en
stringlengths
5
97.4k
mr
stringlengths
5
21.9k
But they didnt budge.
पण त्यांनी हातपाय गाळले नाहीत.
What enables numerous Witnesses to keep their faith in Jehovahs promises while others lose it?
बऱ्‍याच साक्षीदारांना यहोवाच्या अभिवचनांवर आपला विश्‍वास टिकवून ठेवण्यास कोणती गोष्ट मदत करते?
We are using the device to extract,amplify and analyse DNA from tumours or other samples to make sure the patient gets a personalised service as soon as possible, said OHalloran.
मानवी शरीरातील टय़ूमर किंवा इतर नमुन्यातील डीएनए वेगळा काढून, तो मोठा करून त्यातील बारकावे लक्षात घेण्यासाठी आम्ही या उपकरणाचा वापर करून रुग्णांना लवकरात लवकर माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे हॅलोरन यांनी सांगितले आहे.
But no one looked.
पण कुणीच दिसला नाही.
Not a whistle-blower?
चूल मांडण्यापैकी तर नव्हे?
Urad 2.65 million tonnes
उडीद-2.65 दशलक्ष टन
So they can do as they please.
त्यामुळे ते वाटेल ते करू शकतात.
There are two elements to this:
या दोन गोष्टी आवश्यक:
Hence, controlling the natural elements so that they do no harm to his subjects will present no problem to him! Psalm 2: 6 - 9. Revelation 11: 15.
त्यामुळे आपल्या प्रजेला अपाय होऊ नये म्हणून नैसर्गिक तत्त्वांवर नियंत्रण करणे त्याला मुळीच कठीण जाणार नाही! — स्तोत्र २: ६ - ९. प्रकटीकरण ११: १५.
However, so far the police and the authorities have been clueless.
पण प्रशासन आणि पोलिसांनी या गोष्टीकडे अद्याप तरी दुर्लक्षच केले आहे.
You took up the tabernacle of Moloch, the star of your god Rephan, the figures which you made to worship. I will carry you away beyond Babylon.'
तुम्ही तुमच्याबरोबर मोलेखासाठी तंबू (उपासनेचे स्थळ) आणि तुमचा देव रेफान यासाठी तान्यांच्या मूर्ती नेल्यात या मूर्ती तुम्ही केल्या यासाठी की तुम्हांला उपासना करता यावी म्हणून मी तुम्हांला दूर बाबेलोनपलीकडे पाठवीन’ आमोस 5:24-27
The smartphone is powered by Huawei's octa-core Kirin 659 SoC and is tamed by Huawei's custom EMUI 8.0 based n Android Oreo.
या स्मार्टफोनमध्ये हुआवेचं Kirin 659 प्रोसेसर आणि हायब्रिड सिम स्लॉट देण्यात आलाय . हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड ८.० ओरिओवर आधारित EMUI वर चालतो.
The Witnesses pointed to evidence from the Bible that the world is influenced by Satan the Devil, its ruler, and that it reflects his spirit.
साक्षीदारांनी बायबलमधून पुरावा दाखवला की, हे जग, त्याच्या शासकाच्या अर्थात दियाबल सैतानाच्या प्रभावाखाली आहे आणि ते त्याचा आत्मा प्रकट करते.
When the father of the child realised what had happened he approached the police.
हा प्रकार चिमुरडीच्या वडिलांना समजताच त्यांनी पोलीस धाव घेऊन गुन्हा नोंदवला.
I eat an apple and she eats bread.
मी खाते सफरचंद आणि ती खाते पाव.
Upon receiving the information, the police reached the accident site and rushed the injured to the hospital for treatment.
या अपघाताची माहिती वाळूज पोलिसांना मिळल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन जखमी प्रवाशाना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.
use hand sanitizer
हॅण्ड सॅनिटायझर वापरा
The movie, featuring Amitabh Bachchan and Emraan Hashmi in the lead roles, is slated for release soon.
ठळक मुद्देअमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी चेहरे या चित्रपटात एकत्र झळकणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही महिन्यांपूर्वी सुरुवात देखील झाली आहे.
Most of the accidents were caused by negligence of drivers.
वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
Out of which, 13 projects are complete and others are at various stages of implementation
त्यापैकी 13 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
Atmosphere at home will remain peaceful and calm.
घरातील वातावरण आनंदी व शांत ठेवावे.
I think the answer is known to all.
अजो ह्याचे उत्तर मला वाटते सर्वांना माहीती आहे.
But we need life to go on.
पण त्यासाठी जिवंत राहणं तर आवश्यक आहे.
Ministry Of Law Justice Law Commission floats Consultation Paper on Family Law Reform This consultation on family law reforms in India, discusses a range of provisions within all family laws, secular or personal, and suggests a number of changes to in the form of potential amendments and fresh enactments.
कायदा आणि न्याय मंत्रालय कौटुंबिक कायदा सुधारणेसंदर्भात विधी आयोगाचा चर्चात्मक मसुदा जारी नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2018 देशातल्या सर्व कौटुंबिक कायद्याच्या तरतुदींबाबत चर्चा करुन त्यातल्या संभाव्य सुधारणा सुचवणारा मसुदा विधी आयोगाने जारी केला आहे.
A footnote at Genesis 1: 2 in the New World Translation of the Holy Scriptures With References states: Besides being translated spirit, ruach [Hebrew] is also translated wind and by other words that denote an invisible active force.
न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स — विथ रेफरेन्सेस या इंग्रजी बायबल भाषांतरात, उत्पत्ति १: २ या वचनाच्या तळटिपेत असे म्हटले आहे: “बायबलमध्ये, रूआख [हा इब्री शब्द] केवळ ‘ आत्मा ’ यासाठीच नव्हे, तर ‘ वारा ’ यासाठी व अशा अर्थाच्या इतर शब्दांसाठीदेखील वापरण्यात आला आहे, ज्यांचा अर्थ अदृश्‍य क्रियाशील शक्‍ती असा होतो. ”
The major impact was in the automobile sector.
कार उद्योगाला याचा सगळ्यात मोठा फटका बसला.
With his questions, Jesus gently reached and touched their hearts. How can we, like Jesus, make effective use of questions?
घरोघर प्रचार करताना आपण लोकांची आस्था वाढवण्याकरता आणि अशारितीने देवाच्या राज्याबद्दल त्यांच्याशी बोलण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रश्‍नांचा वापर करू शकतो.
She replied, I dont know him.
त्यानं उत्तर दिलं - 'मी फडक्यांना ओळखत नाही.
The hospital closed.
हे हॉस्पिटल सील करण्यात आले आहे.
I love taking photographs.
पक्ष्यांचे फोटो काढायलाही मला आवडतात.
The Modi government has taken one more step.
मोदी सरकारने आणखी एक धक्का दिला आहे.
"""I will speak about it at the right time,"" Fadnavis said when asked by..."
यावर मी योग्य वेळी बोलेन असे फडणवीस म्हणाले.
However, he fled from the police station.
मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याने पलायन केले होते.
But not at present.
मात्र सध्या तो फॉर्मात नाही.
China has laid the bait.
माजलेल्या चीनने मुजोरी केली आहे.
But everybody managed it.
पण सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतली.
Citizens need to follow discipline.
लोकांनी शिस्त पाळली पाहिजे.
Khan added that in case a war erupts between Pakistan and India, the world community will be responsible.
तसेच जर पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध झाले तर त्यासाठी जागतिक समुदाय जबाबदार असेल, असे इम्रान यांनी मुजफराबादेतील एका कार्यक्रमात म्हटले होते.
Besides Nanded and Hingoli, Aurangabad, Beed, Jalna, Parbhani, Latur and Osmanabad districts are part of the Marathwada region.
त्यामध्ये जालना जिल्हा आघाडीवर असून त्यापाठोपाठ औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
The London Metropolitan Police immediately ramped up security around the hotel where Modi was staying.
लंडन महानगर पोलिसांनी तत्काळ मोदी राहत असलेल्या हॉटेलची सुरक्षा वाढवली.
Do not please anyone
कोणी कोणाला जुमानेना
Santosh Yadav
संतोष जाधव
The Prime Minister, Narendra Modi, also condemned the attack.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.
I remember my first recital.
आपली रजोदर्शनाची पहिली वेळ आठवली.
There is no interference of government in it.
सरकारचा यात कोणताही हस्तक्षेप नाही.
The fishermen have been warned not to venture into the sea during this period.
या काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे.
Some Israelites were on their way to bury a man.
त्यामुळे तो मृतदेह अलीशाच्या कबरेत टाकून ते पळून गेले.
The film features Bhumi Pednekar, Taapsee Pannu and Prakash Jha in the main cast.
या चित्रपटात भूमी पेडणेकर, तापसी पन्नू आणि प्रकाश झा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
We are deeply saddened by the sudden demise of Shri Rajiv Tyagi.
राजीव त्यागी यांच्या अचानक जाण्याने आम्हाला प्रचंड दुःख झालं आहे.
Discarded striker Danny Welbeck returned to haunt Manchester United by scoring the winner as Arsenal reached the FA Cup semi-finals with an enthralling 2-1 victory at Old Trafford on Monday.
डॅनी वेलबॅकने मोक्याच्या क्षणी केलेल्या अप्रतिम गोलच्या जोरावर आर्सेनलने मँचेस्टर युनायटेडला त्यांच्याच घरच्या मैदानावर २-१ असे नमवून एफ ए चषक फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक
For that they need mental strength.
त्यासाठी मानसिक आधाराची आवश्यकता असते.
These factories are polluting the environment.
हे कारखाने पर्यावरणाला प्रदूषित करताहेत.
In March 2015, the BJP-led Maharashtra government had enforced the Maharashtra Animal Preservation (Amendment) Act, banning the slaughter of bulls and bullocks.
राज्य सरकारने मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्रात गोहत्याबंदीचा कायदा लागू केला होता.
college or university.
महाविद्यालये किंवा विद्यापीठ?
Chhagan Bhujbal gets death threat over remark
छगन भुजबळ यांनी जीवे मारण्याची धमकी
Our eyes can't see infrared light.
आमच्या डोळ्यांना अवरक्त प्रकाश दिसत नाही.
This proposal was accepted unanimously.
या प्रस्ताव बिनविरोध संमत करण्यात आला.
At least 28 people have so far lost their lives in rain related incidents in Uttar Pradesh.
उत्तर प्रदेशमध्ये देखील पावसाने कहर केला असून आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
However, its provisions affect constitutional rights.
त्यांचे अधिकार संविधानिक कायद्याने आखून दिले आहेत.
Modi surveys flood-hit Bihar, announces Rs 500 cr relief
मोदींकडून बिहारच्या पूरस्थितीचा आढावा, 500 कोटींच्या मदतीची घोषणा
The phone comes with 16 megapixel rear camera and 16 megapixel front facing camera.
तसंच या स्मार्टफोनला 16 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
And the journey begins .
आणि प्रवासाला सुरूवात करतो.
The report was released by State Education Minister Vinod Tawde.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी ही माहिती दिली आहे.
Aditya Narayan is the son of playback singer Udit Narayan.
लोकप्रिय गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण
The tank should be monitored for temperature.
यामुळे वृषणाचे तापमान आवश्यकतेनुसार नियंत्रित होते.
We called an agency which is serving food.
आम्ही एजन्सीला बोललो जे जेवण देत आहे.
?, one responded.
' अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.
A complaint in this regard has been lodged with the Laxmipuri police.
घटनेची तक्रार लाखांदूर पोलिसात करण्यात आली आहे.
This GST has damaged Gujarat and India.
‘जीएसटीतील कपातीसाठी मी गुजरातचा आभारी आहे.
He doesnt take anything otherwise.
दुस-याकडून तो काहीच करून घेत नाही.
Dear sisters and brothers, It is indeed heartening to note than India has been writing a captivating growth story.
बंधू आणि भगिनींनो, जगभरात वास्तव्य असलेल्या तुम्हा सर्व भारतीयांसोबत संवाद अभियान आपले सर्वांचे प्रिय अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरु केले होते.
Police conducted a raid on a house in Patiala.
पाटील यांच्या घरामध्ये पोलिसांना शितपेय सापडले.
If you have chosen this option:
हा पर्याय निवडल्यास:
The need for skill development
कौशल्य विकास वाढविण्याची गरज
Are our societys values deteriorating?
सामाजिक नितीमुल्ये आपली ढासळतीत का?
multi-sectoral engagement is needed. For this, every level of government and administration, panchayat, municipality, district administration, state government, must utilize its complete strength to make 'TB Free Village, Panchayat, district or state at their own level.
मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांना जोडून, स्थानिक पातळीवर लोकांना जागरूक करून, टी.बी. तपासणीच्या पद्धती, टी.बी.चे औषधोपचार, म्हणजेच अशाप्रकारे बहुक्षेत्राचा विचार करून सरकार आणि प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर यामध्ये पंचायत, नगरपालिका, जिल्हा प्रशासन, राज्य सरकार, अशा सर्वांनी आपआपल्या स्तरावर टी.बी.मुक्त गाव, पंचायत, जिल्हा अथवा राज्य बनवण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावली पाहिजे.
For details on eligibility and medical standards, please visit www.joinindiannavy.gov.in.
पात्रता आणि वैद्यकीय निकष यांचे तपशील जाणून घेण्यासाठी कृपया www.joinindiannavy.gov.in.
The tagline of the film reads, A journey of a man and nation together.
‘देश आणि एका व्यक्तीचा एकत्रित प्रवास,’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर लिहिली आहे.
He cannot walk or stand.
त्याला हलता येईना, बसता येईना.
Whatever you do, don't run.
काहीही करून धावू नकोस.
The video has been massively shared and viewed.
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पाहिला जात असून लाईक आणि शेअर केला जात आहे.
Yogi Adityanath has announced that a statue of Lord Ram will be made in Ayodhya.
अयोध्येमध्ये उभारण्यात येणारा रामाचा पुतळा हा अयोध्येची ओळख असेल अशा शब्दात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भव्य पुतळा उभारण्याचा आपला मानस व्यक्त केला. राजधानी .
Nonetheless, we have inherited imperfection, as shown by our being subject to illnesses.
पण अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला आजारपण टाळता येणं शक्य नाही.
Of them, 79 were arrested.
त्यात ७९ जण जायबंदी झाले.
But I rejected it.
परंतु मी त्यास नकार दिला.
The Prime Minister said that an era of honesty has begun in India.
पंतप्रधान म्हणाले  की, प्रामाणिकपणाचे युग भारतात सुरु झाले आहे.
While instances of stock-outs have reduced by 80, the time taken to replenish stocks has also decreased by more than half, on an average.
तर, साठा संपण्याचे प्रमाण 80% नी कमी झाले आहे, तसेच साठा पुन्हा भरुन काढण्यासाठी लागणारा वेळ अर्ध्यावर आला आहे.
Limitation or delimitation?
मर्यादित किंवा चॅपल?
She posted the picture on her Instagram account.
तमन्नाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.
Flood warning has been sounded in villages on the river bank.
तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
What exactly does that mean?
याचा अर्थ नक्की काय?
She said that in 1990s,lead actresses were not given roles which they get today and added that though male actors dominate the film industry,the type of roles actresses chose depends on themselves.
पुढे ती म्हणाली की, १९९० च्या काळातील अभिनेत्रींना आजच्या अभिनेत्रींप्रमाणे भूमिका मिळत नव्हत्या.
Of course it exists.
ते नक्कीच अस्तित्वात आहे.
The car caught fire after the crash.
सदर गाडी आदळताच गाडीस आग लागली.
"And I should mention that I have pancreatic cancer, and I'd like you to please be quick about this."""
मी तुम्हाला सांगणे आवश्यक आहे मला स्वादुपिंडाचा कर्करोग आहे , मी विनंती करते काहीतरी लवकर उपाय करा.
About 500 kg of non-recyclable plastic can produce 400 litres of fuel, said Mr Kumar.
सतीशकुमार यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 500 किलो प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून 400 लिटर पेट्रोल बनवलं जाऊ शकतं.
Sight of the week
विषय आठवडाचे दृश्य
Write something.
काहीतरी लिही.
Riddhima Kapoor shares family photos
रिद्धीमा कपूरनं शेअर केला फॅमिली Photo, नीतू आणि रणबीर तर दिसले. पण बाबा .
Need to do some research on that.
यावर तुम्ही लोकांनीही थोडे संशोधन करावे.