text
stringlengths 7
276
| label
int64 0
1
|
---|---|
चिंताजनक! ने एकट्या मुंबई शहरातून मध्ये आत्तापर्यंत किलो ड्रग्ज जप्त केले आहेत! | 0 |
वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील जीर्ण स्कायवॉक कोसळला, पण… | 0 |
ह्यो वर्षे झाड उपडत होता आणि आता शिकवायला आलाय | 0 |
सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती ! | 1 |
आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे. | 1 |
ही चांगल्या दिवसाची सुरुवात म्हणायला हरकत नाही | 1 |
कोल्हापूर पोटनिवडणुक वेळी भाजप ही परंपरा कोठे तेल लावायला गेलती का ? | 0 |
देवेंद्र नासमज नाही तर दुधखुळा आहे पक्का... | 0 |
सदा शिवम् भजाम्यहम् | 1 |
हा कोण विचारणारा ? | 0 |
चुतीया कायमची बंदी पाहिजे होती वर्षाने काय होतय | 0 |
मतदार हुशार आहे | 1 |
व्यक्तिमतत्व सुद्धा प्रेरणादायी ठरणार नाही...त्यांना फक्त थापा मारायला जमतात...समजेल त्यांना ह्या इलेक्शन ला... | 0 |
घंट्याचा कायदेतज्ञ...... छपरी आहे नसानसात द्वेष भरला आहे | 0 |
कर्तव्यदक्ष विद्यमान,आमदार आशुतोष (दादा) काळे,(कोपरगाव विधानसभा) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | 1 |
हे एक फुल्ल टू धमाल हँडल आहे! मुंद्रा पोर्ट चे खरे लाभार्थी...! | 1 |
स्वतःच मन स्वतःशी तरी कधीच खोटं बोलत नसतं. शुभेच्छा ताई. | 1 |
तसंही कोण फिरतात सणासुदीत पुण्यात काही तर गणपती नवरात्री ला सुद्धा बाहेर निघत नाहीत.... | 0 |
ह्या मागे काहीतरी षडयंत्र असेल हे लक्षात घ्या....फडणवीस एवढ्या लगेच माघार घेणार नाहीत. | 0 |
सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा! | 1 |
कसे आहे. फुकटात खायची सवय झाली की असे वाटते | 0 |
जय भारत गौरव सिंह व मित्र | 1 |
हे अगदी खरं आहे देवा | 1 |
जेल मध्ये होते तर कश्या छातीत कळा येत होत्या ... आता कंठ फुटलाय यांना | 0 |
केंद्रीय निवडणूक एक स्वायत्त संस्था असून त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी वस्तुनिष्ठ काम केला आहे | 1 |
स्वतःवर आलं की सगळ्या नेत्यांना "लोकशाही,संविधान" का आठवतं... | 0 |
म्हणून भाजप ची राजीनामा मंजूर करायला डांग फाटली आहे का | 0 |
दत्तात्रेयाची कृपा संपादन करण्यासाठी साहाय्यक सनातनचे ग्रंथ आणि चैतन्यदायी उत्पादने उपलब्ध ! | 1 |
आज संध्यासमयी शेतातून या रविवार स्पेशल रानमेवा खायला | 1 |
थ्रेड मधील सुरुवातीचे काही ट्विट्स दिसत नाहीत पण अप्रतिम आणि प्रेरणादायी | 1 |
जिजाऊ, सावीत्रीमाई, अहिल्याई, रमाई नाही का दिसत भातखळकर. बरी शारदा आणि लक्ष्मीच दिसते. | 1 |
आणि तुमच्या सारखे पन्नास खोके वाले गद्दार ही गेले ! | 0 |
शुभ संध्या ..नूतन वर्षाभिनन्दन | 1 |
सात वर्षात यादीच्या बाहेर...चांगली प्रगती आहे...नमो नमो | 1 |
उध्दवजी म्हणतात बाप चोरला, शिवसेना चोरली, आता अन्थेरी पुर्वचा उमेदवारही...जातिवंत पाकीटमाराचेच गुण आहेत हे... | 0 |
मित्रांनो नक्की वाचा हा लेख... | 1 |
कुत्रकार चॅनल ला हे ट्विट टीव्ही वर दाखवायची हिंमत नाही | 0 |
तुमचे बघणं आमच्या साठी एनर्जी ड्रिंक आहे | 1 |
आज काय आग लावायचा विचार आहे का वर | 0 |
हर हर महादेव | 1 |
तुम्ही सत्तेत असतानाच बरं हे झालं | 1 |
मामू,आज एकदम हँडसम,अभिनंदन. ./_/… | 1 |
लाथा घालून... हे प्रकार उधळले पाहिजेत..?? | 0 |
अभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवा - भाऊसाहेब ढोले ./-… | 1 |
ह्याच का त्या मुंग्या | 0 |
मध्ये खूप प्रयत्न झाला होता. तेव्हा फाट्यावर मारलं होत. | 0 |
त्यांनी शेण खाल्लं म्हणून तुम्ही एक पाऊल पुढे जाणार का? | 0 |
निवडणूका जवळ आल्या की असे काही ना काही कमळी उपद्व्याप करत असते. | 0 |
मला शिकवल्याबद्दल मी शिक्षकांचे आभार मानतो. | 1 |
सगळ्यात जास्त वाईट तर गावठी पोलार्ड च झालं...बिचारा घरोघरी जाणार होता.. | 0 |
बोलायचं नाही नागडे करून पार्श्वभागात फटके दयायचे ह्यांना ह्याच लायकीचे आहेत हे कुत्रे | 0 |
बाळासाहेब ठाकरे म्हणले नाऱ्याच उठत नाही...... आता कळलं की पोरं पण दुसऱ्याचे आहेत | 0 |
आता एकनाथ शिंदे कडून व्हीजन ची अपेक्षा करणं म्हणजे अतिच झालं | 0 |
मी अंतराळवीर आहे, पृथ्वीवर येण्यासाठी पैसे हवेत, महिलेला लाखोंचा गंडा... | 0 |
बहुदा बीजेपी ला कळून चुकलंय कि ही पोट निवडणूक ते हरणार आहेत....म्हणून हा सगळा अट्टाहास..... | 0 |
सावंताना सत्तेचा माज आलाय हे महाराष्ट्रातील जनतेला दिसत आहे. | 0 |
अगदी खरंय. भरपूर आहे. | 1 |
कप्तानगंज शिलान्यास कार्यक्रम के अध्यक्ष उदबोधन | 1 |
तू कोणते दिवे लावणार ते पण सांग | 0 |
गरिबांना लुटले म्हणून तुम्ही जेल मध्ये आहात | 0 |
रडणारे फितुरी करणाऱ्यांची शिव सेना नसते कधी. लाडणाऱ्यांची असते आहे आणि रहाणार | 1 |
मातीतून सोने पिकवणाऱ्या बळीराजालाराष्ट्रीय किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....! | 1 |
मला खुळेच्यात हे दिसतात | 0 |
हे तूम्ही सांगताय, तुम्हाला जनता जागा दाखविण्यासाठी वाट पाहत आहे | 0 |
मुली नाही कशातच कमी, समृद्ध बनवतील भारताची भूमी ! आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! | 1 |
या धनुष्य पळवणाराला घरचा भेदी म्हणतात | 0 |
एका साधकाची ही शिक्षणयात्रा-जेवढी उद्बोधक, तेवढीच प्रेरणादायी… / | 1 |
बरोबर आम्हाला आमचे महाराज देवा पेक्षा सन्मानिय आहेत आणी राहणार, जय शिवराय... | 1 |
तक्रारीची लगेच दखल घेतल्याबद्दल मी तुमचा खुप खुप आभारी आहे... | 1 |
अतिशय सुखावह बातमी. आमदार आणि मंत्री महोदयांचे मनापासून आभार. | 1 |
देव, ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो, तेच कदाचित "मित्र" म्हणून जीवनात येतात... | 1 |
शेम्बड्या मुख्यमंत्र्याने राणेंवर गुन्हा दाखल केला रडत रडत तेव्हा चालले का? | 0 |
घाणेरड्या विचारांचे / आहेत हे वडापाव सैनिक | 0 |
मी कोरोना आजारातून बाहेर आलो आपण शुभेच्छा दिल्यात धन्यवाद | 1 |
चार पाच वेळा तोंडावर आपटून नंतर शिवसेनेच्या जिवावर आमदार झाले आहेत हे. | 0 |
जे कोण, सुंदर नाचत होती | 1 |
बजेट स्मार्टफोन्सना टक्कर द्यायला आला नवीन , फीचर्स एक नंबर, पाहा किंमत | 1 |
...... आता लढायचे ते पुन्हा जिंकण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठीच. | 1 |
अखंड भारत च्या बाता मारणार्यांनी कधी तरी चा नारा तरी लावलाय का? | 0 |
अत्यंत गोड,लाघवी,स्मार्ट,नटखट,हुषार अशी सर्वांना मनापासून आवडणारी ऊत्तम अभिनय सादर करणारी परी | 1 |
रिसर्च पुणे ने केला असून अभिमानाची बाब म्हणजे सर्व शास्त्रज्ञ मराठी आहेत | 1 |
लाख युवक वर्गासाठी व हक्कासाठी धावून येणारे पडळकर साहेब धन्यवाद... | 1 |
तरी पण तुझ्या आईची डांग | 0 |
मराठी नाट्यसृष्टीतील एक प्रतिभावंत कलाकार शरद पोंक्षे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा | 1 |
आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. | 1 |
गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळांनी खेळाडूंच्या मनावर आणि मनावर अमिट छाप सोडली आहे. | 1 |
संजय राऊत सारखा चुत्या आणी बिनडोक व्यक्ती पुन्हा होणें नाही.! | 0 |
शिवसेनेत अस ही राहिला कोण आहे बाप लेक सोडून.....!!! | 0 |
वेल डन
भारताला तुमच्यावर खूप खूप अभिमान आहे! | 1 |
तू कोण सांगणार ? असे ज्ञान मामीच्या वेळेस गटार नाली मध्ये जाते का | 0 |
फाटली रे फाटली दहा फूट फाटली आईस्क्रीम समजून तोंडांत मशाल घेतल्यावर हेच होणार | 0 |
हो मानुस मेला की मातिच होतो आपली ही मातीच होनार | 0 |
केसरकर ,किती खोके घेऊन भाजपाच्या मुरजी पटेलला ही जागा सोडली ...? | 0 |
मनसेचे वैभव खेडेकर हे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता; अटकेची टांगती तलवार | 0 |
सार्वजनिक समस्या माझ्या नावाने खपवातात ताई हे... | 0 |
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे उठसुठ काय पण बोंबलणे आता समजलं जितु | 0 |
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीच्या आधी मिळणार | 1 |
अती शहाणा नाही..अती वेडा त्याला लावला घोडा..असे | 0 |
तुम्ही काय लिहिले मला काही दिसतं नाही....गेली का तुमच्या एसी ची लाईट... | 0 |
शक्तीची किंवा महिलेच्या रूपातील देवतेची पूजा केली जाणारा भारत हा एकमेव देश नाही. | 1 |