver in this connection.
या प्रकरणी मुक्ताईनगरात ट्रँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
In between they had created such timeless classics as Baap-Beti, Parineeta, Naukri, Biraj-Bahu, Devdas, Yahudi and Sujata.
या जोडीने बाप-बेटी, परिणिता, नौकरी, बिराज-बहु,यहुदी आणि सुजाता यासारख्या अजरामर चित्रपटांची निर्मिती केली.
She was discharged from the hospital later.
यानंतर तिला रुग्णालयातून घरीही सोडण्यात आले.
The police are investigating if it was a suicide or a murder.
ही आत्महत्या आहे की घातपात आहे याचा पोलिस तपास करत आहेत.
Internal error: illegal return from SuProcess: :checkInstall()
आंतरीक त्रुटी: SuProcess:: checkInstall () पासून अवैध रिटर्न
Its her favourite pastime.
हे पुळिसादम तिचं फेवरेट आहे.
Digital transactions are also quicker and more secure.
डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आहेत आणि वेगाने होत आहेत.
All of them had denied these charges.
हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
There is nothing remaining in the houses.
एकही वस्तू घरात शिल्लक ठेवली नाही.
"Maharashtra Home Minister Anil Deshmukh reportedly said that the actress has ""no right to stay"" in Mumbai."
मुंबईत ज्यांना सुरक्षित वाटत नसेल त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
Where to live
कुठे राहता?
The Opposition has also slammed BCCIs decision.
बीसीसीआयच्या या निर्णयाचा स्वदेशी जागरण मंचाने देखील विरोध केला आहे.
They fell.
त्या खाली पडल्या.
Is there any solution to it?
आता यावर काही उपाय आहे काय?
The film is entirely shot in Delhi.
चित्रपटाची संपूर्ण कथा दिल्ली शहरात घडते.
He, too, enjoys a close relationship with several Bollywood stars.
त्याचे बॉलिवूडमधील काही स्टारमंडळींसोबत थेट संबंध आहेत.
However, many farmers have not received their money back yet.
मात्र त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही.
A case has been registered on the basis of this complaint.
याबाबतच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
A sail!. But where can it be?. Buried treasure.
हे रस्ते - अनोळखी सारे. कोणता करार ज्याचे बंधन झाले.
India and Pakistan were on the brink of war.
भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली.
But among these there was not a man of them who were numbered by Moses and Aaron the priest, who numbered the children of Israel in the wilderness of Sinai.
खूप वर्षापूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मेले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
Your brain needs all the right nutrients to keep functioning correctly.
तुमच्या मेंदूला कार्यरत राहण्यासाठी नयुत्रीएंट आवश्यक असतात .
On getting information about the blaze, firemen rushed to the spot.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
Amethi is Congress bastion.
अमेठी तसा कॉंग्रेसचा बालेकिल्ला.
This keeps kids enthralled.
यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवण्यात येते.
The entire episode was caught in CCTV footage and a probe was underway, the police said.
मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली असून पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.
What exactly is the controversy about?
नेमका काय आहे हा वाद?
Recently, the actress...
दोनच दिवसांपूर्वी अभिनेत्री .
The contradiction is obvious.
विरोधाभास स्पष्ट आहे.
Shri Jaitleystressed on the Governments commitment towards continuously upgrading tax payer services.
करदात्यांना सातत्याने अत्याधुनिक सेवा उपलब्ध करुन देण्याप्रती केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचे जेटली यांनी यावेळी सांगितले
This has been said.
असे त्यातून सांगण्यात आले आहे.
This was denied.
याचा निषेध करण्यात आला.
Congresss state working president and MLA Ashok Ram, MLA Amita Bhushan and MLC Samir Kumar Singh also spoke on the occasion.
याप्रसंगी आमदार अमर राजूरकर व आमदार मोहन हंबर्डे उपस्थित होते.
Members include the United States, Russia, France and the United Kingdom.
मित्र राष्ट्रांमध्ये रुस, फ्रान्स, ब्रिटेन, अमेरिका या प्रमुख देशांचा समावेश होता.
The Raj Thackeray-led Maharashtra Navnirman Sena (MNS) has begun its preparation to campaign for the Congress-Nationalist Congress Party (NCP) combine in the forthcoming Lok Sabha (LS) elections.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात स्थापन करण्यात येणार्‍या महाआघाडीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपुढे ठेवला आहे.
Traffic was disrupted for some time on this road.
दरम्यान या रस्त्यावरील वाहतुक पूर्ण बंद झाली होती.
Women are stronger than men in every way.
स्त्री हि सगळ्याच बाजूंनी पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे.
""", the company said on its official Twitter account."
याची माहिती कंपनीने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.
Mumbai: Maharashtra Navnirman Sena (MNS) president Raj Thackeray has taken up his cartoonist's brush to target Prime Minister Narendra Modi on the occasion of Mahatma Gandhi's birth anniversary.
मुंबई : महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
He went wicketless in the second innings.
तर दुसऱ्या सामन्यात तो नाबाद राहिला.
This is an occassion for me to visit Chhattisgarh when Deepavali is being celebrated.
सगळीकडे दिवाळी साजरी होत असतानाच मला छत्तीसगडला यायची संधी मिळाली.
After this time, villagers neither can neither leave nor enter the village.
गावातल्या माणसांनी बाहेर जायचे नाही आणि बाहेरच्यांनी गावात यायचे नाही.
I married on the 1st of June.
१ जूनला मी लग्न केलं.
From a young age, he was fond of dance.
वयाच्या लहापणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती.
But its not that easy.
पण ते इतके सोपे नाही.
Dont save bank account details on your mobile phone.
सर्वात महत्वाचे म्हणचे आपल्या बँक खात्यासंदर्भातील कोणतीही माहिती मोबाईल डिव्हाइसमध्ये स्टोअर करू नका.
The meaning is as follows:
त्याचा अर्थ पुढील प्रमाणे लावला जात आहे.
She was immediately rushed to the district hospital for treatment.
तिला तातडीने खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेले.
The semi-finals of the tournament will be played between India-New Zealand and Australia-England.
पहिला उपान्त्य सामना भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणार आहे तर दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यादरम्यान होईल.
The President of India, Shri Ram Nath Kovind, graced and addressed the commemoration of Golden Jubilee of Vishwa Shanti Stupa in Rajgir, Bihar today (October 25, 2019)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बिहारमधल्या राजगीर येथे विश्वशांती स्तुपच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला संबोधित केले
The Navratri festival is a festival of joy.
नवरात्र हा सुफलनाचा उत्सव आहे.
This was because of Yeddyurappa.
हे येडियुरप्पा यांचेच कर्तृत्व होते.
He was speaking at a Press conference here.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
When our eyes met, I felt relaxed and secure. A sincere smile indicates positive emotions, such as amusement, happiness, and pleasure.
आज जरी ते या जगात नसले तरी मला आठवतं, की जेव्हा आम्ही एकमेकांकडे पाहायचो तेव्हा मला अगदी शांत आणि सुरक्षित वाटायचं. ”
The court found no concrete proof against him.
त्यांच्याविरोधात कुठलाही ठोस पुरावा नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.