en
stringlengths
5
97.4k
mr
stringlengths
5
21.9k
Government will present the bill in the coming Vidhan Sabha monsoon session.
सरकार याच अधिवेशनात हे बिल सादर करणार आहे.
However, a notification in this regard will be issued soon.
पण याबाबतचा अधिकृत खुलासा लवकरच होईल.
Traffic across the Mandi-Manali highway has been suspended.
मंडी, मनाली इथले राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.
It doesn't look like this. it really looks more like this.
तो असा दिसत नाही. तो खरंतर असा दिसतो.
Two people were killed in the blast.
या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला आहे.
It is being investigated why the fire broke out.
त्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली याची खातरजमा करण्यात येत आहे.
Nobody thinks about that.
याचा कोणीच विचार करून बघत नाही.
The project will enable the Government of India to slow and limit as much as possible the spread of COVID-19 in India by providing immediate support to enhance disease detection capacities by scaling up procurement of PPE, oxygen delivery systems, and medicines, build resilient health systems to provide core public health, prevention, and patient management functions to manage COVID-19 and future disease outbreaks, support research on COVID-19 by Indian and other global institutions working in collaboration with the Indian Council of Medical Research, address significant negative externalities expected in the event of a widespread COVID-19 outbreak and strengthen public structures for the coordination and management of the project.
या प्रकल्पामुळे भारतात कोविड 19 चा प्रसाराचा वेग कमी करणे केंद्र सरकारला शक्य होईल. पीपीई खरेदी ,ऑक्सिजन आणि औषधे वितरण प्रणालीची व्याप्ती वाढवणे, कोविड- 19आणि भविष्यातील अन्य रोगांच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य सार्वजनिक आरोग्य,प्रतिबंध, आणि रुग्ण व्यवस्थापन यासाठी लवचिक आरोग्य यंत्रणा उभारणे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने काम करणाऱ्या भारतीय आणि इतर जागतिक संस्थांद्वारे कोविड-19 वरील संशोधनाला सहाय्य करणे आणि प्रकल्पाच्या समन्वय तसेच व्यवस्थापनासाठी सार्वजनिक व्यवस्था बळकट करणे यांसारख्या उपाययोजनांना गती मिळेल.
The opinions expressed within this blog are the personal opinions of the author.
(या ब्लॉगमधील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.
Central aid for stampede victims
गारपीटग्रस्तांना केंद्राची मदत
The event was attended by several actors.
या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
Dr Gaurav Sharma, who belongs to Hamirpur district and immigrated to New Zealand around 20 years ago, won the election from Hamilton West electorate as a Labour Party candidate.
२० वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेश सोडून न्यूझिलंडमध्ये स्थायिक झालेले डॉक्टर गौरव शर्मा हे आता तिथे खासदार झाले आहेत.
Angered protesters
आंदोलकांची नाराजी
Why did they bomb us?
‘आम्हाला कट का मारला?
He was immediately shifted to district hospital.
त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
(Laughter) According to 1930s marriage manual author, Theodoor van De Velde, a slight seminal odor can be detected on the breath of a woman within about an hour after sexual intercourse.
(हशा) १९३० च्या विवाह हस्तलिखिताचे लेखक, थिओडोर वॅन डे वाल्डे यांच्या मते, स्रीच्या श्वासोच्छवासाला वीर्याचा हलकासा गंध येतो समागमानंतरच्या तासाभरात.
Penal action has been taken in 29 cases.
यावेळी एकूण 29 प्रकरणे दाखल करून दंड आकारण्यात आले.
Rs 35 crore was spent towards this endeavour.
याकरिता 35 लाखाचा निधी खर्ची घालण्यात आला होता.
We welcome his statement.
’ आम्ही त्यांच्या भाषणाचे स्वागत करतो.
Ajit Pawar resigned soon after.
त्यानंतरच अजित पवारांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे.
The earth will fully recover from its present sick state and produce bountiful crops. Psalm 72: 16. Isaiah 11: 9.
आज पृथ्वीवर असलेलं सर्व प्रकारचं प्रदूषण नाहीसं होईल आणि भूमीवर भरपूर पीक येईल. — स्तोत्र ७२: १६. यशया ११: ९.
Calcutta High Courts
कलकत्ता उच्च न्यायालये
But somehow he got my number & email ID.
बरेच प्रयत्न करून त्याने माझा फोन नंबर आणि ई- मेल आयडी मिळवला.
This matter is in court.
हे प्रकरण न्यायालयापुढे आहे.
However, no arrest was made last night.
मात्र रात्री एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती.
Dont suppress or ignore your feelings.
आपल्या भावना दडपू नका आणि लपवू नका.
This work has to be done within the next one month.
पुढील सहा महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे.
The film marks Bhansali's first collaboration with Alia.
भन्साळी यांच्यासोबत आलियाचा हा पहिलाच चित्रपट आहे.
Heavy to very heavy rainfall is also likely to occur in central Maharashtra and Marathwada.
तसेच घाट माथ्यावर आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी कासळण्याची शक्यता आहे.
Of much more lasting significance are efforts motivated by similar divine qualities but manifested in sharing in the work of Christian preaching and teaching.
६, ७. ( अ) लोकांच्या गरजा पूर्ण करताना येशूने कशाला प्राधान्य दिले याविषयी शुभवर्तमानाच्या पुस्तकांतून आपल्याला कळून येते?
Nitish Rana completed the over.
नितीश राणाने अर्धशतकी खेळी केली.
Neem is good for skin as well as health.
हळद आरोग्याप्रमाणेच त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.
But still
मात्र, याला अद्याप…
Two legislators have resigned.
आणखी दोन आमदारांनीही राजीनामे दिले आहेत.
Everything is going on smoothly.
सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.
""", she enthused."
” ती वरमली.
The admissions of those students were cancelled.
विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले आहेत.
They were identified as Rajender Prasad (59) and Rajendra (35) respectively.
प्रदीप नंद्रजोग आणि राजेंद्र मेनन यांची शिफारस केली होती.
We are happy that it has started.
आम्हालाही अशी सुरुवात करायला आनंद होतोय.
England qualify for World Cup
वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा संघ
Narendra Modi is the leader of BJP too, apart from being the PM.
तसेच नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान नसून ते देशाचे पंतप्रधान आहेत.
Your efforts will be fruitful.
आपले प्रयत्न फलदायी ठरतील.
The BJP has decided to pitch BS Yeddyurappa as its chief ministerial candidate.
मुख्यमंत्री पदासाठी बी. एस. येडियुरप्पाचा चेहरा पुढे करण्यावर भाजपमध्ये जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
However, the app is still missing from Googles play store.
परंतु, गूगल प्ले स्टोअरवरून हे अॅप हटवण्यात आलं आहे.
PM Narendra Modi interview video
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
The court however rejected the defence lawyers plea.
मात्र, तिनही न्यायाधीशांनी वकीलांचा युक्तीवाद फेटाळून लावला.
Education is not an expense but an investment.
शिक्षण हे नफेखोरे साधन नसून ती राष्ट्रासाठी केलेली गुंतवणूक आहे.
Police have arrested the father.
पोलीस असणाऱ्या तिच्या वडिलांना पोलिसांनी अटक केलेय.
President Putin and I have held long conversations on the challenges that confront the world today.
राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि माझ्यात  अनेक वेळा सध्याच्या काळात जगाला भेडसावणा-या समस्यांवर प्रदीर्घ काळ चर्चा झाल्या आहेत.
Stay the same.
तीच राहूदे.
Of the eight Assembly segments in Bangalore Rural Lok Sabha seat, the Congress has four MLAs, while the JD(S) has three.
वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी काँग्रेसचे तर तीन ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत.
The Leader of Opposition in the Council, Dhananjay Munde, will contest from Parli against his cousin, Women and Child Welfare Minister Pankaja Munde.
परळीतून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे .
Senior police inspector Subhash Khanvilkar said the investigation into the matter has ended.
तपासात जे काही पुढे येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर म्हणाले आहेत.
For glowing and radiant skin
स्वच्छ आणि उजळ त्वचेसाठी
'Fast and Furious' is one of the most successful film franchises.
'फास्ट अॅण्ड फ्युरियस' आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी सीरिजपैकी एक आहे.
Hence, the governments purpose is not fulfilled.
त्यामुळे राज्य सरकारला हे लक्ष्य पूर्ण करण्यात आले नव्हते.
Pakistan conducts test launch of ballistic missile Ghaznavi
पाकिस्तानकडून गझनवी या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी
People all over the station are showing signs of infection as well.
भिन्नभिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र विहार करतात.
I study monarchs because they get sick.
मी त्यांचा अभ्यास करतो कारण ते आजारी पडतात.
Your details such as name, gender, date of birth should be exactly the same in both PAN and Aadhaar for linking the two documents.
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करताना या दोन्ही कार्डवर तुमचे नाव, लिंग आणि जन्मतारीख हा मजकूर सारखाच असला पाहिजे.
speaking at
ह्यांच्या बोलण्यात
Remove Photo From Library
लाइब्ररिपासून छायाचित्र काढून टाका
But it is disquieting.
पण त्यातून अतृप्तीच जाणवते आहे.
These bicycles have a maximum speed of 25 km/hr.
या सायकलचा वेग प्रतितास 25 किलोमीटर इतका आहे.
Although the soil at these sites may not be plentiful, the rocky fissures provide protection against the wind and enable the plant to conserve water.
या ठिकाणी पुरेशी माती नसली तरी, खडकांमधील या भेगांमुळे या झुडपाला वाऱ्‍यापासून संरक्षण मिळतेच शिवाय त्याला आपल्यामध्ये पाणीही साठवता येते.
However, water has started to recede.
मात्र, पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू झाली आहे.
GSAT-31 will be used for supporting VSAT networks, television uplinks, digital satellite news gathering, DTH television services, cellular back haul connectivity and many such applications.
GSAT-31 उपग्रहाचा वापर व्हिसॅट नेटवर्क, टिव्ही अपलिंक, डिजिटल सॅटेलाइट न्यूज गॅदरिंग, डीटीएच टेलिव्हिजन सेवा आणि इतर अनेक सेवांसाठी करण्यात येणार आहे.
To whom and in what ways are the overseers and all Christians accountable?
पर्यवेक्षकांना व सर्व ख्रिश्‍चनांना कोणाला व कशाप्रकारे जाब द्यायचा आहे?
He has been admitted to a nearby hospital.
त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Last year, the FTII collected Rs 1.68 crore through the Joint Entrance Test (JET) for the FTII and the Satyajit Ray Film and Television Institute (SRFTI).
एफटीआयआय आणि कोलकात्याची सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट या दोन संस्थांच्या संयुक्त प्रवेश प्रक्रियेमध्ये 'एफटीआयआय'ने एक कोटी ६८ लाख २३ हजार इतके शुल्क विद्यार्थ्यांकडून गोळा केले आहे.
It is not difficult to solve this issue.
""" हा प्रश्न सोडविण्यास मदत होत नाही."
An outbreak in one country quickly raises concern not only in neighboring countries but around the world.
एका देशात एखाद्या रोगाने थैमान घातले की आसपासच्या देशांतच नव्हे तर सबंध जगात भीती पसरते.
Farmers and soldiers both are suffering.
शेतकरी, कामगार सर्वच दुःखी आहेत.
Theres so many.
अशी अनेक आहेत.
Arrest proceedings
अटकेचा घटनाक्रम
Accompanying many of these wealthy Midwesterners were maids on their days off.
मध्यम वर्गातील अनेक अभागी निराधार महिलांना सेवासदनमार्फत त्यांनी मदत केली.
Action should be taken against those disobeying the ban.
टाळाटाळ करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी.
In these rooms lived only groups of people.
ह्या विधींमध्ये सप्तपदीसारख्या विधींचा सहभाग होतो.
Heavy downpour has crippled normal life in Mumbai as incessant rains continue to lash the city.
पण सततच्या पावसामुळे मुंबईतील सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे.
So it goes on.
म्हणून पळवापळवी सुरू आहे.
The country cannot progress with an uneducated society.
सशक्त समाजाशिवाय देशाची प्रगती अशक्य
Keeping Latin Alive Although Latin is considered by many to be a dead language, the Vatican is endeavoring to keep it alive and up - to - date.
लॅटिन भाषा वापरातून नाहीशी होत आहे असे अनेकांना वाटत असले तरी, व्हॅटिकन तिला जिवंत व अद्ययावत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे.
Incidentally, Reliance Defence was incorporated on March 28, 2015, in the same week as this meeting.
योगायोग म्हणजे ही बैठक झाली त्याच आठवडय़ात, २८ मार्च २०१५ रोजी ‘रिलायन्स डिफेन्स’चा समावेश या व्यवहारात करण्यात आला.
But shes very nasty.
परंतु तिची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असते.
This has been recently announced by Congress president Rahul Gandhi.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
Parents must keep a watch on this.
आईवडिलांनी या बाबत चौकस राहिले पाहिजे.
There can only ever be one Sachin Tendulkar.
केवळ एकदाच सचिन तेंडुलकरसारखे व्यक्तिमत्त्व घडू शकते.
"""India is fighting strongly against terror."
दहशतवादाशी लढण्यासाठी भारत सज्ज आहेच.
Last month, senior Congress leader and former Madhya Pradesh chief minister Kamal Nath called BJP leader and minister Imarti Devi an 'item'.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला होता.
But that should be fine.
पण तो कल्याणकारी असावा.
Mumbai: The Bombay high court has rejected the bail application filed by former NCP MLA Ramesh Kadam.
मुंबई: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला आहे.
This is causing great inconvenience to the citizens.
त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
How to do it at home?
तो घरी वापरायला कसा आहे?
Prime Minister Narendra Modi said last week that all villages of India have been electrified.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचली असल्याचा दावा केला आहे.
Woman raped, bid to kill her
बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची हत्या, महिलेलाच मृत्यूदंड
Smith noticed Aiken when she was an 18-year-old freshman.
लिसा हेडन त्यांना १८ वर्षाच्या वयात योगशिक्षक व्हायचे होते.
Indias environment minister Prakash Javadekar, however, chose to steer clear of the issue.
पण, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ती बंदी उठवली.
Hence, the flight was delayed.
त्यामुळे विमानाचं लँडिंग पुढे ढकलण्यात आलं.
The film has won several accolades and was featured at the Toronto International Film Festival.
टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि मामी चित्रपट महोत्सवातही याचे प्रदर्शन झाले आहे.
Trees had been uprooted.
यापूर्वीही झाडं कापण्यात आली होती.